प्रतिनिधी.
मुंबई – कोरोना’च्या लढ्यासाठी ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने 23 लाख 9 हजारांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकचे कार्यकारी संचालक प्रदीप कुमार दास यांच्या हस्ते मदतीचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज सुपूर्द केला. यावेळी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक नील लोहित, सरव्यवस्थापक राजकुमार गोविल, प्रादेशिक विभाग प्रमुख अखिलेश मिश्रा उपस्थित होते.
‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक व्यक्ती, औद्यागिक संस्था, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजाच्या विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने 23 लाख 9 हजार 492 रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे.
Related Posts
-
मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला
मुंबई/प्रतिनिधी - परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब…
-
शिवसेनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभाला अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - निझामाच्या तावडीतून मराठी माणसाला…
-
मुख्यमंत्री लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देतात-अभिजीत बिचुकले
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/IIHvBNxcsWM?si=KAr4ix8YIh2aFaGj कल्याण/प्रतिनिधी - विनोदी स्वभाव,…
-
ठाण्यातील १९७ संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे /संघर्ष गांगुर्डे - ठाणे नगरीतील…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री यांची घोषणा
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य.…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने शांतता रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांना आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह प्रदर्शनास भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या…
-
कोव्हीशिल्ड ५० लाख आणि कोव्हॅक्सिनच्या ४० लाख लसींच्या मात्रांची केंद्राकडे मागणी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - स्मार्ट प्रिपेड मिटरच्या…
-
नाशिक मध्ये गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंबड तालुक्यातील…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 'डफडे बजाओ' आंदोलन
नेशन न्यूजमराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे…
-
वंबआच्या वतीने मोफत लाॅकडाऊन कोचिंग क्लासेस
प्रतिनिधी. मुंबई - लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षण जरी…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
१४ डिसेंबरपासून १७ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/W5bIXxNTyog?si=2GeMHrHu6N3qVAh_ संभाजीनगर/प्रतिनिधी - राज्य सरकारी…
-
मुख्यमंत्री सहायता निधी साठी महापारेषणकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा धनादेश
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महापारेषणकडून 1 कोटी 42…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने कृषी कायद्याविरोधात निदर्शने
प्रतिनिधी. डोंबिवली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद…
-
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मदत
प्रतिनिधी. मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…
-
कल्याणात महापरीवाराच्या वतीने वर्षावास समाप्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/अशोक कांबळे - कल्याण पूर्व येथे…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई -सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात कल्याण-डोंबिवली दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी 'युनियन' बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ३० लाख रुपये
प्रतिनिधी . मुंबई - कोरोना’च्या लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या…
-
पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने…
-
डोंबिवली मध्ये अगरबत्ती महोत्सवात अडीच लाख अगरबत्यांचा गणपती
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - सण- उत्सव…
-
आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपये मदत
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…