मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘शरद शतम्’ आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून या योजनेला मंत्रिमंडळ मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार शरद शतम् योजनेत समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या, ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षण, आजारांचे निदान झाल्यास विविध योजनांचा समन्वय साधून उपचार मिळवून देणे अशी योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ संचालक डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागातील संचालक दर्जाचे अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या काही नामांकित सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने आपला अहवाल आज सामाजिक न्याय विभागाला सादर केला आहे. त्यानुसार विभागाने मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी या योजनेचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना काही आजार आढळला तरच आपण त्यांना दवाखान्यात घेऊन जातो, बऱ्याचदा शरीरात तोपर्यंत एखादा आजार बळावलेला असतो, त्यामुळे वर्षातून किमान एकदा सर्व प्रकारची आरोग्य तपासणी केली तर वेळेवर लहान-मोठ्या आजारांचे निदान व वेळेवर उपचार केले जाऊ शकतात. या तपासण्या पूर्णपणे मोफत असाव्यात तसेच काही आजाराचे निदान झाल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन कमीत कमी खर्चात इलाज केला जावा, अशी या योजनेची मूळ संकल्पना असल्याचे मंत्री श्री.मुंडे म्हणाले.
अशा प्रकारची योजना राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असुन, या योजनेचा फायदा राज्यातील लाखो गरीब, निराधार त्याचबरोबर मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनी या योजनेचे स्वागत केले आहे. तर डिसेंबर महिन्यात ही योजना मंजूर करून कार्यान्वित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.
Related Posts
-
ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच ‘शरद शतम्’ योजना
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय योजनांच्या दृष्टीने ‘शरद…
-
कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कृषी विभागाची एक महत्वपूर्ण…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं निधन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आपल्या सुमधुर स्वरांनी कोट्यावधी…
-
स्वाधार योजना शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - फुले -शाहू-आंबेडकर…
-
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी - ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा…
-
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मुंबईत निधन
प्रतिनिधी . मुंबई -कोरोनानं मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का दिला…
-
ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा योजना
नवी दिल्ली/संघर्ष गांगुर्डे - पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत (XVFC) जिल्हा पंचायतींसह…
-
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू…
-
निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी घरीच बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनीधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल…
-
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी…
-
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ…
-
विद्यार्थ्यांसाठी टपाल विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांची फिलाटेली…
-
मुख्यमंत्री यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री…
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना कल्याणकरांचे अभिवादन
कल्याण/प्रतिनिधी - पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट रोजी वयाच्या…
-
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स
ठाणे/प्रतिनिधी - अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे शहरात होणाऱ्या…
-
प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय महिला…
-
ज्येष्ठ इतिहास संशोधक नामदेवराव जाधव यांनी भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. पुणे/प्रतिनिधी - २०२४ च्या लोकसभा…
-
केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविण्यास मान्यता
मुंबई /प्रतिनिधी- मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही…
-
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी…
-
सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१’ मध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय क्रमांकावर
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी दिल्ली - कृषी व कृषी संलग्न…
-
ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबई शहर व उपनगरातील…
-
प्रधानमंत्री आवास योजना अभियानात कल्याण तालुका प्रथम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - केंद्र शासनाच्या सर्वांसाठी…
-
कोकणातील काजू उत्पादकांसाठी शासनाकडून व्याज दर सवलत योजना
मुंबई/प्रतिनिधी - कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी…
-
“सक्षम ॲप” ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग…
-
चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राज्यभरात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्यातील एक खिडकी योजनेंतर्गत…
-
आता ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या…
-
सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना विहित नमुन्यात अहवाल देण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न…
-
पशुसंवर्धन विभागाच्या अनुसूचित जाती-जमातीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरु
सोलापूर/अशोक कांबळे - जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत सन…
-
कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नको,केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचे आवाहन
कल्याण प्रतिनिधी-वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी व कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना घरी…
-
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात ७४ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
कल्याण प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच…
-
कृषी कर्ज मित्र योजना, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध…
-
कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ पत्रकार, नाटककार,साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक जयंत पवार यांच्या…
-
विक्रीकराची अभय योजना-२०२२ ला राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील फळबाग उत्पादक…
-
मोहोळ येवती पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेब ठाकरे अमृतवाहिनी योजना नाव देण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - मोहोळ शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठयाची मागणी खूप वर्षांपासून…
-
जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी…
-
डिजीटल समावेशासाठी, उत्कृष्ट इंटरनेट सेवा प्रदात्यांच्या मान्यतेसाठी दूरसंचार विभागाची योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - डिजिटल…
-
कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जमिनीची सुपिकता व सेंद्रिय…
-
अहमदनगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत, चौकशी अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश
अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा…
-
जलशक्ती मंत्रालयाने केला लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा,…