नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे / प्रतिनिधी – धनगर समाज एसटीचे आरक्षण मिळण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. यासाठी अहमदनगर येथील चौंडी या ठिकाणी काही धनगर बांधव 14 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत
.मात्र याची राज्य सरकारकडून दखल घेतली जात नाही यामुळे राज्यभर धनगर बांधवाकडून निषेध आंदोलने केली जात आहेत.बारामतीतील झारगडवाडी या ठिकाणी बारामती वालचंदनगर येथे रस्ता अडवून मुंडन आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
Related Posts