महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यानेच चोरली सव्वा तीन लाखांची रोकड; चोरटा उत्तरप्रदेशातून गजाआड

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणच्या पाम रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या जुनेद अन्सारी हा सव्वातीन लाख रुपयांची रोकड चोरून पसार होता. महात्मा फुले चौक पोलिसांनी चोरट्याला उत्तरप्रदेश मध्ये जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना रोकडसह त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.
कल्याण पश्चिमेच्या कल्याण – मुरबाड रोडवरील सुप्रसिद्ध पाम रिसॉर्टमध्ये 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ऑफिसच्या लॉकर मधून जुनेदने 3 लाख 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. व त्यानंतर तो पसार झाला होता. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. जुनेद रोकड चोरून रेल्वेने उत्तरप्रदेश ,गोरखपूर येथील गौरीपाड यामूळ गावी जाऊन लपला होता. हि माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निरिक्षक डी. एन. ढोले आणि त्यांच्या दोन कर्मचाऱ्याने जुनेदला शोधण्यासाठी उत्तर प्रदेश गाठले. व त्याला गोरखपूरच्या गौरीपाडा या मूळ गावातून ताब्यात घेतले .तसेच त्याच्याकडून चोरी करण्यात आलेले सर्व रक्कम हस्तगत करून त्याला कल्याणला घेऊन आले. पोलिसांनी जुनेदला कल्याण न्यायालयात हजर केले असता,त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »