नवी दिल्ली- प्रसिद्ध लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आणि मग एक दिवस’ या अनुवादित पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साहित्य अकादमीच्या वतीने येथील कोपर्निकस मार्गस्थित कमानी सभागृहात आयोजित ‘साहित्योत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी वर्ष २०१९ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी हिंदी भाषेतील प्रख्यात कथा लेखिका चित्रा मुद्गल उपस्थित होत्या. या समारंभात एकूण १९ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व अनुवादकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद असलेले ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाच्या लेखिका सई परांजपे यांना प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते या समारंभात मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रूपये , ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सई परांजपे यांनी ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाचा ओघवता व रसाळ अनुवाद केला त्यामुळेच हे कथन प्रामाणिक व परखड झाले आहे. छोट्या छायाचित्रांच्या बारा पृष्ठांच्या दृष्यभागाने या पुस्तकाच्या आशयात जिवंतपणा आला आहे. हे पुस्तक रंजक आणि नाट्यपूर्ण आणि साहित्यिक अंगानेही उत्तम ठरल्याने या पुस्तकाने मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा मान मिळविला आहे. आज या कलाकृतीला व लेखिकेला मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Related Posts
-
महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात…
-
बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात…
-
महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष…
-
साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली- युवा लेखक प्रणव सखदेव…
-
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात
नाशिक/प्रतिनिधी- कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात…
-
महाराष्ट्रातील ५ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सर्वोच्च…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी…
-
लेखिका प्रिया मेश्राम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी. मुंबई - नागपूर येथील पियावी पब्लिकेशनच्या प्रकाशक व लेखिका…
-
शिक्षक साहित्य संमेलनातर्फे मनिषा कडव यांना पुरस्कार प्रदान
मुंबई प्रतिनिधी- शिक्षक व शिक्षकेतरांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर…
-
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन हस्त…
-
कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात भरले बाल साहित्य संमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या वतीने सन…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल महावितरणला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - सौर ऊर्जा निर्मिती…
-
संगीत नाटक अकादमीचा ‘उत्साद बिसमिल्ला खान युवा’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी…
-
साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा
नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्राचा कणा…
-
साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
महाराष्ट्रातील तीन साहित्यिकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन युवा…
-
महाराष्ट्र राज्य हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या हिंदी,…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - साहित्य क्षेत्रात मानाचे समजले…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
वंचितच्या मायाताई कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार २०२१ प्रदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्ह्यात सामाजिक राजकीय उल्लेखनीय काम करून…
-
संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रसिध्द लेखिका संगीता…
-
महाराष्ट्रातील १२ कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान
मुंबई/प्रतिनिधी - हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अतिशय प्रतिष्ठित समजला…
-
महाराष्ट्राला ६ पद्म पुरस्कार प्रदान,सिंधुताई सपकाळ यांचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या पद्म पुरस्कारांचे…
-
पुण्यात हवाई दलाच्यावतीने शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - 'आझादी का अमृत महोत्सव'…
-
‘उद्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार तर आबाची गोष्ट’ बाल साहित्य पुरस्काराची मानकरी
नवी दिल्ली -प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष…
-
मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘गोष्ट एका पैठणीची’…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - निखिल वाघ यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…
-
अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…