नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी – कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील रिजन्सी अनंतम मधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.एमआयडीसी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील मंजूर कोठा मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.त्यामुळे रविवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी रिजन्सी अनंतम मधील नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या आहेत. या संदर्भात तातडीने एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात दिवसेंदिवस झपाट्याने गृहसंकुलांची काम सुरू आहेत.मात्र या बांधकामांना परवानगी देताना संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केली जात नाही.त्यामुळे गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथे उभारण्यात आलेल्या रिजन्सी अनंतम मधील सात हजार सदनिका धारकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा कोठा मंजूर असताना देखील सात हजार सदनिका धारकांचा घसा कोरडाच राहिला आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी रविवारी रिजन्सी अनंतम मधील नागरिकांची भेट घेत माहिती दिली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने केडीएमसी, एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी दिले आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे,सुनील राणे,संजय चव्हाण यांसह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
Related Posts
-
टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची मैलभर पायपीट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
५ हजार १८३ कुटुबांना म्हाडा’ मार्फत हक्काचे घर
पुणे/नेशन न्युज टीम - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा)…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
पंढरपूर चंद्रभागा नदीचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक,भूजल विभागाचा अहवाल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/xjvZcgcQ6GY सोलापूर- वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला महत्त्वाचे…
-
जालना पोलिसांकडून तब्बल सात क्विंटल गांजा नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - देशभर अंमली…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
केडीएमसी प्रशासनाकडे कामगार संघटनांची २५ हजार बोनसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीड काळात केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं…
-
विकतचे पाणी घेऊन जगवलेल्या कांद्याला नाही भाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - राज्यभरात वाढत्या उन्हाळ्यामुळे…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
दुष्काळग्रस्त गावांना चारीद्वारे पाणी सोडा; शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा…
-
सांगली एपीएमसीत हळदीला क्विंटलला ४१ हजार १०१ रूपयांचा मिळाला दर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - सांगली कृषी उत्पन्न…
-
टिटवाळ्यात पाणी टंचाई विरोधात भाजपाचा हंडा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. टिटवाळा- अनेक दिवसांपासून मांडा टिटवाळा परिसरातील…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
पावासामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची उडाली तारांबळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - उन्हाळा संपायला काही…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
प्राण जाये पर पाणी न जाय -काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर /प्रतिनिधी - सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील…
-
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गृह विभागात लवकरच…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील दिवा…
-
महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. नवी दिल्ली - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय…
-
पाणी न आल्यास मनपा कार्यालयाला कुलूप लावण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील अनेक गावे…
-
मोहिली उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम
कल्याण/प्रतिनिधी- मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा…
-
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्या अभावी पाणी कपात, पाणी जपून वापरावे असे नगरपालिका प्रशासनाचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यासह…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
कलासंस्कृतीने पटकावली सात पारितोषिके
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गंधार कला संस्थेच्या…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
पाणी टंचाईग्रस्त जनतेसाठी, अक्कलपाडा योजनेच्या प्रतीक्षेत ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - 'धोंडी धोंडी…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ३० हजार हेक्टरी नुकसान भरपाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेती पिकांचे पंचनामे न…