प्रतिनिधी .
अकोला दि. २३ – कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत तीन सनदी अधिकारी ह्यांना अतिरिक्त आयुक्त व सहायक आयुक्त म्हणून नेमणूक देण्यात आली आहे, त्याच पध्दतीने अकोला महापालिका क्षेत्रात सर्व शहरात सापडत असलेले रूग्ण पाहता अकोला महापालिकेत अतिरिक्त सनदी अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ईमेल व्दारे केली आहे.
अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ३८७ वर पोहचला आहे.त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण अकोला महापालिका भागातील आहेत.विशेष म्हणजे शहरातील बहुतांश भागात रूग्ण सापडत आहेत.त्यामुळे अकोला महापालिका रेड झोन मध्ये आहे.ह्यावर मात करण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे.जिल्हा व महापालिका प्रशासनात समन्वय नसल्याने शहरातील ही परिस्थिती दिवसागणिक अधिक बिकट बनली आहे.५० दिवसापेक्षा जास्त संचारबंदी आहे, तरीही परिस्थिती नियंत्रित करणे शक्य झाले नाही.
कोरोना रूग्ण वाढीच्या अशाच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी रणजित कुमार ह्या सनदी अधिका-याची तात्पुरती नियुक्ती केली आहे.त्यापुर्वी संजय हेरवडे व गणेश देशमुख ह्यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.पुणे महापालिका करीता देखील काही अधिकारी नेमण्यात आले आहे.
ह्याचीच गरज अकोला महापालिका मध्ये आहे.लॉकडाऊन च्या काळात वाढणारे रूग्ण व पुढे येणारा पावसाचे दिवस पाहता परिस्थिती अधिक गंभीर होईल.महापालिकेत अधिकारी कमी अाहेत.सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी ह्यांना कीट, मास्क ही उपकरणे पुरविण्यात आली नाही.अवैध पध्दतीने टाकलेल्या टेलिकॉम कंपनीच्या तोडलेल्या केबल दुरूस्तीच्या नावाने जोडण्यात आल्या आहेत.परंतु त्याला पायबंद घालण्यात आला नाही.ह्याचा अर्थ महापालिका प्रशासन शहरातील परिस्थिती हाताळण्यात पुर्ण अपयशी ठरत असल्याने महापालिका क्षेत्र कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे.त्यासाठी अकोला महापालिका क्षेत्रात अतिरिक्त सनदी अधिकारी नेमणूक करण्यात यावा, अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

Related Posts
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
भारतीय प्रशासकीय सेवा २०२१ तुकडीतील अधिकारी राष्ट्रपती भेटीला
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशातील…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती राम नाथ…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले सुसज्ज कोव्हीड सेन्टर
अकोला/ प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
शाळा आपल्या दारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी. अकोला - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या…
-
भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी राष्ट्रपतींच्या भेटीला
नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255…
-
कोरोना निर्बंधांचे पालन न केल्याप्रकरणी डोंबिवलीत डी मार्ट महापालिकेकडून सील
डोंबिवली प्रतिनिधी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कालपासून…
-
महाराष्ट्रातील ८ अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक
नवी दिल्ली/प्रतिनिधी - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 8 अग्निशमन…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयावतीने ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे…
-
अकोला अत्याचार प्रकरण, वंचित बहुजन आघाडी प्रणित मातंग समाजाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी - कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कामावर उशिराने येणाऱ्या केडीएमसीच्या…
-
ठाणे परिवहन सेवेच्या १०बसेस कोरोना संकटकाळात रुग्णवाहिकेची देणार सेवा
प्रतिनिधी . ठाणे - कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'अभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - विद्यार्थ्यामधील सर्जनशीलतेचा…
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
अकोला - हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला - अकोला पॅटर्नने दिला सेना…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २८८ अधिकारी व कर्मचा-यांची पदोन्नती
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेत वर्षोनूवर्षे…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक…
-
दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील दिवा…
-
कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त
मुंबई/ प्रतिनिधी - कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
अकोला,कैद्यांच्या उपचाराची व्यवस्था कारागृहातच
प्रतिनिधी. अकोला - जिल्हा कारागृहातील कोरोना बाधीत कैद्यांवर उपचारांची व्यवस्था…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…
-
वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन
अलिबाग/प्रतिनिधी - पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
विविध मागण्यांसाठी अकोला महानगरपालिकेवर वंचितचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/t2K51LgoR10 अकोला/प्रतिनिधी - महापालिकेने वाढविलेला अवाजवी…
-
कोरोना मुळे गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील प्रसिद्ध कुंभार वाडा परिसरात गणेश मूर्ती बनविल्या…
-
अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार
शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई /प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…
-
केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टवाल्या अधिकारी कर्मचार्यांना पत्रकाद्वारे तंबी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका,…
-
वूमन आयकॉन पोलीस अधिकारी ममता डिसोझा
भिवंडी:- ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये…
-
मुंबईत एफएसएसएआय अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय अन्वेषण ब्युरो…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
सीबीआय अधिकारी सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक
नवी मुंबई/प्रतिनिधी - सीबीआयमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांना चुना लावणाऱ्या…
-
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक…