भिवंडी/प्रतिनिधी – मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची प्रकृती बिघडल्याने त्याला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी दाखल करण्यात आले आहे . विशेष म्हणजे मनसुख हिरेन हत्याकांडा बरोबरच मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला आहे . या प्रकरणात त्याला अटक केल्या नंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती . कारागृहात वाझे यास हृदय विकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती . त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे एखाद्या गंभीर प्रकरणातल्या आरोपीवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात नेमके का दाखल करण्यात आले , हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे सचिन वाझे अटकेपूर्वी पोलीस अधिकारी असल्याने त्याचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यातच भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे . त्यामुळे सचिन वाझे यास खरोखरच उपचारासाठी भिवंडीसारख्या ठिकाणी दाखल केले आहे किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावे अशी चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे . सचिन वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात मंगळवारी ( आज ) चार वाजता दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
Related Posts
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
पावसाच्या विश्रांती नंतरही भिवंडीतील खड्डे जैसे थे
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच…
-
कल्याण डोंबिवलीसाठी कोरोना लस दाखल,१६ तारखेपासून लसीकरणाला सुरुवात
प्रतिनिधी कल्याण - कल्याण डोंबिवलीसाठी कोरोनाची लस आज संध्याकाळी दाखल…
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
भिवंडीतील डॉ.शैलेश म्हात्रे आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
समृद्धी महामार्ग व्हायरल व्हिडिओ, चालकावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - समृद्धी महामार्ग हा होणार्या…
-
मांडा परिसरात १५ लाखांची वीजचोरी उघडकीस, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
महाराष्ट्रातील सुदान मध्ये अडकलेले १९ नागरिक मायभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या…
-
कोल्हापूरात पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी…
-
कल्याणात हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन,गुन्हा दाखल
कल्याण/ प्रतिनिधी - संचारबंदीची ऐशी की तैसी करीत कल्याण पूर्वेतील चिंचपाडा…
-
खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना खुश खबर
मुंबई /प्रतिनिधी - राज्यातील शासन अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी…
-
डिजेच्या आवाजाचा अतिरेक, गणपती मंडळावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - पूर्वी पासूनच संपूर्ण महाराष्ट्र…
-
उन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
समृद्धी महामार्गावर व्हिडिओ पाहत गाडी चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - खाजगी स्लीपर बसचा चालक…
-
कल्याण तालुक्यातील सचिन स्टोन क्रशरकडून ५ कोटी ९३ लाखांची वीजचोरी, पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण तालुक्यातील फालेगाव येथील…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
वाडा येथील मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. वाडा - नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा,…
-
केडीएमसी रुग्णालयात गरोदर महिलेस दाखल करण्यास नकार, प्रवेशद्वारावरच प्रसूती ;स्मार्ट सिटीत आरोग्य यंत्रणा कधी होणार स्मार्ट ?
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - पुढारलेल्या महाराष्ट्रात…
-
महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विरार/प्रतिनिधी - वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
डोंबिवलीत महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा…
-
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ५१२ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या…
-
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुक…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/ प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा…
-
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
नमुंमपा वाशी सार्वजनिक रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - कोव्हीड प्रभावीत कालावधीनंतर…
-
राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
युक्रेन मध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी आर्किटेक्ट गजाआड
भिवंडी प्रतिनिधी - भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड…
-
भिवंडीतील युवा कवी गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित
भिवंडी/प्रतिनिधी - होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त होप मिरर…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
डोंबिवलीत अज्ञातांनी घरावर फिरवला बुलडोझर,गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पूर्वेतील टाटा लाईन…
-
मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल
nation news marathi online पंढरपूर/प्रतिनिधी - वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त…
-
केमिकल गोडाऊमध्ये अग्नीतांडव,अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया शहरातील फुलचुर…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…