मुंबई – मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाही श्री. शेख यांनी दिली.
फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा उत्तरेकडील भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दल व महानगरपालिकेच्या वतीने अद्याप शोध मोहिम सुरू आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.
घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले. ढिगारा उपसण्याचे काम गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना श्री. शेख प्रशासनाला दिल्या.मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत
Related Posts
-
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत
मुंबई प्रतिनिधी- भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
पुण्यातील दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
पुणे- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने…
-
कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखाची मदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात…
-
अहमदनगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत, चौकशी अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश
अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
श्रीलंकेला वैद्यकीय मदत हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोलंबो - सध्याच्या संकटाच्या काळात श्रीलंकेला…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
डोंबिवली पूर्वेतील आयरे - दत्तनगर परिसरातील धोकादायक इमारत कोसळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील…
-
भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी आर्किटेक्ट गजाआड
भिवंडी प्रतिनिधी - भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड…
-
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
नालासोपारा/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण
गोंदिया/प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या…
-
डोंबिवलीत मोलकरणीने मारला ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - एमआयडीसीच्या निवासी विभागातील डोंबिवली…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री
प्रतिनिधी. पुणे - महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था…
-
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत
मुंबई प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन…
-
गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री यांचे चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत जाहीर
प्रतिनिधी अलिबाग- निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे…
-
भिवंडी येथील वलपाडा परिसरात कोसळली इमारत,अनेक लोक ढिगाऱ्याखाली
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी येथील वलपाडा परिसरातील…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत…
-
पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री धनंजय मुंडे
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- बीड जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गेल्या…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
भिवंडी इमारत दुर्घटना स्थळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची भेट
प्रतिनिधी. ठाणे - भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग…
-
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात…
-
डोंबिवली दुर्घटनेतील आरोपी मलय मेहताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
टाटा ग्रुपने जपला सामाजिक बंधिलकीचा वसा कोरोनासाठी १५०० कोटीची मदत.
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना हे आता पर्येंतचे देशापुढील सर्वात मोठे…
-
महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना कोविड वुमन वॉरियर पुरस्कार
प्रतिनिधी. नवी दिल्ली - कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या…
-
चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…
-
ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले…
-
तरुणाची हत्या करणारे ४ सुरक्षा रक्षक पोलिसांच्या तावडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
७४ वर्ष जुनी इमारत कोसळली, तिघांना वाचविण्यात प्रशासनास यश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव शहरातील…