प्रतिनिधी.
पुणे – एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
याबाबत ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे याठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल.
वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.
Related Posts
-
६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जनतेने घरूनच अभिवादन करावे- प्रकाश आंबेडकर
मुंबई/प्रतिनिधी - ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…
-
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे, दि. ८ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या…
-
जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी, काँग्रेसचा महानगरपालिकेवर एल्गार मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती महानगरपालिकेमध्ये…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
हिम्मतवाले' प्रकाश आंबेडकर!,अकोल्यात झळकले बॅनर्स
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना - ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोला/प्रतिनिधी - नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
राष्ट्रवादी साधणार शरद संपर्क अभियानातून कार्यकर्त्यांशी संवाद
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…
-
सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन…
-
एल्गार कष्टकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - शासनाने सर्वांसाठी…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…
-
कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
भिवंडी /प्रतिनिधी- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण महाराष्ट्र…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
लाखो रुपयांचे बनावट धनादेश,फरार इसमास बेड्या
जळगाव/ प्रतिनिधी. -लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे बनावट…
-
बनावट बांधकाम परवानगी प्रकरणातील बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली शहराचा विकास…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
संघाने मोदी नावाचे भूत मानगुटीवर बसवले - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या आधी…
-
जन्म-मृत्यू नोंदणीच्या बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी…
-
उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/DfPVJ5ktEOA मुंबई - उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत…
-
नमुंमपा वाशी सार्वजनिक रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - कोव्हीड प्रभावीत कालावधीनंतर…
-
सत्ताधाऱ्यांकडूनच धनगर समाजाची फसवणूक- ॲड. प्रकाश आंबेडकर
पंढरपूर प्रतिनिधी - आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने समता शांती पदयात्रेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या प्रतिमेलाला जोडो मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ रायगडात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड / प्रतिनिधी - मणिपूर राज्यात…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभारून दोन वर्ष झाली तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरूच -आनंदराज आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - इंदू मिल येथे डॉ…
-
आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आणि एएसआयच्या ९५०० पदांसाठी भर्तीचे वृत्त बनावट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरपीएफ म्हणजेच रेल्वे…
-
३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ –…
-
भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मानवंदना
प्रतिनिधी. पुणे - भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित…
-
राष्ट्रवादीच्या बॅनर वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
-
बनावट पावत्या देत विज ग्राहकांची फसवणूक, भामटा गजाआड
कल्याण प्रतिनिधी- वीजबिल भरल्याची बनावट पावती देऊन रक्कम परस्पर हडपून…
-
कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
कल्याण प्रतिनिधी - महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला…
-
शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - राज्यात अनेक ठिकाणी…
- मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे दि. ३० - महाराष्ट्र शासनाने राजस्थान राज्यातील…
-
वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या घेणार NRC कामगारांची भेट
कल्याण प्रतिनिधी - आंबिवली येथील NRC ही कंपनी गेल्या १२…