वर्धा/ प्रतिनिधी – वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झाल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होईल. जेनेटीक लाईफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी आहे.
वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिवीर उत्पादनाला सुरूवात झाली. येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीत उत्पादनास परवानगी मिळवून दिली. आज ६ मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत उत्पादनाची पाहणी करीत आढावा घेतला.यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.
श्री.गडकरी यांनी यावेळी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, औषध उत्पादन डोळ्यांनी बघायला मिळाले असल्याचे सांगितले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पहिल्यांदा करून महाराष्ट्रातदेखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सगळ काही आम्हालाच मिळाले पाहिजे असा आग्रह नाही मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
इंजेक्शनकरीता अस्वस्थता होती. काही लोकांनी काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला. ती वेळ राहणार नाही. गोरगरीबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणालेत. वर्ध्यात उत्पादन सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण, जिद्दीने काम केले. देशातील, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी मदत केली. अन्न व औषधी प्रशासन विभागाने मदत केली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मांडलेकर यांनी परवानगी देण्यात मदत केली. अनेकांचे याकरीता सहकार्य मिळाले. हेट्रो या हैद्राबादच्या मल्टीनॅशनल कंपनीने जेनेटिक लाईफ सायन्सेसला सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. इंजेक्शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला असेही श्री.गडकरी म्हणाले.
Related Posts
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली येथील उड्डाणपुल सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक…
-
भारतीय लष्कराच्या गणवेशाचे अनधिकृत उत्पादन केल्यास होणार कारवाई, विक्रेत्यांनाही इशारा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने त्यांच्या नव्याने…
-
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
राधानगरी धरण ओव्हर फ्लो,मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अठवड्याभरा…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
डोंबिवलीत नवीन रेल्वे मार्गासाठी बाधित घरे तोडण्याची कारवाई सुरू
डोंबिवली/प्रतिनिधी- मध्य रेल्वेच्या महत्वाकांक्षी डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पामध्ये बाधित होणारी…
-
बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मोरी रोड, माहिम येथील…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी शुल्क माफ केले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रर्तीनिधी - सुधारणांना चालना देण्यासाठी…
-
लिथुआनियामध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
रक्तदाब मोजणारे उपकरण विनापरवाना उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मेसर्स Conceptreneur Ventures प्रा. ली. गोवंडी मुंबई…
-
कोकणातील जांभूळाचे उत्पादन घटल्याने व्यापारी वर्ग आर्थिक संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - अलौकीक निसर्ग सौंदर्य…
-
पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकन प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पद्म पुरस्कार(Padma…
-
दिलासादायक बातमी, डोंबिवलीत लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू असताना शेतकऱ्यांचा राडा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी…
-
आता सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये रात्र अभ्यासिका सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या…
-
जाणिवपुर्वक भाजपकडून मविआ मध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू - सुषमा अंधारे
नेशन न्यूज मराठी टिम. बीड/प्रतिनिधी - सध्या राज्यात सुरू असलेल्या…
-
कल्याण पश्चिमेमध्ये विकासकामांचा अश्वमेध असाच सुरू राहणार - आमदार विश्वनाथ भोईर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पश्चिम…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
२७ फेब्रुवारीपासून कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव करणार सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाने 03…
-
गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील…
-
चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
अडीच महिन्यांपासून सुरू असलेले वन मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही कायम
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वनमजुरांचे कष्टाचे…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…
-
शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून सुरू केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/k1jJYv0Vzcg पंढरपूर - अकलूज टेंभुर्णी या…
-
ठाण्यात विसर्जन घाटांची सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत - संजय केळकर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पर्यावरण पूरक…
-
एप्रिल २०२२ मध्ये कोळसा उत्पादन ६६१.५४ लाख टनांपयेंत पोहचले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - एप्रिल 2022 मध्ये…
-
विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - विंचूर बाजार समिती पाठोपाठ…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
हवेत गोळीबार करणाऱ्या मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
एमबीए, एमएमएस सीइटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव…
-
पुण्यात आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव २३ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित केलेला…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू हातभट्ट्यांवर धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/wVyTo8J7Xcg सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा राज्य…
-
सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मनसे आमदाराची मागणी
डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा…
-
१६ तालुक्यात मोबाईल फिवर क्लिनीक सुरू
प्रतिनिधी . यवतमाळ - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण…
-
नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड खनिज-युक्त मातीमधून कृत्रिम-वाळूचे उत्पादन करणार
नेशन न्युज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी- मिनीरत्न कोळसा-उत्पादक कंपनी नॉर्दर्न…