मुंबई/प्रतिनिधी – मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि.२७ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळचे सभापती विजय नाहटा, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अनिल डोंगरे आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ+3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. सदरहू चाळींचा पुनर्विकास करुन सदरहू चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकीहक्काने देण्यासाठीचा तसेच सदरहू ठिकाणच्या झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मुलन अधिनियमातील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टी धारकांप्रमाणे २६९ चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर या योजनेद्वारे १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार आहेत.
राज्य शासनाच्या जागेवर १५,५९३ गाळे, स्टॉल्स व अधिकृत झोपड्या आहेत. बीडीडी चाळींचा विकास नियंत्रण नियमावली ३३(९) ब) च्या अंतर्गत करण्यात येणार आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प योग्य रितीने राबविण्यासाठी म्हाडास मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती गठीत करण्यात आली आहे.बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची आकाराची घरे वितरीत करण्यात येतील. पुनर्विकास प्रकल्प टप्याटप्याने राबविण्यात येणार असून, काही रहिवाश्यांना प्रकल्प जागेजवळ असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. नायगांव व ना. म. जोशी मार्ग येथील पुनविकास प्रकल्प येत्या ७ वर्षात तर वरळी येथील प्रकल्प येत्या ८ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.
नायगाव योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळयांची संख्या ३ हजार ३४४ (निवासी ३२८९+ अनिवासी ५५) असून पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे.ना. म. जोशी मार्ग योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या २ हजार ५६० (निवासी २५३६+ अनिवासी २४) असून पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ४० मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे. वरळी योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या ९ हजार ६८९ (निवासी ९३९४+ अनिवासी २९५) असून पुनर्वसन इमारत ४० मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६६ मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे. अशा प्रकारे तीनही योजनेत मिळून १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळे (निवासी व अनिवासी) निर्माण करण्यात येणार आहेत. तीनही बीडीडी चाळींच्या प्रकल्प जागेवर भाडेकरूंना पुनर्वसन सदनिका व अंतर्गत सोई सुविधा कशा असतील याची माहिती मिळण्यासाठी नमूना सदनिका (Sample Flat) बांधण्यात आले आहेत.
Related Posts
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी ठरतोय डोकेदुखी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल…
-
कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे…
-
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये इंडियन ऑटो शो
मुंबई प्रतिनिधी - पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
जपानच्या अभ्यासगटाची नवी मुंबईतील पर्यावरणशील प्रकल्पांना भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आधुनिक…
-
भिवंडी येथील वलपाडा परिसरात कोसळली इमारत,अनेक लोक ढिगाऱ्याखाली
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी येथील वलपाडा परिसरातील…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
नवी मुंबईतील वृद्ध जोडप्यासोबत ३२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशात आर्थिक…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र दिना निमित बीकेसी…
-
उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली येथील उड्डाणपुल सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक…
-
पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराच्या नावासाठी तीन दिवसांपासून आंदोलन सुरूच
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव…
-
आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या…
-
मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात जवळपास ५० टक्के कपात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक,…
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी…
-
मुंबईतील आयएनएस तुनीर वर पहिला एमसीए बार्ज, एलएसएएम ७ तैनात
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांच्या…
-
डोंबिवलीजवळ खोणी येथील म्हाडाचे लाभार्थी मुदत उलटूनही घराच्या प्रतीक्षेत
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली जवळ असलेल्या खोनी परिसरात पंतप्रधान आवास योजने…
-
बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांना नाममात्र एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई/प्रतिनिधी - बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना) देण्यात…
-
खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना फायबर बोटीची व्यवस्था; जिल्हा प्रशासनाची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - खिरखिंडी ता. जावली येथील विद्यार्थ्यांना…
-
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील मत्स्य आणि जलजीवन…
-
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय जेम्स अँड ज्वेलरी पार्क बाबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्क (आयजेपीएम) जागतिक…
-
जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण
अकोला/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन…
-
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, विदेशी नागरिकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका
मुंबई/प्रतिनिधी - नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक…
-
मुंबईतील वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक शाखा अॅक्शन मोडवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मध्ये वाढते…
-
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी, तिवरंग येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यात 21 व…
-
अकोला येथील प्रसिद्ध जैन मंदिरास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी. अकोला - भगवान महावीर जैन व भगवान गौतम बुद्ध…
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक
मालेगाव प्रतिनिधी - कृषी विज्ञान संकुल हा नाविन्यपूर्ण प्रकल्प असून एकाच…
-
जालंधर येथील दोआबा महाविद्यालयाचा ६५ वा दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली/प्रतिनिधी - आपल्या देशातील युवा…
-
सापर्डे येथील महिलेच्या हत्या प्रकरणात पिस्तुल पुरवणारे दोन जण अटकेत
कल्याण प्रतिनिधी - खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापर्डे गावात २२ फेब्रुवारी…
-
टाटा मेमोरियल सेंटर येथील आशा धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल…
-
मुंबईतील व्हेटरन्स डे परेड मध्ये ५०० हून अधिक माजी सैनिक सहभागी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - आगामी माजी सैनिक…
-
इंडोनेशिया येथील कर्करोग रुग्ण नेव्हिगेटर्सना टाटा मेमोरिअल सेंटर करणार प्रशिक्षित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईतील टाटा मेमोरिअल केंद्राने…
-
उंबार्ली येथील पक्षीअभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री…
-
वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिका वाहतुकीसाठी खुली,मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला…
-
यवतमाळ पाथ्रट येथील अपघातातील मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून ३१ लाखांची नुकसान भरपाई
प्रतिनिधी. यवतमाळ - दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा…
-
गोदरेज हिल,बारावे येथील केडीएमटी बस सहा महिन्यांपासून बंद,बससेवा सुरु करण्याची जेष्ठ नागरिकांचे मागणी
कल्याण/प्रतिनिधी - नवीन कल्याण म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्याच्या पुढील गोदरेज हिल…
-
चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन,१ मार्च पर्येंत अर्ज करण्याची मुदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष…