नवी मुंबई/ प्रतिनिधी – सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा जाणवत असून काही रूग्णालयांकडून इंजेक्शनचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमातून प्राप्त होत आहेत. रेमडेसिविरच्या मागणी, वितरण व वापराबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच रेमडेसिविर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा केला जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयाम्रार्फत उपलब्ध करून घेणे ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असून ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांसाठी त्याचा वापर केला जावा यादृष्टीने महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष आदेशाव्दारे सूचित केले आहे.
त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन मागणीची औषधचिठ्ठी (Prescription) रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ नये असेही आदेशात निर्देशित करण्यात आलेले आहे. तथापि काही रूग्णालयांकडून रेम़डेसिविरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त होत असल्याने आयुक्तांनी रेमडेसिविरचा गैरवापर रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त दर्जाचे अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विशेष भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. हे भरारी पथक प्राप्त तक्रारीनुसार अथवा स्वयं नियोजनानुसार रूग्णालयांस भेट देऊन रूग्णालयास पुरवठा करण्यात आलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा व वापर यांचा ताळमेळ बसतोय काय याची तपासणी करेल. यामध्ये रेमडेसिविर मागणी केलेल्या रूग्णाकरिताच वापरण्यात आलेले असल्याची खात्री करण्यात येईल तसेच ते ज्या रूग्णाकरिता वापरलेले आहे त्याचे नाव रिकाम्या बाटलीवर लिहिले आहे काय याचीही तपासणी करण्यात येईल. सदर रूग्णालयांनी वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या कुप्या जतन करून ठेवावयाच्या असून त्याचीही पडताळणी करण्यात येईल. याशिवाय त्या रूग्णालयाकरिता देण्यात आलेला रेमडेसिविरचा साठा हा त्या रूग्णालयातील रूग्णांकरिताच वापरलेले आहे याचीही पडताळणी भरारी पथक करेल.
रेमडेसिविरची आवश्यकता असणा-या कोव्हीड रूग्णांना विहित वेळेत रेमडेसिविर मिळावे यादृष्टीने आवश्यक नियोजन शासन स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केले जात आहे. त्यातूनही काही रूग्णालयांमार्फत रेमडेसिविरचा गैरवापर होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेत रेमडेसिविरच्या वापराबाबत रूग्णालयांना आदेशित करतानाच त्याचा गैरवापर रोखण्याकडेही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले आहे. त्यासाठी उपआयुक्त दर्जाच्या अधिका-याच्या नियंत्रणाखाली विशेष भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रेमडेसिविरच्या वापरावर या भरारी पथकाचे काटेकोर लक्ष असणार आहे.
Related Posts
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रातील दिव्यांगांना कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष अनुदान
नवीमुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्पर मदतकार्याची शासनामार्फत दखल, सन्मानपत्र देवून विशेष सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - इर्शाळवाडी…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्येंत बालकांसाठी विशेष गोवर लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
सेल्फी काढत करा मतदान,नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत वसुंधरा संवर्धन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहरात…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - भारत…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची 'स्वच्छ सुंदर श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२३'
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सव्वाशेहून…
-
नवी मुंबई मनपाची लोकअदालतामार्फत मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - नवी…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
-
नवी मुंबई परिवहनच्या सीएनजी बसमधून गॅस गळती, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या…
-
नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभे राहणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - लोकनेते दि. बा.…
-
नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांमधील खेळाडूंना…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान
प्रतिनिधी. मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर…
-
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक गॅसनिर्मिती व विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी चाचपणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई…
-
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर 'लोकसत्ता तरूण तेजांकित' पुरस्काराने सन्मानीत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क.मुंबई - तरूण वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणा-या…
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर
मुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय…
-
नवी मुंबई मनपा चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ४०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांच्या स्पर्धांचे…
-
'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात प्रथम
नेशन न्युज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी -17 सप्टेंबर ते 2…
-
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भूमीपुत्रांचा मशाल मोर्चा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली रुग्णालयात अद्ययावत आयसीयू बालरुग्ण कक्ष
नवी मुंबई - कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ट्रेसिंग,…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, 'सायक्लोथॉन२०२२' या अभिनव उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ११९८ देवी मूर्ती व घटांचे भावपूर्ण विसर्जन
नेशन न्युज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - गणेशोत्सवानंतर येणारा नवरात्रौत्सव.…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
८०० किलो प्लास्टिक साठा जप्त करीत दुकान सील,नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरणाला हानीकारक असणा-या…
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…
-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवी मुंबई सज्ज; १३९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - पर्यावरणपूरकतेची…
-
गोव्यात जेष्ठ नागरिकाची हत्या करुन काढला पळ, आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
WWW.nationnewsmarathi.com नवी मुंबई/प्रतिनिधी - गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र…
-
३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवीमुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने…
-
एफडीएच्या नवी मुंबई परिमंडळास अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाचा पाच लाखांचे पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या ईट राईट…
-
नवी मुंबई महानगर पालिकेच्या सीबीएसई शाळेतील नर्सरीच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ स्पर्धेकरिता बोधचिन्हाचे अनावरण करत नवी मुंबई सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छ…
-
नवी मुंबई हाफ मॅरेथॉनद्वारे ३५०० हून अधिक नागरिकांनी दिला स्वच्छतेचा संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छता आणि आरोग्य…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
महिला फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजनासाठी यजमान नवी मुंबई शहर सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - जगातील सर्वात लोकप्रिय…
-
नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने १९.८४ कोटीचा बनावट जीएसटी घोटाळा केला उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी मुंबई - नवी मुंबईच्या सीजीएसटी…
-
मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कामगिरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार…
-
नवी मुंबई मनपा अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर जमा करणार १ हजार रूपये
नवी मुंबई/प्रतिनिधी - कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ ते ३१ मार्च पर्येंत विशेष मालमत्ता कर अभय योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - मालमत्ताकर हा नवी…
-
नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेस उदंड प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा…