नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाची शासनाने दखल घेतली असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. प्रसारमाध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला आणि शासनाने विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी ग्रामपंचायतीनी काम करावे, असे आवाहन करत दि. 17 मे 2022 रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.
या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या हेरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.पाटील आणि ग्रामविकास अधिकारी श्रीमती कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले. कोल्हापूरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात घरातील कमावती कर्ती माणसे मरण पावली. कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले. कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आहे. याच कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्ष साजरा करण्यात येत होता. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून हा क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच श्री.पाटील यांनी सांगितले. या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करत होत्या. पण एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. शासनाने आता हेरवाड ग्रामपंचायत पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे.
विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभाग पुढे सरसावला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कुप्रथा बंद करण्यात महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे.


Related Posts
-
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
नेशन न्युज मराठी टीम. कोल्हापूर- राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात…
-
मुख्यमंत्र्याचे शिष्टमंडळाला निमंत्रण तूर्तास शिर्डी बंद मागे
शिर्डी - साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद आता संपण्याची…
-
जालना घटनेचे पडसाद संगमनेरात ,संगमनेर आगार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील…
-
कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्राकडून कांद्याच्या…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात जळगाव मध्ये सराफ व्यावसायिकांचा बंद
जळगाव/प्रतिनिधी- जळगावात सुवर्ण व्यवसायिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. सुवर्ण अलंकार…
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/mSO6ZmtLS2g?si=vpwnIEkbhWFX354u नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मध्ये…
-
कणकवली- कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला,वाहतूक बंद
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली –…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
पाणीपुरवठा बंद असल्याने लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी टाकला बहिष्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्राला निसर्गाची भरभरून…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द…
-
डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/vTCHJOvq7mk?si=kGCbTtH4EgdZ8mlM कल्याण/प्रतिनिधी - सध्याच्या घडीला…
-
कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडरचे काम बंद आंदोलन
कल्याण/प्रतिनिधी - खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या…
-
जालना घटनेनंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली बस सेवा पूर्ववत
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - मराठा क्रांती…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाला पँथर सेनेचा तीव्र विरोध
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - कंत्राटी पद्धतीने…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
शासन लक्षवेधी निळा सत्याग्रहात आदिवासी भटके विमुक्त संघटनेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - आदिवासी भटक्या…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
बीएमसीचे ५०% उपस्थितीचे परिपत्रक कर्मचाऱ्यामध्ये संसर्ग वाढण्याची भीती.
प्रतिनिधी . मुंबई – राज्यात दिवसन दिवस कोरोना संसर्ग रुग्ण…
-
केडीएमसी क्षेत्रात शनिवार व रविवारीअत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
-
आशियाई चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून १० लाखांचे अर्थसहाय्य; शासन निर्णय जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - यंदाचा 19 वा आशियाई…
-
कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने…
-
कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन; एजंटकडून कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कार्यालय परिसरात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला…
-
छत्रपती शासन गणेश मित्र मंडळाने साकारला बैलगाडा शर्यतीचा देखावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने…
-
कर्मचारी भरतीच्या शासन आदेशाची होळी करत राष्ट्रवादीचा निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - कंत्राटी पद्धतीने…
-
ऑनलाइनचे सक्तीने काम देणे बंद करावे मागणीसाठी आशा सेविका आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - दबाव तंत्राने करुन घेतले…
-
डोंबिवली मधील अवैध धंदे बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची वंचितची मागणी
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली शहरातील रामनगर, टिळक नगर, मानपाडा, विष्णूनगर…
-
३१ ऑगस्टपर्यंत कोकण किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील…
-
अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी वंचितचा पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा
डोंबिवली/प्रतिनिधी - सांस्कृतिक डोंबिवली शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत…
- वंचित बुहजन आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी(संघर्ष गांगुर्डे नेशन न्युज मराठी.)
दि.- २४ वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे.…
-
मुंबईत पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा संताप
NATION NEWS MARATHI ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभेच्या पाचव्या टप्प्याला आज…
-
हमाल मापाडी युनियनने काम बंद ठेवल्याने बाजार समितीचे कामकाज ठप्प
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळ्यातील शिरपूर येथील…
-
जळगाव मध्ये राष्ट्रवादी कडून हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/ प्रतिनिधी - जळगावात हर हर…
-
नाफेडची कांदा खरेदी बंद केल्याने कांदा उत्पादकांची सरकार कडून फसवणूक - जयंत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - कांदा बाजार भाव प्रश्नी…
-
ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या…
-
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा…
-
‘कोरोना’साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद
मुंबई- कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात…
-
२९ ग्रामपंचायतीनी एकाच दिवशी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट…
-
अतिवृष्टीनंतर मंजुर रक्कम देण्यात यावी यासाठी सिटू कामगार संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - अतिवृष्टीने वस्तीत…
-
तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना,अन्यथा घरभाडे बंद करण्याचा महसूलमंत्री यांनी दिला इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक…
-
अतिमहत्वाच्या कामांसाठी डोंबिवलीच्या काही भागात मंगळवारी वीज बंद,सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन
डोंबिवली/प्रतिनिधी - अत्यंत महत्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्ती तसेच पावसाळा पूर्व कामांसाठी…
-
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरात काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - महापारेषणच्या १०० केव्ही आनंदनगर…
-
केडीएमसीच्या लॉकडाऊनबाबत मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा
कल्याण प्रतिनिधी - वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी…
-
NRC,CAA निषेधार्थ २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद ची हाक: प्रकाश आंबेडकराची घोषणा
मुंबईः मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा…