डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कलेचे उच्च शिक्षण प्राप्त रांगोळी कलाकार स्मिता साळुंखे यांनी सप्तशृंगी देवीची रांगोळी ४ बाय ४ फूट आकारात फरशीवर रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. रांगोळीत सप्तशृंगी देवीचे रूप अवतरले असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत आहे.या रांगोळीचे खूप कौतुक होत असून त्यांना छान अभिप्राय येत आहेत.
या रांगोळी दरम्यान साळुंखे यांनी सांगितले की,ड्रॉईंग, पेंटिंग हस्तकला यासोबत मला रांगोळीची आवड होतीच. परंतु तीन वर्षांपासून मी विविध प्रकारच्या पोस्टर रांगोळ्या रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने या वर्षी मी माझ्या घरात सप्तश्रुंगी देवीची ही रांगोळी रेखाटली आहे. ही रांगोळी ४×४ फूट एवढ्या आकाराची असून ती पुर्ण करण्यासाठी मला चार दिवस लागले व ८-९ किलो रांगोळी लागली.देवी व दागिने व इतर अनेक बारकावे दाखण्याचा मी प्रयत्न केला.या रांगोळीसाठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यासाठी मी सर्वांची खूप आभारी आहे.
कलेची आवड असलेल्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी कसे होता येईल यासाठी प्रयत्न करत असते.यामुळे त्यांची कला सादर करण्यासाठी वाव मिळतो.तसेच कलाप्रेमीनीं रांगोळीद्वारे आपली कला सादर करत हा वारसा पुढे नेला पाहिजे. अस मला वाटते असे रांगोळी कलाकार स्मिता साळुंखे यांनी सागितले.
Related Posts
-
डोंबिवलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी मनसेची कल्याणमध्ये निदर्शने
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण व डोंबिवली येथे अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे लैंगिक…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची गळा दाबून हत्या
कल्याण प्रतिनिधी- घरात एकट्या राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला मारहाण करत…
-
डोंबिवलीतील सतरा विद्यार्थ्यांची बालचित्रकला प्रदर्शनासाठी निवड
डोंबिवली/प्रतिनिधी - कला साहित्य शिक्षण मनोरंजन संस्कृतीची पंढरी व महाराष्ट्राची…
-
डोंबिवलीतील चित्रकाराने रेखाटले कोरोनाचे भीषण वास्तव
डोंबिवली/प्रतिनिधी -कोरोनाने संपूर्ण जगत थैमान घातले आहे प्रत्येक जन आप…
-
डोंबिवलीतील फडके रोडवरील लाकडी वस्तूच्या गोडाऊनला आग
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात योग दिन साजरा
कल्याण/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात…
-
डोंबिवलीतील चौकात झळकले बॅनर, ईडी हा भाजपचा पोपट
डोंबिवली - शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला…
-
सप्तशृंगी गड घाटात बस दरीत कोसळून भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक /प्रतिनिधी - नाशिकच्या सप्तशृंगी गड…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा नऊ महिन्यांनी उघडला पडदा
प्रतिनिधी. डोंबिवली - गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेले डोंबिवलीतील…
-
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, ५८ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - घरात एकट्याच असणाऱ्या 58…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची हत्या करून मृतदेह सोफ्यात लपविला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - एका महिलेचा तिच्याच घरात…
-
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर २९ जणांचा सामुहिक लैंगिक अत्याचार
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना…
-
डोंबिवलीतील अद्ययावत नेत्र रुग्णालय १० आक्टोंबर पासून रुग्णाच्या सेवेत रुजू
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा…
-
डोंबिवलीतील कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर…
-
कोरोना निर्बंधांबाबत केडीएमसी आयुक्तांची कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली भेट
कल्याण प्रतिनिधी- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात…
-
रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली येथील रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश…
-
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून…
-
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसैनिकांमध्ये संभ्रम,डोंबिवलीतील पदाधिकार्यांनी दिले राजीनामे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
राष्ट्रव्यापी आंदोलनाला कल्याण डोंबिवलीतील ५०० अल्पबचत एजंटचाही पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - देशभर विविध…
-
कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव, केडीएमसीत महत्वाची बैठक
कल्याण प्रतिनिधी- सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या…
-
डोंबिवलीतील केमिकल कंपनीत मोठा स्फोट,परिसराला हादरे बसल्याने माजली खळबळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील केमिकल…
-
प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलाकार करणार कोविडबाबत जाणीव जागृती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना गेल्या…
-
कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कोणतीही दुर्घटना होवू नये…
-
सहा महिन्यानंतर रंगभूमीचा पडदा उघडला,डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हाऊसफुल्ल
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली…
-
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक,…
-
डोंबिवलीतील महिलेच्या हत्येचा पोलिसांनी २४ तासात लावला छडा, ओळखीच्या महिलेनेच केली हत्या
डोंबिवली - पूर्वेकडे टिळक चौकातील आनंद शिला बिल्डींगमध्ये राहणाऱ्या विजया…