नेशन न्यूज मराठी टीम.
शिर्डी/प्रतिनिधी – नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांनी आज राहाता तहसील कार्यालयाला भेट दिली. पदवीधर मतदार संघाच्या पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी राहाता तहसीलदार कुंदन हिरे, मंडळाधिकारी डॉ.मोहसीन शेख व तालुक्यातील इतर सहा पदनिर्देशीत अधिकारी उपस्थित होते. यावेळी काळे यांनी पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाबरोबर डाटा एन्ट्री कामकाजाचा आढावा ही घेतला.
भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२२ च्या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी पदवीधरांना मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी ७ नोव्हेंबर ही शेवटची मुदत आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात ‘मतदार’ म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत लिंकद्वारेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर मतदार नाव नोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नमूना-१८ भरून मंडळस्तरावर अथवा तहसील कार्यालयात (निवडणूक शाखा) येथे जमा करू शकतात अथवा मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या अधिकृत लिंकद्वारे
https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate अर्ज दाखल करू शकतात. खाजगी संस्था, व्यक्ती अथवा राजकीय पक्ष वा कार्यकर्ते यांचेकडून गुगल अथवा इतर लिंकस् द्वारे मतदारांनी आपला नमूना-१८ भरल्यास असा अर्ज हा अधिकृत नाही. त्यामुळे उपरोक्त शासकीय लिंक वगळता इतर लिंकस् द्वारे भरलेला ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अशा नमूना-१८ ची तहसील स्तरावर डाटा एन्ट्री केली जात नाही. पदवीधर मतदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत लिंकद्वारेच नमूना-१८ भरावा. असे आवाहन ही यावेळी उपायुक्त रमेश काळे यांनी केले.
Related Posts
-
विविध महापालिकांच्या कामाचा नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नगर विकास विभागाच्या प्रधान…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
मतदार जनजागृतीसाठी ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेस ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशाचे भावी…
-
कोळसा मंत्रालयाने बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादनाचा घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ज्या कोळसा ब्लॉक्सनी…
-
माचीसच्या डब्ब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला पेट
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - यवतमाळच्या पांढरकवडा…
-
मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे…
-
कशी होते मतदार नोंदणी? मुख्य निवडणूक अधिकारी यांचा १८ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांशी संवाद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्जाबाबत आढावा बैठक
नाशिक/प्रतिनिधी- कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ…
-
आता निवडणूक आयोगाकडून वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
भिवंडीतील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. ठाणे - मतदार ओळखपत्रावर तृतीयपंथीय असा…
-
मनसे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक,डोंबिवली स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मनसेने फेरीवाला विरोधात…
-
अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला विविध विभागांचा आढावा
बुलडाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज 5 ऑक्टोंबर…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय पथकाने घेतला ठाणे जिल्ह्याचा आढावा
प्रतिनिधी. ठाणे ,दि.२५- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये…
-
मंत्रालयात भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाबत आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ…
-
आता ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा
मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा…
-
१७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान करता येणार आगावू मतदार नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - आतापर्यंत मतदार…
-
कल्याणात तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा गृहमंत्री यांनी घेतला आढावा
नागपूर/प्रतिनिधी - एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे…
-
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक, प्रारूप मतदार याद्या झाल्या प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
मुंबईकरांना आता 'डिजीलॉकर' मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाने दि.…
-
महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आढावा बैठक
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा…
-
मतदार नोंद जनजागृतीसाठी केडीएमसी व महाविदयालयाच्या प्रतिनिधिंची बैठक संपन्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
मतदार जनजागृतीसाठी केडीएमसी कड़ून लोकशाहीच्या महोत्सवाचा शुभारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021…
-
कल्याण पश्चिम मतदार यादीत नाव नसल्याने मतदान केंद्रात नागरिकांचा ठिय्या
NATION NEWS MARATHI ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचे पुनरिक्षण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी- दि. १ नोव्हेंबर, २०२३ या…
-
टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य…
-
लष्करप्रमुखांनी घेतला संरक्षणव्यवस्थेचा आढावा, जवानांसोबत दिवाळी केली साजरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज…
-
शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावर चालत्या ट्रकने घेतला पेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील डवरगाव…
-
वंचित बहुजन आघाडी नाशिक पदवीधर निवडणूक लढवणार
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - नाशिक पदवीधर मतदार संघ…
-
रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदीची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पणन हंगाम 2021-22 (रब्बी)…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
विधानपरिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यात होऊ घातलेल्या…
-
कोकण पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर प्रसिद्ध होणार
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/Gm2AMnjXa2A?si=DeUs0OoEaLMrYpY3 कल्याण/प्रतिनिधी - १ नोव्हेंबर, २०२३…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई – भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर…
-
विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाला आरंभ; मतदार नोंदणी सुरू
मुंबई/प्रतिनिधी - पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार…
-
एमबीए, एमएमएस सीइटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी- शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे…