अमरावती/प्रतिनिधी – जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधकेंद्रचालकांना मधुमक्षिकापालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, ग्रामीण भागात पूरक रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. याचअंतर्गत दर्यापूर तालुक्यातील योगिता इंगळे या युवतीने ‘गॉर्जेस रॉ हनी’ या नावाने मधाचा ब्रँड विकसित केला असून, त्यातून त्यांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध झाला आहे. प्रगतीशील मधकेंद्रचालक म्हणून या युवतीची निवड करण्यात आली आहे.दर्यापूर तालुक्यातील योगिता प्रभाकर इंगळे ह्यांनी ‘हनी मिशन’ योजनेतून तीन वर्षापूर्वी मधमाशापालनास सुरुवात केली होती. त्या स्थलांतरित मधमाशापालनाचा व्यवसाय करत आहेत. एकूण 130 मधुवसाहतींचे संगोपन त्या करत आहेत.मधुमक्षिकापालन हा व्यवसाय स्थलांतरित असल्याने पीक फुलो-याच्या ठिकाणी मधमाशा वसाहती स्थलांतर करुन विविध प्रकारच्या फुलांवरील मकरंद-पराग मिळवला जातो. मधुबनातील मधमाशा वसाहतीतून मिळविलेला मधमोहरी, ओवा, सुर्यफुल ,जांभूळ, निलगिरी, अकेशिया, तुलसी या मधाची बाटल्यांत पॅकेजिंग करुन स्थानिक बाजारात विक्री केली जाते.
योगिता इंगळे यांनी ‘गॉर्जेस रॉ हनी’ या नावाने मधाचा ब्रँड तयार केला आहे. त्यांची व्यवसायाप्रती निष्ठा व प्रयत्न पाहून राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ माध्यमातून विदर्भातील तसेच अमरावती जिल्ह्यातील पहिली युवती मधकेंद्र चालक म्हणून त्यांची निवड झाली आहे.कु. इंगळे यांनी महाबळेश्वर येथील मध संचालनालयात मधकेंद्रचालकाचे वीस दिवसीय मधुमक्षिकापालन व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून शासकीय योजनेनुसार 50 टक्के अनुदान तत्वावर एकुण 50 एपिस मेलिफेरा जातीच्या पाळीव मधुवसाहती मधुकोठीसह मधयंत्र व व्यवसायातील इतर साहित्याचे वाटप जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्या हस्ते घातखेडच्या कृषी विज्ञान केंद्र येथील प्रक्षेत्रावर करण्यात आले.
राज्यात नवीन मधपालक व बेरोजगार युवकांसाठी ही बाब मार्गदर्शक ठरली आहे. विदर्भातील समृद्ध जंगले व शेती पिकांच्या फुलावरील मकरंद-पराग गोळा होतो. देशातील विविध राज्यांमध्ये मधमाशीपालन वसाहतीचे स्थलांतर करुन मध, मेण-परागकण व इतर मधमाशा पालनातील उत्पादने मिळविली जातात. शेती पिकांच्या परागीभवनासाठी मधुवसाहती भाडेतत्त्वावर तसेच विक्रीसाठी परपरागीभवन सेवा शेतक-यांना फळबागायतदार यांना पुरवली जातात.
कु. इंगळे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजिलेल्या मधमाशा पालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांना मधमाशा वसाहती व साहित्य वाटपावेळी श्री. चेचरे यांच्यासह लेखापाल राजेंद्र गुळवे, सहाय्यक सचिव डी.जी.हगवणे, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. कळसकर, प्राचार्य डॉ. दीपक धोटे प्रा. श्यामला कटके, पी. के.असोलकर तसेच, जळगाव येथील प्रा. विद्यानंद अहिरे उपस्थित होते.
Related Posts
-
भिवंडीत साजरी झाली पोषणाची मंगळागौर
भिवंडी/प्रतिनिधी - गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
-
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ठाणे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन…
-
जोशाबा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कारंडे यांची निवड
प्रतिनिधी. सोलापूर - जो.शा.बा.पतसंस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक नुकतीच पार पडली.ही…
-
‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
ॲड. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल सुरेश…
-
नेस कॅफेच्या जाहिरातीसाठी टिटवाळ्यातील खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -नेस कॅफे या आंतरराष्ट्रीय कंपनीने…
-
डोंबिवलीतील सतरा विद्यार्थ्यांची बालचित्रकला प्रदर्शनासाठी निवड
डोंबिवली/प्रतिनिधी - कला साहित्य शिक्षण मनोरंजन संस्कृतीची पंढरी व महाराष्ट्राची…
-
गाडी आडवी लावली म्हणून पोलिसांवरच तलवारीने हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी…
-
आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली - प्रमोद हिंदुराव
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jCWmu3arsSo कल्याण/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी…
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
शेतकऱ्याने जोडपिक म्हणून तुरीच्या शेतात फुलवली झेंडूची बाग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील लोहगाव…
- प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे अपक्ष म्हणून शिर्डी लोकसभेच्या रिंगणात
नेशन न्युज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष…
-
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील…
-
हायकमांडने संधी दिल्यास शिर्डीतून निवडणुक लढू-राजु वाघमारे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - संध्या केंद्रात व…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…
-
खंडेरायाची जेजूरी झाली पिवळीधमक,सोमवती अमावास्येनिमित्त भक्तांची गर्दी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. पुणे/प्रतिनिधी - "येळकोट येळकोट जय…
-
मुंबई विद्यापीठ बॅडमिंटन संघात कल्याणच्या श्रुती भोईरची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात…
-
महाज्योती’च्या लोकसेवा आयोग परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी आणखी ४८ विद्यार्थ्यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन…
-
'राष्ट्रीय युवा संसद' स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय युवा संसद…
-
आता महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणून सिल्व्हर पापलेट’ ओळखला जाणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oQ59n4LsCv4?si=xBVeTNd-x8bfns8T रत्नागिरी/प्रतिनिधी - ‘सिल्व्हर पापलेट’ मासा…
-
कल्याणच्या कुस्ती पैलवान नेहा गायकवाडची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
आता माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी,पदविकाधारकांनाही संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा…
-
जनमित्रांच्या अथक परिश्रमातून पालघरमध्ये मतदान प्रक्रिया झाली सुकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत…
-
ठामपा निवडणुकीत वंचित सर्वाधिक जागांवर महिलांना संधी देणार
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये…
-
केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता…
-
बंदिवानांची मुलांसोबत झाली गळाभेट; कारागृहाच्या भिंतींना फुटला पाझर
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/yxjAQkcE3pM?si=hn7zC9fAZGosA5Kv नागपूर / प्रतिनिधी - कारागृह…
-
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पाच बालकांची निवड
प्रतिनिधी. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या…
-
मनोहर जोशी यांचं शिक्षक म्हणून कार्य मोठं आहे - बाळासाहेब आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - शिवसेनेतील पहिल्या फळीतील…
-
जिजाऊ वाचनालयातील विद्यार्थ्यांची बीएसएफ/ एमएसएफ मध्ये निवड
नेशन न्यूज़ मराठी टिम. पालघर/प्रतिनिधी- नुकत्याच झालेल्या BSF / MSF…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - भारत…
-
मुंबई विद्यापीठ शूटिंग स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयच्या कुणाल पांचाळ ची निवड
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात…
-
माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव म्हणून विजयकुमार सिंह यांनी कार्यभार स्वीकारला
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण मंत्रालयाच्या माजी…
-
राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी सांगली जिल्हयाची निवड
प्रतिनिधी. नवी दिल्ली - सांगली जिल्हयातील अग्रणी नदिच्या पुनरुज्जीवन कार्याची…
-
सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी
प्रतिनिधी. सोलापूर - जिल्ह्यातील सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर…
-
चोरी करतानाचा व्हिडिओ काढला म्हणून केली हत्या,तीन आरोपी अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
भीषण पाणीटंचाईमुळे विहिरीने गाठला तळ,पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्याची झाली तळमळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये…
-
रेशीमवाडी म्हणून प्रसिद्धीस आलेल्या, साबळेवाडीत तब्बल १५० क्षेत्रात तुतीची लागवड
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यात…
-
सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून डोंबिवलीकर युवकाच्या पुढाकाराने कारगिल मध्ये रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - देशाच्या सीमेवर…
-
'बकरी फॅशन शो'मध्ये बकऱ्यांनी केला 'मॉडेल' म्हणून रॅम्प वॉक
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - तुम्ही अनेक…
-
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती निवड चाचणीत एसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात…
-
भांडी चकाकून देतो म्हणून वृद्धेची सोनसाखळी लंपास करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - घरात एकटे…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे - धनराज वंजारी
प्रतिनिधी. मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार मध्ये…
-
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र…