प्रतिनिधी.
मुंबई – कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल, असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.
सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्याचप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे.
कधी प्रवास करता येईल :
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.
कधी प्रवास करता येणार नाही :
म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळात आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
या बाबतीतची सुचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.
उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Related Posts
-
सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय लवकरच – मुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेचा सार्वजनिक…
-
टिटवाळा रेल्वे स्थानकात मानसिक तणावामुळे रेल्वे होमगार्डची आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गाडी पार्किंग वरून…
-
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी…
-
कोकण रेल्वे मार्गाचे आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू, कर्नाटक येथील…
-
केडीएमसीने १०७ सेवा केल्या अधिसूचित,नागरीकांना मुदतीत दर्जेदार सेवा मिळणार
DESK MARATHI NEWS ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - शासनाने अधिसुचित केलेल्या 58…
-
रेल्वे पास देणेबाबत केडीएमसी सज्ज, रेल्वे तिकीट काउंटर शेजारी पालिकेचे मदत कक्ष
कल्याण /प्रतिनिधी - कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुबईची जीवनवाहिनी लोकल…
-
भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदारांनी घेतली राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांची भेट
मुंबई /प्रतिनिधी - भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा…
-
कोंकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच, १ सदस्यावर अपात्रतेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - कोकण विभागातील एकूण 7…
-
रेल्वे दरोडा,लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपीना अटक,कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
त्री- सेवा कमांडर्स परिषद -२०२३ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - हवाई…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
नवी दिल्लीतून जनऔषधी रेल्वे रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जनौषधीचा प्रसार करण्यासाठी…
-
कल्याणात अत्यावश्यक सेवा वगळता बंदची हाक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा…
-
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात
जळगाव/प्रतिनिधी - चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ…
-
तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
रेल्वे रुळावरून घरी जाणाऱ्या प्रवाशी महिलेवर लैंगिक अत्याचार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - टिटवाळा येथील धक्कादायक…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
रेल्वे स्टेशनवर हातचलाखीने प्रवाशांचे मोबाईल चोरणारे जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रेल्वे प्रवासात ,रेल्वे स्टेशनवर…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे प्रवाशांची पसंती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रातून धावणाऱ्या चारही वंदे…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. नवी दिल्ली - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय…
-
बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज…
-
कल्याण शीळ रोडवर रेल्वे पोलिसांच्या गाडीला भीषण आग
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात रेल्वे पोलिसांच्या…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
मध्य रेल्वेकडून कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल
कल्याण/प्रतिनिधी - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोठे अपघात झाल्यास रेल्वे प्रशासनासह…
-
कल्याण-डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांना लुटणारी तामिळनाडूची टोळी गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मध्य रेल्वेत प्रवाशांना…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाने ओला, उबर व…
-
रायगड मधील रेल्वे गेटमनचा खून करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rsrR6w0kYDg?si=S3ko3zTz4XovCPpm रायगड / प्रतिनिधी - रायगड…
-
कोरोनाग्रस्त कुटुंबियांची सेवा करण्यासाठी सरसावली तरुणाई
कल्याण प्रतिनिधी - पहिल्यापेक्षा अधिक भयंकर असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
दिवा रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्यास मान्यता विकास आराखड्यात फेरबदल
मुंबई प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
पुणे विभागातून आषाढी वारीसाठी ५३० बसेसची सेवा
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र…