सोलापूर/प्रतिनिधी – सांडपाण्याच्या नावाखाली पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनीचे ५ टीएमसी पाणी पळवून नेले आहे.याबद्दल जिल्ह्यातील एकाही आमदाराने विधिमंडळात आवाज उठवला नाही, ही सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.त्यामुळे उजनीचे पाणी वाचवण्यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा उभारावा लागेल असे मत स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक तथा शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी मांडले.
उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला पळविल्याच्या निषेधार्थ स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टे बंधारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी वनकळसे बोलत होते. पुढे बोलताना वनकळसे म्हणाले की, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र एकही कारखानदार या मुद्द्यावर तोंड उघडायला तयार नाहीत. केवळ जनतेच्या बरोबर आहोत असे सांगून स्वतःच्या पक्षनेतृत्वाच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाहीत. त्यामुळेच आपल्या सर्वांना उजनीचे पाणी वाचवण्यासाठी परिणामांची पर्वा न करता संघर्षासाठी तयार रहावे लागणार आहे.
याबाबत आपली भूमिका मांडताना वनकळसे म्हणाले की विधायक व न्याय या गोष्टीसाठी संघर्ष करून प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करण्यासाठी सोलापूरकर मागे हटत नाहीत. हा या जिल्ह्याचा जाज्वल्य इतिहास आहे. सध्या जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली उजनी सततच्या अतिक्रमणामुळे आज संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय विधिमंडळ नेते केवळ सोलापूरकरांच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र विधिमंडळात या मुद्द्यावर आवाज उठवत नाहीत. त्यामुळेच उजनीतील पाणी वाचवण्यासाठी जातिभेदाच्या आणि पक्षाच्या चौकटी मोडून स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून प्राण पणाला लावून लढा देऊ.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण उजनी पाणी संघर्ष समितीचे अशोक भोसले, श्रीरंग लाळे, महेश पवार,बाळासाहेब वाघमोडे,दादासाहेब पवार,सिद्धराम म्हमाणे, समन्वयक विकास वाघमारे यांची भाषणे झाली.यावेळी जेष्ठ शेतकरी नेते शिवाजीराव चव्हाण,सौदागर साठे,केशव वाघचवरे, नानासाहेब सावंत, हर्षल देशमुख,अमर चव्हाण, गणेश लखदिवे,जनार्धन ताकमोगे, बालाजी ताकमोगे, सागर काळे, फंटू कोळेकर, विशाल काळे, तात्या निकम,महेश गावडे,संतोष वाघचवरे, योगेश गोवर्धनकर, दादा हंडोरे, औदुंबर आरेकर यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.
Related Posts
-
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत…
-
नाशिक मध्ये गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंबड तालुक्यातील…
-
भीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - अनेक वर्ष्यांपासून दुष्काळाच्या…
-
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाची युवकांसाठी लेख स्पर्धा
नेशन न्युज मराठी टीम. नाशिक - 12 जानेवारी, राष्ट्रीय युवा…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
स्वदेस फाउंडेशन तर्फे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत पाणी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात
प्रतिनिधी . अलिबाग - लॉकडाऊन मध्ये पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी…
-
मोहिली उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम
कल्याण/प्रतिनिधी- मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये…
-
जोरदार शक्तिप्रदर्शनासह वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांचा अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/YpnZYBBLvxU?si=hOE9Zr1P2f8LvIR9 रायगड/प्रतिनिधी - रायगड लोकसभा…
-
बीड मधील स्व.केशरकाकू फ्रुट आडत मार्केट टाकणार कात
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - बीड शहरातील व तालुक्यातील…
-
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा…
-
पाणी टंचाईग्रस्त जनतेसाठी, अक्कलपाडा योजनेच्या प्रतीक्षेत ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - 'धोंडी धोंडी…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्या अभावी पाणी कपात, पाणी जपून वापरावे असे नगरपालिका प्रशासनाचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यासह…
-
मनसेचे संदीप देशपांडे यांची रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/4fVRmxkqojI?si=PZk4t54yRQ5-_gR_ मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील…
-
वालधुनीच्या स्व.मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेअभावी वापराविना पडून असलेल्या…
-
टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची मैलभर पायपीट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा…
-
सात हजार सदनिका धारकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण ग्रामीण…
-
आझाद मैदान येथील संघर्ष मोर्चात दीडशे संघटनांची सरकार विरोधात वज्रमूठ
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - रोजगाराचे प्रश्न…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
पंढरपूर चंद्रभागा नदीचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक,भूजल विभागाचा अहवाल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/xjvZcgcQ6GY सोलापूर- वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला महत्त्वाचे…
-
शहाड मध्ये नागरिकांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न, सतत पावसाचे पाणी साचण्यावरून संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण पश्चिमेच्या शहाड परिसरात…
-
विकतचे पाणी घेऊन जगवलेल्या कांद्याला नाही भाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - राज्यभरात वाढत्या उन्हाळ्यामुळे…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा…
-
मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी त्रासदायक झालं आहे - विद्या चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
पावासामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची उडाली तारांबळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - उन्हाळा संपायला काही…
-
पाणी बॉटल खरेदी करण्याच्या बहाण्याने आजीची चैन पळवणाऱ्या चोरट्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - चोरी करण्यासाठी चोरटे…
-
टिटवाळ्यात पाणी टंचाई विरोधात भाजपाचा हंडा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. टिटवाळा- अनेक दिवसांपासून मांडा टिटवाळा परिसरातील…
-
प्राण जाये पर पाणी न जाय -काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर /प्रतिनिधी - सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील…
-
ग्रीन सिग्नल' चित्रपट फूटपाथवर राहणाऱ्या मुलीच्या जीवनाचा संघर्ष
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेवर आधारित ग्रीन…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
पाणी न आल्यास मनपा कार्यालयाला कुलूप लावण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील अनेक गावे…
-
मराठा आरक्षण हा विषय संसदेच्या विशेष अधिवेशनात घ्या- विद्या चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - राज्यात गेल्या…
-
दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील दिवा…
-
भिवंडी ग्रामीण भागातील ३४ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील 34 गावांना होणारा…
-
२७ गावांतील नागरी सुविधांवरून ग्रामस्थांसह संघर्ष समितीचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 27 गावांच्या न्याय…
-
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रांगणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण
अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
अशोक चव्हाण यांच्या मुळेच माझी विधान परिषद गेली - चंद्रकांत हांडोरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - नांदेड मतदारसंघ महाराष्ट्राचा…
-
मुंबईत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवत मनसेची घोषणाबाजी
मुंबई / प्रतिनिधी - सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये बांधकाम मंत्री…
-
राष्ट्रवादीच्या बॅनर वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
-
दुष्काळग्रस्त गावांना चारीद्वारे पाणी सोडा; शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील…
- केडीएमसीवर नागरी हक्क संघर्ष समिती व्दारे मोर्चा आंदोलन
प्रतिनिधी. कल्याण - नागरी हक्क संघर्ष समिती वतीने कल्याण डोंबिवली…
-
बीडच्या डीवायएसपी कार्यालयाला ॲड. प्रकाश आंबेडकर ठोकणार टाळे - प्रा. किसन चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील…
-
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष…
-
जवान विकी चव्हाण यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र भारतीय…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…