नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – संशोधकांनी 3D मुद्रण तंत्रज्ञान वापरून पुन्हा वापरता येण्याजोगे, पुनर्वापर करता येण्याजोगे, धुता येणारे, गंधहीन, गैर-अॅलर्जिक
आणि सूक्ष्मजीवविरोधी N95 मास्कची निर्मिती केली आहे. या चार स्तर असलेल्या मास्कचा बाह्य स्तर सिलिकॉनने तयार केला असून त्याच्या वापरावर अवलंबून असलेली त्याची आयुर्मर्यादा 5 वर्षांची आहे.
कोविड 19 सारख्या संसर्गापासून मानवाला संरक्षण देण्यासाठी हा मास्क सुपरिचित असला तरी सिमेंट कारखाना, वीटभट्ट्या, कापूस कारखाने आणि यासारख्या कारखान्यांमध्ये जिथे कामगारांना सतत धुळीच्या संपर्कात काम करावे लागते, अशा ठिकाणी या मास्कचा वापर करता येऊ शकेल. या मास्कचा वापर करताना आपल्या गरजेनुसार ज्या ठिकाणी ते वापरले जाईल त्यानुसार फिल्टर बदलून त्यात बदल केले जाऊ शकतात. यामुळे सिलिकोसिस सारख्या फुफ्फुसाच्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. या मास्कचे नाव नॅनो ब्रेथ असून या मास्कसाठी ट्रेडमार्क आणि स्वामित्वहक्क दाखल करण्यात आला आहे.
मास्कमध्ये 4-स्तरीय फिल्टरेशन यंत्रणा प्रदान केली आहे ज्यामध्ये फिल्टरच्या बाह्य आणि पहिल्या थराला सूक्ष्म कणांचे आवरण आहे. दुसरा स्तर उच्चकार्यक्षमतेचा फिल्टर आहे, तिसरा स्तर 100 µm फिल्टर आहे आणि चौथा स्तर आर्द्रता शोषक फिल्टर आहे.


Related Posts
-
कल्याणात प्लास्टिक वापरुन इंधनाची निर्मिती
प्रतिनिधी. कल्याण- रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त…
-
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला दिल्लीत अटक
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून…
-
राज्यात प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर…
-
खवा बर्फीची निर्मिती करून गावाने साधली आर्थिक किमया
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात…
-
सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी. सोलापूर - आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…
-
उभ्या असलेल्या चारचाकीला दुसऱ्या गाडीची मागून धडक, एक जागीच ठार
प्रतिनिधी. कल्याण- रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकीला मागून आलेल्या दुसऱ्या चारचाकीने…
-
भारतीय लष्कराकडून प्रथमच सैनिकांसाठी दोन मजली 3D मुद्रित निवासी घरे
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने 28…
-
भारतीय तटरक्षक दलाकडून संकटात असलेल्या जहाजातून तीन जणांची सुखरूप सुटका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी- भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्र.11 कार्यालयाला 25 जानेवारी रोजी मुरगाव येथील कॅप्टन ऑफ पोर्टसकडून आयएफबी सी क्वीन (IND-KA-01-MM3032) हे जहाज संकटात असल्याचा निरोप मिळाला. तसेच जहाजावरील एका सदस्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. गोवा तटरक्षक मुख्यालयाने तातडीने कार्यवाही करत आयएफबी सी क्वीनला मदत केली. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या अपूर्वा जहाजाने वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली. जहाज रत्नागिरीवरुन कारवारच्या दिशेने जात होते. प्रथमोपचार करुन जहाजावरील तिघाजणांची सुखरूप किनारी आणले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सागरी सुरक्षा पोलिसांकडे सुपूर्द केले. मुरगाव बंदर प्राधिकरणाने जहाज 26 जानेवारी रोजी दुरुस्त केले.
-
हरित हायड्रोजन आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती प्रकल्पांना मिळणार चालना
नवी दिल्ली/प्रतिनिधी - इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA)…
-
महिलांवर होत असलेल्या अमानवी अत्याचारा विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - देशभरात महिलांवर होत असलेल्या अमानवी…
-
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असलेल्या कोविड-१९ लसींची अद्ययावत माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात कोविड-19…
-
पावणेतीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस कल्याण क्राईम ब्रँचने ठोकल्या बेड्या
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-शिळ मार्गावरील गोडाऊन फोडून त्यातील लॉकरमधील 8…
- राज्यातील पहिला अभिनव उपक्रम, फिश-ओ-क्राफ्ट’द्वारे रोजगार निर्मिती
प्रतिनिधी। मुंबई- मत्स्य कातडीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग…
-
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यावीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स…
-
ड्रोन्सची निर्मिती आणि चाचणी याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका वृत्त लेखाबाबत स्पष्टीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागरी हवाई वाहतूक…
-
डीआरआयचा अंमली पदार्थ निर्मिती केंद्रांवर छापा, ५० कोटीचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डीआरआय अर्थात गुप्तचर…
-
धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री यांनी केले उद्घाटन
उस्मानाबाद/प्रतिनिधी - राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून…
-
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला एका दिवसात वीजजोडणी, रुग्णालयांना ऑक्सिजन मिळण्यास होणार मोलाची मदत
कल्याण/ प्रतिनिधी - राज्यात सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात…
-
हरित ऊर्जा क्षेत्रात नवी झेप,११ हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा…
-
भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकास कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना दुसऱ्या वर्षीच्या भाड्यामध्ये २५ टक्के सवलत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रीकरण…
-
मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन
मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने…
-
स्मार्ट सिटीची मैदाने स्मार्ट कधी होणार ? कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/BObmx_tT2wg कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली…
-
रायगड जिल्ह्यात २० हजार कोटींच्या कागद निर्मिती उद्योगास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा…
-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवी मुंबई सज्ज; १३९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - पर्यावरणपूरकतेची…
-
लॉकडाऊनच्या काळात स्वयं-सहाय्यता समुहाची उडान ३०५ समुहाकडून ७१ लाख ३५ हजारच्या मास्कची विक्री
प्रतिनिधी . कोल्हापूर - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील…
-
साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
अहमदनगर/ प्रतिनिधी - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या…
-
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कापूस ते कापड’ प्रक्रियेचे चक्र गतिमान
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला - एकाच व्यवसायाशी निगडीत उद्योग करणाऱ्या…
-
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट
मुंबई/ प्रतिनिधी- कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा…
-
महिला बचत गटांनी उभारला महाराष्ट्रातील पहिला सोलर पॅनल निर्मिती उद्योग
वर्धा - महिला बचत गटांचे उद्योग म्हणजे केवळ कुरड्या, पापड्या, मसाले, लोणचे, शेळी पालन, कुक्कुटपालन, सामूहिक…