मुंबई /प्रतिनिधी – ई स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमय आज महाराष्ट्राला उपलब्ध होत आहे. मात्र लवकरच जगातील प्रत्येक वाचनालयात ते कसे उपलब्ध होईल यासाठी दर्शनिका विभागाने प्रयत्न करावा असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख: यांनी सांगितले.सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे ई – स्वरूपात तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी संकलित वाङमयाचे आज प्रकाशन करण्यात आले. सदर साहित्य पेनड्राईव्ह स्वरुपात प्रथमच प्रकाशित होत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात तसेच दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि.प्र.बलसेकर उपस्थित होते.
आजची पिढी, जी स्मार्टफोन, इ-बुक, ऑडिओ बुक, टॅबलेट आणि लॅपटॉपचा वापर करते त्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी संकलित वाङमय भाग -१ च्या १ ते ५० खंडांचे ई – स्वरुपात उपलब्ध करून दिल्याने नक्कीच याचा फायदा होणार आहे, असे सांस्कृतिक कार्य अमित देशमुख यांनी सांगितले. नव्या पिढीला, नव्या जगाला ओळख करून देण्यासाठी हे वाङमय उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती अशा पद्धतीने साजरी करता आली याचा आज मला आनंद होत आहे. हा ई-ग्रंथ समाजोपयोगी ठरो अशा सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मंत्री देशमुख म्हणले की,ई- स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी, या उपक्रमाचे कौतुक करताना श्री देशमुख म्हणाले की, आज आपण डिजिटल युगात आहोत. आजचा कार्यक्रम डिजिटल आहे. प्रकाशनाचे स्वरूप डिजिटल आहे. काळाचा अचूक वेध घेत दर्शनिका विभागाची कार्यशैली, कार्यप्रणाली ती देखील काळाशी अनुरूप करण्याचा प्रयत्न या विभागाने केला हे कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे महात्मा गांधी संकलित वाङमय संपूर्ण जगाला सहजपणे उपलब्ध होईल, त्याकरिता महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे.
या खंडांमध्ये महात्मा गांधी यांचे स्फूर्तिदायक जीवन, त्यांचा व्यक्तिविकास, त्यांनी केलेली विविध कार्ये, त्यांची भाषणे, लेख व पत्रसंग्रह अशा विपुल साहित्याचा यात समावेश आहे. याद्वारे महात्मा गांधीचे विचार समजून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध होईल. जगात फादर ऑफ नेशन ज्यांची ओळख राहिली आहे त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नामोल्लेख होतो. तसेच जगात भारत आणि महात्मा गांधी ही अशी एकरूप नावे जगाने पहिली आहेत. जगात भारताचा उल्लेख ‘ लँड ऑफ गांधी ‘ असा होतो, असेही यावेळी श्री देशमुख म्हणाले.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, येत्या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने दर्शनिका विभाग अशाच स्वरूपाचे नवनवीन उपक्रम हाती घेणार असून राज्यातील गड किल्ल्यांची माहिती, त्याचप्रमाणे विविध इतिहासकालीन साहित्याची निर्मिती करणार आहे. त्याचा फायदा या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे .या कार्यक्रमाचा समारोप, उपसचिव विलास थोरात यांनी या कामात ज्या सर्वांचा हातभार लागला आहे त्या सर्वांचे आभार मानून केला.
Related Posts
-
दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लु, परिसरात खळबळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आज सकाळी मुंबईतील दादर…
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून…
-
अर्थाच्या अवती-भवती या ई-पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी. सोलापूर - अर्थशास्त्र आणि सर्वसामान्य जनतेतील हे सहसंबंध अधिक…
-
राज्यपालांच्या हस्ते ‘विज्ञान विश्व’चे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या ‘विज्ञान विश्व’…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
ॲग्रोटेक मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे होणार प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
स्वर्गीय राजीव गांधी स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
देशातील जनता गांधी परिवारा सोबत -नाना पटोले
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नांदेड/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
मंत्रालयात भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाबत आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ…
-
पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई -सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर…
-
ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी…
-
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची…
-
कल्याणच्या महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला दुचाकी गाड्यांचा विळखा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन…
-
कल्याण मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र रेखाटून अभिवादन
कल्याण प्रतिनिधी - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्याचे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - अखिल भारतीय…
-
के.ई.एम रुग्णालयातील वैद्यकीय गैरसोयीमुळे ठाकरे गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - ब्रिटीश काळामध्ये…
-
राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ फेब्रुवारीला नंदुरबार जिल्ह्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राहुल गांधी यांची…
-
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार
जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
ई संजीवनी -भारत सरकारची निःशुल्क टेलीमेडिसिन सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने…
-
कल्याणात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात राहुल गांधी यांच्या…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील महसूल आणि कृषी…
-
संविधानाने दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय - तुषार गांधी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/QZCerfRlhiw कल्याण - देशामध्ये असणाऱ्या विविध…
-
आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले जन…
-
आरोग्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार. सर्वसामान्य रूग्णांना दिलासा
मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची…
-
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
मुंबईत १० मे रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
३० ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान जमा होणार
नागपूर/प्रतिनिधी - जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान…
-
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुरत सत्र न्यायालयाने राहुल…
-
ई कोर्ट प्रकल्पांतर्गत संगणकीकरण आणि वाइड एरिया नेटवर्क कनेक्टिव्हिटी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशभरातील…
-
कल्याणच्या के. सी. गांधी शाळेतर्फे क्रिकेटर तुषार देशपांडे यांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - एमएसडी म्हणजेच…
-
आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रंथाचे उत्साहात प्रकाशन
सोलापूर : प्रतिनिधीमहिलांचा विकास झाला तरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा…
-
पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी,माझी वसुंधरा ई-शपथ
प्रतिनिधी. ठाणे - राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या…
-
दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर महात्मा फुले चौक पोलिसांची स्थानबध्दतेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस…
-
अस्वस्थ मनाचे अलक' आणि 'कौल' या कथासंग्रहांचे प्रकाशन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या 'अस्वस्थ मनाचे अलक' आणि 'कौल' या दोन…
-
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी अधिवासात मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
मला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधी मुळेच मिळाली - कलावती बांदुरकर
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…