नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शोध घेतला. त्याला शोधून काढलं आणि त्याला शुक्रवारी त्याची अर्ध नग्न धिंड काढून मारहाण केली होती या प्रकरणी खडक पाडा पोलिसांनी १२ आरोपीना अटक केली आहे. तीन तरुणीना कल्याण कोर्टात हजर करून त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण करुन त्याची अर्धनग्न धिंड काढल्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ५ आरोपींना यापूर्वी अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तीन महिलांना अटक करण्यात आलं आहे. या तिन्ही महिलांची रवानगी कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणात अजून दहा ते बारा आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात तिन्ही महिलांना कल्याण न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ आरोपींना अटक केली आहे. तसेच चार अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेऊन पुढची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तीन तरुणीचा समावेश आहे. तर चार तरुण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इन्स्टाग्रामवर जोरदार वाद सुरु होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शोध घेतला. त्याला शोधून काढलं आणि त्याला शुक्रवारी मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नव्हे तर आक्षेपार्ह विधान आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिढीताची खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .
या प्रकरणाचा तपास कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील करत आहेत. याप्रकरणी त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत. काही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुढील तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. कायदेशीर कारवाई पोलीस करीत आहेत.त्याच प्रमाणे एसीपी उमेश माने पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे कि नागरिकांनी कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये. अफवांवर विश्वास ठेवून नये. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास पोलिसांना कळवावे कायदा हातात घेऊ नये, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी कल्याण पोलिसांच्यावतीने उमेश माने पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण यांनी दिला आहे.
Related Posts
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
-
६० कोटींचे बनावट देयक बनवून करचोरी करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवा…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
गोंदिया गोळीबार प्रकरणात ७ आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - 'राइस सिटी' म्हणून…
-
तलवारीने मारहाण करीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी काढली धिंड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर शहरातील खंडेराव…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला दिल्लीत अटक
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून…
-
महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विरार/प्रतिनिधी - वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार…
-
मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणात १० आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीच्या नांदगाव पेठ…
-
सोशल मीडियावर मैत्री करत महिलांशी लगट करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला महिलांनी दिला चोप
कल्याण/प्रतिनिधी - सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने महिलेशी सोशल…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
८ कोटीचा सीजीएसटी घोटाळा उघड, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
डोंबिवलीत महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा…
-
दुचाकीवरून ५० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
नागरीकांना मारहाण करुन लूट करणारे दोन चोरटे जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - एका नागरीकाला मारहाण…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जनावरांच्या कातड्याचा…
-
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - डॉक्टर रुग्णांची काळजी…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
कोतवाल परिक्षेत आढळला डमी परीक्षार्थी, डमी परीक्षार्थ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाण्यात कोतवाल पदाच्या परीक्षेसाठी…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
रानडुकराची शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - रानडुकराची शिकार करून…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने…
-
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या…
-
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी करमाफी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक…
-
वॉकिंगसाठी गेलेल्या व्यक्तीची मारहाण करुन लूट, तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - वॉकिंगसाठी गेलेल्या व्यक्तीला…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…