मुंबई /संघर्ष गांगुर्डे – राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनादरम्यान समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आझमी तसेच भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी जुलै महिन्यात येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकातील बाबी व मार्गदर्शक सुचनांमध्ये संभ्रम असून या सूचना स्पष्ट पाने नमूद कराव्यात या मागणीसाठी सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन केले. यावेळी बकरी ईद सणाबाबत अध्यदेश सुस्पष्ट करावे अशी मागणी समाजवादीच्या या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्यरत आहे. त्यानुसार निरनिराळ्या बाबींवर निर्णय घेतले जात असून या निर्णयात या वर्षीच्या बकरी ईद सण साजरा करण्याबाबत राज्य शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी १७ जुलै,२०२० रोजी शासनाच्या गृह विभागाच्या शासन परिपत्रकानुसारच या सूचना आहेत. त्यामधील काही सूचनांबाबत अद्याप देखील अस्पष्टता असल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये अनन्य साधारण महत्त्व असणारा बकरी ईद सण साजरा करण्याविषयी यावर्षी देखील संभ्रम निर्माण झाला असून त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे समाजवादीच्या आमदारांनी म्हटले आहे.
राज्य शासनाच्या सुचनांमध्ये जनावरे खरेदी बाबत उल्लेख आहे परंतु जनावरांमध्ये बकरा, मेंढी, म्हैस असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच प्रतिकात्मक कुर्बानी बाबत प्रतिकात्मक शब्दाचे सुस्पष्ट स्पष्टीकरण करण्यात यावे. शासकीय नियमानुसार प्रत्येक व्यक्तीने कुर्बानी संदर्भात कत्तलखाण्याची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या खाजगी जागेमध्ये अथवा राहत्या संकुलामध्ये बकरा, मेंढी किंवा म्हैस यापैकी जनावरांची कुर्बानी द्यावयाची असल्यास त्या संधार्भीय परवानगी कोठून व कधी घ्यावयाची आहे याबाबत मार्गदर्शक सूचना असणे आवश्यक आहे. फार्महाऊस पासून ते कुर्बानी देण्याच्या ठिकाणापर्यंत जनावरांची वाहतूक करण्याबाबत मार्गदर्शक सुचना असणे आवश्यक आहे. जनावरांच्या वाहतुकीदरम्यान प्रत्येक टोल नाक्यांवर प्रत्येक वेळी होणारा नाहक त्रास न होण्याकरिता मार्गदर्शक सुचना असणे आवश्यक आहे. मुस्लिम बहुल छोट्या शहरांमध्ये जेथे कत्तलखाना उपलब्ध नाही किंवा कार्यरत नाही. उदा.भिवंडी सारख्या शहरामध्ये एक कत्तलखाना उपलब्ध असून तो सध्या कार्यरत नसल्याने नागरिकांना सण साजरा करण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी अशा ठिकाणी मोठया जनावरांची जसे म्हैस कुर्बानी करीता तात्पुरत्या स्वरूपातील कत्तलखाना उपलब्ध करण्यात यावा.
अशा मागण्या समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी तसेच भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी सोमवारी विधिमंडळ अधिवेशनदरम्यान केल्या.
Related Posts
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यात…
-
संभाजी भिडे विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
नागपुरात मणिपूर घटनेविरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - मणिपूर येथे झालेल्या विभत्स…
-
जालना लाठीचार्जच्या विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी…
-
विविध मागण्यांसाठी वंचितचे हल्लाबोल आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. उमरखेड/प्रतिनिधी - जिल्ह्यातील अपंग विधवा परितक्त्यांना…
-
डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जालन्यात मराठा समाजातील उपोषण…
-
वसतिगृह भाडेवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - शिक्षणासाठी अनेकदा…
-
वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - वंचित बहुजन युवा आघाडी…
-
डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
आम आदमी पार्टीचे केळी वाटप आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील राजकीय…
-
विधिमंडळ कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर /प्रतिनिधी - विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन…
-
जालना घटना निषेधार्थ अमरावतीत वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - जालन्यातील मराठा…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महामारीच्या काळात…
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
कल्याणात रामदास आठवलेंच्या विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री रामदास…
-
स्वाधार योजना शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - फुले -शाहू-आंबेडकर…
-
खाजगीकरण धोरणाविरोधात परिपत्रकाची होळी करत वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सरकारी उद्योगधंद्यांचे…
-
अजित पवार गटाचे जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भाजप नेते…
-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन…
-
उसाची वाहन अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदूरबार/प्रतिनिधी - उसाला योग्य भाव…
-
रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी महिलांचे अन्नत्याग आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्याचा…
-
मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. खामगाव / प्रतिनिधी - जालना येथे…
-
ऊस दरासाठी स्वाभिमानीचे वसंतदादा कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. सांगली/प्रतिनिधी - सांगली मध्ये ऊस…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
रासप-आपचे तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धाराशिव / प्रतिनिधी - तेरणा धरणातून…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मणिपूर येथे कुकी आणि…
-
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. हिंगोली/प्रतिनिधी - सध्या रब्बी पिकाला…
-
केडीएमसीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही…
-
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ भायखळ्यात आंदोलन
मुंबई/प्रतिनिधी - सकल मराठा समाज यांच्याकडून जालना येथील मराठा समाजातील…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे कल्याणात घंटानाद आंदोलन
प्रतिनिधी. कल्याण - भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या वतीने गजानन महाराज…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
कुर्ला मध्ये वंचितचे महागाई विरोधी तिव्र आंदोलन
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडी तर्फे आद.प्रकाश तथा बाळासाहेब…
-
धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मागे असलेल्या…
-
बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आपल्या कामासाबंधी…
-
कोल्हापूर मध्ये महाविकास आघाडीचे भाजप विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jZmaE0HV_cI कोल्हापूर - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
वंचित बहुजन युवा आघाडीच्या विद्यार्थ्यांचे आक्रोश आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वंचित बहुजन…
-
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे उपोषण आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालया शेजारी…
-
क्रीडा संकुलासाठी पैलवानांच जोर बैठकांच अनोख आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सोलापूर…
-
मराठा आंदोलकांच्या अन्यायाविरोधी ठाण्यात मराठा समाजाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यात संभाजी…
-
कल्याण प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आदिवासींसाठी वन हक्क…
-
जळगावात प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचे खड्ड्यात झोपा काढा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - रस्त्यावरील खड्ड्यामुळे…