अमरावती/प्रतिनिधी– गेले दीड पावणेदोन वर्षे आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत कार्यरत प्रत्येक घटकांच्या समन्वयामुळे कोरोनाला मात देणे शक्य झाले. यादरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीत डॉ.निकम यांनी केलेले नियोजन आणि संयमाने प्रत्येक समस्येचे केलेले निराकरण प्रशंसनीय आहे. कोरोना काळात प्रत्येक दिवसातील अनुभवाच्या विस्तृत नोंदी श्री.निकम यांनी पुस्तकरूपाने आज आपल्यासमोर आणल्या. अनुभवाचे हे संकलन आरोग्य क्षेत्रात कार्यरत सर्वांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम लिखीत ‘लढा अदृश्य विषाणूशी’ या पुस्तकाचे महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पुस्तक प्रकाशन समारंभ आज आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री वसंत आबाजी डहाके उपस्थित होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, श्रीमती प्रभाताई गणोरकर, विष्णू सोळंके, जोत्स्ना निकम आदी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या, पुस्तकाचे शिर्षक वाचताक्षणी कोरोनाला दिलेला लढा डोळ्यासमोर उभा रहातो. रुग्णालयात भरती होणारे रुग्ण, आजारातून बाहेर पडताना रुग्णांना येणाऱ्या समस्या, त्यांची बदलणारी मानसिकता आणि प्रसंगी विषण्ण्ा परिस्थिती आपण अनुभवली. डॉ.निकम यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव, समस्या, उपाययोजना, विषाणूशी लढा देत असतांना केलेल्या वाटचालीचे संकलन केले, ही मोलाची बाब आहे. या अनुभवातून तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
श्री.डहाके यांनी म्हणाले, कोरोना विरोधातील लढ|यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. रुग्णांवर उपचार करतेवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. कोरोना काळात आपण वेगवेगळया समस्यांचा सामना केला, आव्हाने स्विकारली. या सर्व बाबींचा या पुस्तकात समावेश आहे. पुढच्या पिढीला आपण या संकटाशी कसा मुकाबला केला याची विस्तृत माहिती मिळेल.
उत्कृष्ठ आरोग्यसेवा देणारे डॉ. रवीभूषण आणि परिचारीका वर्षा पागोटे यांचा श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ निकम यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘लढा अदृश्य विषाणूशी’ या पुस्तक निर्मितिमागचा हेतू सांगितला. कार्यक्रमाचे संचालन दिपाली बाभुळकर यांनी केले. आभार अजय साखरे यांनी मानले.
Related Posts
-
भाजप एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवते - यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - धनगर समाज…
-
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भिवंडी (Bhiwandi) लोकसभा…
-
कल्याणात लोककवी वामनदादा कर्डक यांच्या आठवणींना मिळणार उजाळा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पू ल कट्टा कल्याण यांच्या वतीने लोककवी वामनदादा…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पत्रकरांसंदर्भातील व्यक्तव्यावर राष्ट्रवादीचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
-
मार्ड पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांवर मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा…
-
हनुमानजी नवनीत राणांना दणका देणार - यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - आज हनुमान जयंतीच्या…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - येत्या २२ जानेवारी…
-
सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रविंद्र सिंगल यांच्या सायकल…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तक्षशिला क्रीडा संकुलाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात वातावरण चांगलंच…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/p6VcYFNbPkE कल्याण- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान सुरज शेळके…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
प्रतिनिधी. पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…
-
युवासेनेकडून आमदार शिरसाठ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाच्या…
-
डोंबिवलीत भाजपची निदर्शने,नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची केली मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दिनांक 12 जून हा…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
जातीपातीचे राजकारण व भ्रष्टाचारामुळे जनतेने भाजपला नाकारले -यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे…
-
शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान विपुल इंगवले…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत
नागपूर प्रतिनिधी - जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा…