नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावर भारतीय प्रशासकीय अधिकारी आशुतोष सलील (महाराष्ट्र कॅडर) तसेच पत्रकार बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” पुस्तकाचे प्रकाशन आज महाराष्ट्र सदन येथे हस्ते झाले.
यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे, माजी प्रशासकीय अधिकारी तसेच सद्या क्षमता निर्माण आयोग (Capacity Building Commission) चे सदस्य प्रवीण परदेशी, श्री सलील, श्रीमती माथुर यावेळी मंचावर उपस्थित होते. या उपस्थितांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे यांच्या विषयी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार विषयी उद्योजक निलेश कुलकर्णी यांनी त्यांना बोलत केले. पुस्तकाच्या संकल्पने विषयी श्री. सलील आणि श्रीमती माथुर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
महात्मा गांधीजींच्या मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या जगण्याचा धांडोळा “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” या पुस्तकाने घेतला आहे. प्रसिद्धी झोतात न येता या मान्यवरांनी समाजात बदल घडवून आणलेला आहे.
‘खरा भारत खेड्यात आहे आणि जर गरिबांची सेवा करायची असेल तर खेड्यात जाऊन काम करायला हवं.’ हा महात्मा गांधीजींचा संदेश अनुसरून त्यांनी त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवली असून समाजालाही त्याचा फायदा होतो हे या लोकांनी त्यांच्या जगण्यातून सिद्ध केले आहे.
डॉ. स्मिता आणि रविंद्र कोल्हे, पर्यावरणवादी बंडू धोत्रे, मोहन हिरालाल, मोहन आणि रेवाजी तोफा, अनिकेत आणि समिक्षा तसेच दिगांत आणि अनघा आमटे, मतिन भोसले, सतीश गोगुलवार आणि शुभदा देशपांडे, डॉ. आशिष आणि कविता सातव यांच्या एकूण कर्तुत्वावर आधारीत “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” हे पुस्तक आहे. हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेच्यातर्फे पुस्तक प्रकाशित झाले.
Related Posts
-
तान्हाजी – द अनसंग वॉरिअर आता करमुक्त
मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…
-
डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी" ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - २१ ऑक्टोबर २०२३…
-
बीएमसीच्या प्राणिसंग्रहालयाचे द मुंबई झू सोशल मीडिया पेजचे लोकार्पण
मुंबई प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
केडीएमसीचा ब्रेक द चेनच्या लेव्हल ३ मध्ये समावेश, बघा नियमावली
कल्याण/प्रतिनिधी - राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत नव्याने 5 स्तरीय…
-
कल्याणच्या महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला दुचाकी गाड्यांचा विळखा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन…
-
कल्याण मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र रेखाटून अभिवादन
कल्याण प्रतिनिधी - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्याचे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - अखिल भारतीय…
-
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार
जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने…
-
ई- स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन
मुंबई /प्रतिनिधी - ई स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमय आज महाराष्ट्राला…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
नागपूर येथे ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात
नागपूर/ प्रतिनिधी - मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांच्या…
-
आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले जन…
-
आरोग्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार. सर्वसामान्य रूग्णांना दिलासा
मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची…
-
दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर महात्मा फुले चौक पोलिसांची स्थानबध्दतेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस…
-
दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लु, परिसरात खळबळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आज सकाळी मुंबईतील दादर…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
-
सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्यात वेगवेगळया जिल्हयात सराफा दुकान फोडुन घरफोडी…
-
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे
प्रतिनिधी. यवतमाळ - कोरोना प्रार्दुभावामुळे स्थगित करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव…
-
लिव्ह इन रिलेशनशिप मधील प्रेयसीची निर्घूण हत्या, ३६ तासाच्या आत आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/u5bC83c1mUY?si=Dqr-L0YqOEbQyAy8 मुंबई/प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी…
-
राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शासनाचा महत्वपूर्ण निर्णय .
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा…
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून…
-
सराईत गुन्हेगाराकडून ४ लाख किमतीचा २७ किलो गांजा हस्तगत,महात्मा फुले पोलिसांची कारवाई
कल्याण/ प्रतिनिधी -कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील पाहीजे…
-
महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण, ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- महात्मा जोतिबा फुले व…
-
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, २४ गुन्हांची उकल करत ६ आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/hg1VHBrMFXg कल्याण -कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी…
-
उबेर चालकाची हत्या करून कार चोरनाऱ्या आरोपीना बेड्या,कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - उबेर कार चालकाची हत्या करत कार चोरून…
-
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना नॉन कोवीड रुग्णांवर उपचारासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना निर्देश
प्रतिनिधी . अकोला- सार्वजनिक आरोग्य विभागाचा दि.२३ मे २०२० च्या…
-
कुंपणाने शेत खाल्ले दरोडा टाकणारा निघाला कर्मचारी,तीन आरोपी गजाआड,महात्मा फुले पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील आभा इमारतीत असलेल्या…
-
एक लाखासाठी ६ महिन्यांच्या बाळाचे अपहरण,५ आरोपींना महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण/प्रतिनिधी - एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या…
-
घरफोडी करणाऱ्या आरोपीस आणि रोख रक्कमेचा अपहार करणाऱ्या नोकरास महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणच्या महात्मा फुले चौक…