नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – खाजगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड प्रतिबंधक लसींची खबरदारीची (प्रिकॉशन डोस) लसमात्रा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिल (रविवार), 2022 पासून 18 वर्षांवरील वयोगटाला खबरदारीची लसमात्रा देण्यास सुरुवात होईल. 18 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दुसरी लसमात्रा घेऊन 9 महिने पूर्ण झालेले सर्वजण यासाठी पात्र असतील. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल.
देशातील 15 वर्षांवरील वयोगटापैकी सुमारे 96% लोकांना किमान एक तर सुमारे 83% लोकांना आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील लोकांना 2.4 कोटींहून अधिक खबरदारीच्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 12 ते 14 वयोगटातील 45% लोकांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.
सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे पात्र लोकसंख्येसाठी पहिल्या आणि दुसऱ्या लसमात्रेसाठी तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वयोगटासाठी खबरदारीची लसमात्रा देण्याचा मोफत लसीकरण कार्यक्रम सुरुच राहील तसेच त्याला गती दिली जाईल.
Related Posts
-
केडीएमसीची गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी, ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
"कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव" उपक्रमांतर्गत केडीएमसी लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस विनाशुल्क
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्र शासनाच्या "कोविड वॅक्सिन…
-
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर उडाला गोधळ
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे…
-
खाजगी मार्केटद्वारे विकला जाणार शेतकऱ्यांचा कांदा
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मधील कांदा…
-
जानेवारीत जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम राबवणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई -राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
हस्तकला कारागिरांना डिजीटल विपणन मंच उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - विकास आयुक्त (हस्तकला)…
-
आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने दिव्यांगांसह ,निराधार महिलांसाठी मोफत लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात जाऊन…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
१८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन केडीएमसी करणार लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित…
-
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत ड्रोन,खाजगी हेलिकॉप्टर उडविण्यास प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
महाराष्ट्रात एकाच दिवसात सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड…
-
नाशिक येथे खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे आज पहाटे…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
महावितरणचे‘ऊर्जा' चॅट बॉट २४ तास वीजग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरणने राज्यातील ३…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
-
कल्याण मध्ये खाजगी लॅबची कारागिरी,रुग्णाच्या ब्लडचा चुकीचा रिपोर्ट
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणमध्ये खाजगी लॅबचा प्रताप उघड झाला आहे.…
-
एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण,महाराष्ट्राची दमदार कामगिरी
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज…
-
मुंबईत महारोजगार मेळावा,रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार,…
-
भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहन नियम २०२२ विषयक अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग…
-
कृषी कर्ज मित्र योजना, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध…
-
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करा,आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर त्यासाठी लसीकरण मोहीम…
-
भिवंडी कोरोना लस साठा अपुरा ; फक्त दोनच ठिकाणी होणार लसीकरण
भिवंडी/प्रतिनिधी - शासनाकडून ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सध्या…
-
गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस-आरोग्यमंत्री
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-
पीपीई किट आता मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा पुढाकार
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी…
-
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असलेल्या कोविड-१९ लसींची अद्ययावत माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात कोविड-19…
-
युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान,महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन…
-
खाजगी संस्थेच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण,काळजीवाहकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/qTgWRRlCaN8 जळगाव/प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातून एका…
-
कोरोना रुग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री
प्रतिनिधी . मुंबई - कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध…
-
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…