महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image कला/साहित्य ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं निधन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – आपल्या सुमधुर स्वरांनी कोट्यावधी रसिकांच्या हृदयावर सात दशकांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या भारताच्या गानकोकिळा, गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी मंगेशकर याचं मुंबईत ब्रिज कॅडी रुग्णालयात ९२ वर्षी अखेरचा श्वास घेतला. ११ जानेवारी पासून त्याच्यावर उपचार सुरु होते.

गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेली लाखो गाणी रसिक श्रोत्यांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवत राहतील. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य आणि अजोड योगदानाबद्दल संपूर्ण देश त्यांचा कायम ऋणी राहील.आज त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील मानाचा दीपस्तंभ हरपला आहे. अशा या महान गायिकेला नेशन न्यूज मराठी टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×