प्रतिनिधी.
मुंबई– राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.
एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महिला विद्यापीठ आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणे, अर्थसहाय्य करणे, विकसित स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे, विकसित स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविणे इत्यादीकरिता हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल. या उपक्रमाने महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल व देशात महाराष्ट्र एक उदाहरण प्रस्थापित करेल, असा विश्वास मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केला.
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये नुकताच स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परीक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. मलिक म्हणाले.
Related Posts
-
माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव म्हणून विजयकुमार सिंह यांनी कार्यभार स्वीकारला
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण मंत्रालयाच्या माजी…
-
अबोली महिला रिक्षा चालक स्वतंत्र रिक्षा स्टँन्डच्या प्रतीक्षेत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणातील अबोली रिक्षा चालक महिलानी प्रशासकीय यंत्रणानाकडे…
-
व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - व्हाइस ॲडमिरल…
-
मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि रायपूरच्या वेदांत बाल्को मेडिकल सेंटर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर…
-
गरुड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर येथे बेरेट संचलन सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - हवाई दलाच्या ‘गरुड’ या विशेष…
-
स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या ६ जागा जिंकू -ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आम्ही स्वतंत्र लढलो,…
-
हनी मिशन’ योजनेतून स्वयंरोजगाराची संधी,तरूणीची झाली प्रगतीशील मधकेंद्रचालक म्हणून निवड
अमरावती/प्रतिनिधी - जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधकेंद्रचालकांना मधुमक्षिकापालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर
भिवंडी/प्रतिनिधी - तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड…
-
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारत सरकारच्या कायदा…
-
दिड वर्ष कोविड रुग्णाची सेवा करून टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटर बंद
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे…
-
गाडी आडवी लावली म्हणून पोलिसांवरच तलवारीने हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी
प्रतिनिधी. सोलापूर - जिल्ह्यातील सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर…
-
पालक ओरडतात म्हणून घर सोडले,दोघा अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश कल्याण पोलिसांची कामगिरी
कल्याण प्रतिनिधी - आई वडील ओरडतात म्हणून घर सोडून गेलेल्या…
-
शेतकऱ्याने जोडपिक म्हणून तुरीच्या शेतात फुलवली झेंडूची बाग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील लोहगाव…
-
मुंबईत मेरीटाईम वॉरफेअर सेंटर इथे संरक्षण क्षेत्रातील पत्रकारिता अभ्यासक्रम सुरु
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - प्रादेशिक व राष्ट्रीय माध्यम…
-
भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर अडकले सरकारी लाल फितीत
भिवंडी/ प्रतिनिधी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयातील बेड, ऑक्सीजन ,रेडिमेसिव्हर इंजेक्शन…
-
चोरी करतानाचा व्हिडिओ काढला म्हणून केली हत्या,तीन आरोपी अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
टाटा मेमोरियल सेंटर येथील आशा धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल…
- प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे अपक्ष म्हणून शिर्डी लोकसभेच्या रिंगणात
नेशन न्युज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष…
- नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्टोफिजिक्समध्ये विविध पदाच्या जागा
इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) - १ पद शैक्षणिक पात्रता – ६० टक्के…
-
रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल कुमार लाहोटी यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणून पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अनिल कुमार लाहोटी यांची रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. या आधी अनिलकुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे सदस्य (पायाभूत सुविधा) म्हणून काम केले आहे. लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सच्या 1984 सालच्या तुकडीतून उत्तीर्ण झाले आहेत तसेच ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या लेव्हल-17च्या पहिल्या पॅनेलमध्ये समाविष्ट होते. त्यांनी माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, ग्वाल्हेर येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे आणि रुरकी विद्यापीठातून (IIT, रुरकी) अभियांत्रिकी (स्ट्रक्चर्स) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रेल्वेमधील त्यांच्या 36 वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कारकिर्दीत त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डात विविध पदांवर काम केले आहे. लाहोटी यांनी यापूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी अनेक महिने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.महाव्यवस्थापकीय पदावरील त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मालवाहतूक आणि सर्वाधिक संख्येने किसान रेल्वे चालवण्यासह सर्वाधिक संख्येने पार्सल वाहतूक टनेज वाहून नेण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते, ज्यातून रेल्वेला अधिक लाभदायी महसूल प्राप्त झाला. भाडे न देता, भंगार विक्री आणि व्यापक तिकीट तपासणी या मोहिमांद्वारे त्यांनी महसुलात विक्रमी सुधारणा घडवून आणली.मुंबईतील वातानुकूलित उपनगरी सेवांच्या विस्ताराचा प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळला आणि सोडवला. त्यांच्या कार्यकाळात,मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणी करून त्या आणि कार्यान्वित करण्यात मोठी झेप घेतली तसेच मध्य रेल्वेचा ठाणे उपनगरीय मुंबईतील दिवा आणि ठाणे दरम्यानचा बहुप्रतिक्षित पाचवा आणि सहावा मार्ग सुरू केला. गजबजलेल्या गाझियाबाद-प्रयागराज-DDU मार्गाला पर्याय म्हणून लखनौ-वाराणसी-DDU मार्गावरील मालवाहतूक सुधारण्यासाठी त्यांनी लखनौ, उत्तर रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना पुढाकार घेऊन अनेक कामे केली. त्यांच्या कार्यकाळात लखनौ विभागातील स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. उत्तर रेल्वेवर मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि मुख्य अभियंता (बांधकाम) या नात्याने त्यांनी नवीन रेल्वेमार्ग, ट्रॅकचे दुहेरीकरण आणि मल्टी-ट्रॅकिंग, यार्डांची पुनर्रचना, महत्त्वाचे पूल, स्टेशन बांधणी इत्यादी पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. आनंद दिल्लीतील विहार टर्मिनल आणि नवी दिल्ली स्थानकाच्या अजमेरी गेट बाजूच्या स्थानकाच्या इमारतीची बांधकाम योजना त्यांनी तयार केली होती. नवी दिल्ली स्थानकाचा जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून पुनर्विकास करण्याच्या नियोजनाशीही त्यांचा जवळचा संबंध होता, ज्यात जमीन आणि हवाई जागेच्या व्यावसायिक विकासाचा समावेश होता.…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…
-
रेशीमवाडी म्हणून प्रसिद्धीस आलेल्या, साबळेवाडीत तब्बल १५० क्षेत्रात तुतीची लागवड
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यात…
-
शेतकऱ्यांना व्यवसायिक शेतकरी म्हणून उभारी देण्यासाठी जिजाऊ संस्थेचा पुढकार
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड / प्रतिनिधी - जिजाऊ शैक्षणिक…
-
स्थानिक व स्वतंत्र पालकमंत्र्याच्या नेमणुकीची प्रहार जनशक्ती पक्षाकडून मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - जिल्ह्यातील नागरी…
-
सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून डोंबिवलीकर युवकाच्या पुढाकाराने कारगिल मध्ये रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - देशाच्या सीमेवर…
-
कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद करण्याचा इशारा,अस्थायी कामगाराची ठेकेदाराकडून पिळवणूक
कल्याण/ प्रतिनिधी - गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड सेंटर मधील सफाई…
-
आता महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणून सिल्व्हर पापलेट’ ओळखला जाणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oQ59n4LsCv4?si=xBVeTNd-x8bfns8T रत्नागिरी/प्रतिनिधी - ‘सिल्व्हर पापलेट’ मासा…
-
मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात अटल इन्क्युबेशन केंद्राची सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अणू ऊर्जा विभागाची महत्वाची…
-
जय विदर्भ पार्टीची स्वतंत्र विदर्भ मागणी; आमदारांना घेराव घालण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - स्वतंत्र विदर्भाची…
-
'बकरी फॅशन शो'मध्ये बकऱ्यांनी केला 'मॉडेल' म्हणून रॅम्प वॉक
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - तुम्ही अनेक…
-
केडीएमसीची गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी, ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
भांडी चकाकून देतो म्हणून वृद्धेची सोनसाखळी लंपास करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - घरात एकटे…
-
रिअर ॲडमिरल सीआर प्रवीण नायर यांनी स्वीकारली स्वोर्ड आर्मचे फ्लीट कमांडर म्हणून धुरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाचा…
-
मनोहर जोशी यांचं शिक्षक म्हणून कार्य मोठं आहे - बाळासाहेब आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - शिवसेनेतील पहिल्या फळीतील…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एअर मार्शल…
-
एसएनडीटी एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ज्ञ प्रयोगशाळेचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी - एसएनडीटी महिला महाविद्यालयात महिलांना केवळ रोजगार मिळविण्यासाठी…
-
आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे - धनराज वंजारी
प्रतिनिधी. मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार मध्ये…
-
नेपाळ मधील आगामी निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आमंत्रण
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताचे मुख्य निवडणूक…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी…
-
वाशी एक्सिबिशन सेंटर मध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा -महसूल आयुक्त शिवाजी दौंड
नवी मुंबई - वाशी एक्सिबिशन सेंटर येथे सुमारे 1200 बेड…
-
आता कल्याणात जागतिक दर्जाचे उपचार, इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ठरतय रुग्णांसाठी संजीवनी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कॅन्सर म्हणजेच अर्थात…