नेशन न्यूज मराठी टीम.
अलिबाग – राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 208 नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम 2022 जाहीर झालेला आहे. परंतु सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.21, दि.11 मार्च 2022 अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियमामध्ये सुधारणा केल्यानंतर प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाने करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सुधारणेस अनुसरून राज्य निवडणूक आयोगाने दि.22 फेब्रुवारी 2022 घ्या आदेशानुसार राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 207 नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी प्रभाग रचना कार्यक्रमाबाबत कार्यवाही अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी, असे आयोगाने सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून) यांना दि.14 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दि.04 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना दि.10 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दि.10 मार्च 2022 पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतीसह सुधारीत कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतींवर सुनावणी देण्यात यावी, असे आदेशित केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी तसेच हरकती व सूचना मागविण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.
*नगरपरिषदेचे नाव:* खोपोली, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: खोपोली नगरपरिषद कार्यालय, ता.खालापूर, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव:* अलिबाग, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: अलिबाग नगरपरिषद कार्यालय, ता.अलिबाग, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव:* महाड, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, महाड नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: महाड नगरपरिषद कार्यालय, ता. महाड, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव:* माथेरान, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: माथेरान नगरपरिषद कार्यालय, ता.माथेरान, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव:* मुरुड-जंजिरा, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, मुरुड-जंजिरा नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालय, ता.मुरुड, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव:* पेण, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: पेण नगरपरिषद कार्यालय, ता.पेण, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव:* रोहा, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: रोहा नगरपरिषद कार्यालय, ता.रोहा, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव*: श्रीवर्धन, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, ता.श्रीवर्धन, जि.रायगड
*नगरपरिषदेचे नाव:* उरण, प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम: मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी: दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार पर्यंत) सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे यावर हरकती व सूचना स्वीकारण्याचे ठिकाण: उरण नगरपरिषद कार्यालय, ता.उरण, जि.रायगड
Related Posts
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी वंजारी महिला शाखेतर्फे पारंपारिक गीतांचा कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा…
-
नीती आयोगाचा ग्रोथ हब कार्यक्रम मजबूत सहकार्यात्मक संघराज्यवादाचा दाखला
नेशम न्यूज़ मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर,सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील प्रभाग रचना ; विरोधकांचा आरोप
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/G2N14dVfEVk कल्याण - गेल्या काही महिन्यांपासून…
-
त्रिपुरा प्रदेश राज्य परिषदेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरातील राज्य परिषदेत…
-
१३ ऑगस्टला नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर,…
-
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी …
-
केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळ,प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने - आ.गणपत गायकवाड
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/8JHbQgY0jUQ कल्याण - केडीएमसी निवडणूक जसजशी…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक, महिला आरक्षण सोडतीवर इच्छुकांच्या नजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये…
-
१८ सप्टेंबरला होणार ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या…
-
रायगड जिल्हात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
अलिबाग/प्रतिनिधी - गेल्या वर्षीचे "निसर्ग" आणि यावर्षीचे "तौक्ते" चक्रीवादळ या…
-
प्रभाग रचना हा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न - भाजपचा शिवसेनेला टोला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - केडीएमसीच्या प्रभाग रचनेवरून मनसेपाठोपाठ…
-
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा पहिला विजय- आ. जयंत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड / प्रतिनिधी - रायगड जिल्हा…
-
केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील…
-
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने २१५-…
-
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश विधानपरिषदेसाठी व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन नुज मराठी नेटवर्क. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार विधानपरिषदेमधून 06.07.2022 ते 21.07.2022 या…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात…
-
केडीएमसी लाचखोरी प्रकरण ७ प्रभाग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'क' प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला अनाधिकृत…
-
मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील मान्यताप्राप्त संस्था…
-
दाढीवाले बाबांच्या कार्यक्रम ठरलेला निर्धार मेळाव्यात नाना पटोलेचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्यभर निवडणुकीचे वारे वाहताना…
-
राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
रायगड जिल्हात १ ऑगस्ट रोजी होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार…
-
रायगड मधून आसामला निघाली २९ मजुराची सायकल वारी सरकार कडे मदतीसाठी हाक
प्रतिनिधी. कसारा - करोनाने सगळी कडे हाहाकर माजवला आहे. देशभर…
-
कल्याण मधील प्रभाग क्र.३ गंधारे मध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण प्रभाग क्र ३ गंधारे हा मा.नगरसेवक सुनिल…
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
रायगड जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घ्या
अलिबाग/प्रतिनिधी- रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर दि.16 व 17 मे 2021 या…
-
प्रभाग पद्धती विरोधात उच्च न्यायालयात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या कडून रिट याचिका दाखल
नेशन न्युज मराठी टीम. https://youtu.be/_q7pWXlDQNk मुंबई - महाराष्ट्र सरकारने मुंबई…
-
राज्यस्तरीय डाळिंब परिसंवाद कार्यक्रम संपन्न
मालेगाव/प्रतिनिधी - कृषी विद्यापिठाच्या विविध संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल घडून…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक – २०२२ कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
मेघालय,नागालँड आणि त्रिपुरा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुक २०२३ चा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरा विधानसभा निवडणूकीसाठी…
-
रायगड मधील रेल्वे गेटमनचा खून करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rsrR6w0kYDg?si=S3ko3zTz4XovCPpm रायगड / प्रतिनिधी - रायगड…
-
कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड पोलीस सज्ज
नेशन न्यूज मराठी न्यूज. रायगड / प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गाचे…
-
चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राभर विविध कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इस्त्रो (ISRO), अर्थात…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
नवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी…
-
रायगड जिल्ह्यात २० हजार कोटींच्या कागद निर्मिती उद्योगास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक, प्रारूप मतदार याद्या झाल्या प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक…
-
पारसिक डोंगरातील डावा बोगदा खुला करण्याचा कार्यक्रम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई महानगर प्रदेश विकास…
-
रायगड प्राथमिक शिक्षक बनले करोना वॉरियर्स
संघर्ष गांगुर्डे . रायगड - करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावापासून रायगड…
-
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे, टाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - खेळण्यांसाठीच्या राष्ट्रीय कृती…
-
राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू, महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही– पशुसंवर्धनमंत्री
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने,…
-
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत जाहीर
प्रतिनिधी अलिबाग- निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे…
-
मुख्यमंत्री यांनी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत घेतली आढावा बैठक
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण…
-
राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील…