नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – इतिहासात पहिल्यांदाचं नवरा-नवरी या दोन सुळक्यांवरून झिप्लायनिंग करत कल्याणच्या सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर या साहसी गिर्यारोहण संस्थेने यशस्वी कामगिरी केली आहे. या मोहिमेत ६ वर्षीय ग्रीहिता विचारे हिने देखील झिप्लायनिंग केली आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असंख्य आणि उंचचं उंच सुळके आहेत. त्यातील प्रमुख आकर्षण असते ते “नवरा-नवरी” सुळक्यांचे. नवरा-नवरी सुळखे म्हणजे एकाच डोंगरावर आजूबाजूला उभे असलेले सुळखे. असेच नवरा नवरी सुळके त्रिम्बकेश्वर गावातील पहिने हद्दीतील लक्ष्मणपाडा या छोट्या वाडीच्या बाजूला पाहायला मिळतात. नवरी सूळख्याची उंची सुमारे २८० फूट उंच असून नवरा सूळख्याची उंची ही सुमारे २६० आहे. सोबतच ह्या नवरा-नवरी सुळख्याच्या आजूबाजूला अंजनेरी पर्वत, भांडरदुर्ग, भास्करगड, हरिहर असे उंच पर्वत पाहायला मिळतात.
वय वर्षं केवळ ६ असलेल्या कल्याणच्या ग्रीहिता विचारे या चिमुकल्या मुलीचे महाराष्ट्र राज्याची पारंपरिक वेशभूषा अर्थातचं नववारी साडी नेसून सुमारे २ हजार फूट उंचीवरून दोन सूळक्यांवरून झिप्लायनिंग द्वारे यशस्वी रित्या मोहीम फत्ते केली आहे. सकाळी ६ वाजता लक्ष्मणपाडा येथून सूळक्याच्या माथ्यावर चढायला सुरुवात केल्यानंतर सुमारे १ तासाचा ट्रेक केल्यानंतर नवरा-नवरी सुळख्यांचा पाया गाठला गेला. “सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर” या गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेल्या संघाने ग्रीहिता हिला प्रस्तरारोहण चे साहित्य योग्य रितीने लावून तिला चढाई साठी तयार केले.
त्यात कंबरेला बांधलेले हर्णेस,डोक्यावर हेल्मेट,झूमर असे विविध साहित्य तपासले. अथक प्रयत्न केल्यानंतर नवरी सूळक्यावर ग्रीहिता पोहचली, जिथे सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांनी १ दिवस आधीच झिप्लायनिंग चा सेटअप लावला होता. ग्रीहिता ने झिप्लायनिंग द्वारे यशस्वी चढाई करून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाच्या मदतीने कल्याण शहराच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे. सहयाद्री रॉक ऍडव्हेंचरच्या पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, कल्पेश बनोटे, राजेश गायकर, अक्षय जमदरे, प्रदीप घरत, सुनील खणसे, रसिका येवले, विकी बुरकुले, महेंद्र भांडे, भावेश संकपाळ, ऋषीकेश बापर्डेकर, विश्वनाथ सुर्वे आणि स्वप्नील भोईर यांचे ग्रीहिता ला मोलाचे सहकार्य लाभले.
पहिनेच्या नवरा नवरी सुलक्यांच्या इतिहासात पहिल्यांदाचं दोन सूळक्यांमध्ये दोरीवर लटकून सुळके पार केले म्हणून पहिने ग्रामचे पोलीस पाटील यांनी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर च्या उपस्थित असलेल्या दर्शन देशमुख, भूषण पवार, रसिका येवले, अक्षय जमदरे, प्रदीप घरत यांचा विशेष सत्कार केला.
Related Posts
-
दहा वर्षाच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडूनच हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक' स्तरावर…
-
परदेशी व्यापार धोरणाची मर्यादा सहा महिने वाढवली
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारला निर्यात प्रोत्साहन…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील दिवा…
-
सात महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा उलगडा,मोलकरणीचा नवरा निघाला चोरटा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने 7 महिन्यांपूर्वी झालेल्या…
-
ठेका रक्कम भरण्यास मत्स्य व्यावसायिकांना सहा महिन्यांची मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक…
-
भारतीय तटरक्षक दलाने केरळातून सहा भारतीयांसह इराणची बोट घेतली ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक…
-
भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला, आ. प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/DE2_c7qvBkc?si=1TalXyMi8vYJdfXw सोलापूर/प्रतिनिधी - गोरगरीबांचा आरक्षणाचा हक्क…
-
शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सहा हजार पदे लवकरच भरणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे…
-
१४ वर्षाच्या मुलाने गिळली शिट्टी, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने मिळाले जीवनदान
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - एका 14 वर्षीय मुलाने…
-
सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला कल्याणात बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Dum3ki5mzMU?si=BkaX9L83kX0LrOAI कल्याण/प्रतिनिधी - मध्य प्रदेश…
-
भिवंडीत गोदाम इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर सहा जखमी
प्रतिनिधी. भिवंडी -भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्राम…
-
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस-आरोग्यमंत्री
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-
कल्याणात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना बेड्या, बार मध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवने पडले महागात
कल्याण/प्रतिनिधी - रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह…
-
दारूची बाटली खाली पडल्याच्या वादावरून डोंबिवलीत एकाची हत्या सहा जणांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - धाब्यावर दारू पीत असताना बाटली खाली पडण्याच्या…
-
सहा महिन्यात नंदुरबार जिल्हा पोलिसांनी अवैध दारूबाबत ७७१ गुन्हेदाखल करत केली दमदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार जिल्हा हा गुजरात…
-
नवी मुंबईत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सहा कंपनी प्रमुखांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सीजीएसटी,…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये…
-
मुंबई विमानतळावर १२ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त, सीमाशुल्क विभागाने सहा जणांना केले अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने…
-
बालकल्याण समितीला यश,सहा महिन्यानंतर माय लेकराची पुनर्भेट
प्रतिनिधी. अकोला - आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगी…
-
राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात…
-
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - समाजातील गरीब आणि…
-
कोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची सुकन्या देतेय योगदान,वर्षभरात सहा युवतींनी मिळून बनवल्या २० लाख कीट
सोलापूर/प्रतिनिधी - देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत…
-
सहा नद्यांच्या एकत्रीकरणातून जिल्ह्याला ‘सुजलाम सुजलाम’ करण्याचा ध्यास – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील गोदावरी व तापी खोऱ्यातील सहा नद्या केंद्र…