प्रतिनिधी.
मुंबई – कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या सहकारी कुक्कुट पालन संस्थांकडून थकबाकीबाबत वन टाइम सेटलमेंट (एकमुस्त करार) करून त्यांना दिलास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
यामुळे ग्रामीण कुक्कुट पालनाला प्रोत्साहन व अंडी उत्पादनास चालना मिळेल. राज्यातील ७३ सहकारी संस्थाना राज्य शासनाकडून कर्ज आणि भाग भांडवल या स्वरुपात अर्थसाह्य देण्यात आलेले आहे. त्यातील १३ संस्था सध्या सुरु असून २६ बंद झाल्या आहेत. ३० संस्था अवसायानात असून ३ संस्था पूर्ण कर्जमुक्त झाल्या आहेत. या संस्थांकडून अपेक्षित कर्ज वसुली अत्यंत असमाधानकारक असून अशा प्रकल्पांना अर्थसहाय्य करणे थांबविण्यात आले आहे. एकूण १४५१४.८७ लाख इतकी थकबाकी येणे आहे.
या निर्णयामुळे व्याज व दंडव्याजापोटी ३६५१ लाख रुपये रक्कम माफ करण्यात येईल. या एकमुस्त करारात सहभागी होण्यासाठी संस्थांना १ महिन्याचा कालावधी देण्यात येईल. संस्था स्थापनेपासून १४ वर्ष अखेर थकीत व्याजाची रक्कम १५० लाखापर्यंत असल्यास वन टाइम सेटलमेंट करारांतर्गत ५० टक्के व्याज माफी केली जाईल व १५१ लाखापुढे थकित व्याज असल्यास ४० टक्के व्याज माफ केले जाईल. ज्या संस्थांना या एकमुस्त कराराचा लाभ मिळेल त्यांनी पुढील १० वर्षे कुक्कुट व्यवसाय सुरूच ठेवण्याचे बंधन आहे तसेच त्यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांच्या मालमत्ता विकता येणार नाहीत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती याचे नियंत्रण करेल.
Related Posts
-
साखरेशी संबंधित संस्थांना साप्ताहिक साठा जाहीर करणे अनिवार्य
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जीवनावश्यक…
-
मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यातील मच्छिमार,…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा,अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी
मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर…
-
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा
मुंबई/प्रतिनिधी - राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवाशुल्कावर सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई - म्हाडा वसाहतीच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव…
-
बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/नेशन न्यूज मराठी टिम - राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला…
-
पोलीस शिपाई भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा – गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात पोलीस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC)…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य…
-
१ मार्चपासून सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला होणार सुरूवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोरोना महामारी आणि इतर…
-
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना दिलासा, दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका
मुंबई/प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या…
-
चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना दुसऱ्या वर्षीच्या भाड्यामध्ये २५ टक्के सवलत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रीकरण…
-
वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई/ प्रतिनिधी - वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या…
-
केडीएमसीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा,फायर एनओसीसह परवानगी शुल्क माफ
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केडीएमसी…
-
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक…
-
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात दिलासा,रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप ऑक्सिजन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता असून राज्याला…
-
कल्याण जनता सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनंत कुलकर्णी यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे- देशातील अग्रगण्य बहुराज्यीय…
-
कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी पदार्पण सोहळ्याचे मंत्री नितीन गडकरी करणार उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/C40kmXYnA8Q कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सहकार क्षेत्रातील…
-
रूग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोविड वॉर्डाला भेट पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस
प्रतिनिधी. अमरावती - जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व…
-
कोरोना निर्बंधांचे पालन न केल्याप्रकरणी डोंबिवलीत डी मार्ट महापालिकेकडून सील
डोंबिवली प्रतिनिधी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कालपासून…
-
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेत त्रुटी आढळल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व…
-
सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी…
-
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…