नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात बुधवारी (२० एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद असेल. दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जूना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगितावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, व तुकाराम नगर फिडरवरील आयरे रोड, तुकाराम नगर, सुदामवाडी, आयरे नगर, पाटकर शाळा या भागात गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण पूर्वमधील आजदे फिडरवरील आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, आजदेपाडा, जिमखाना रोड, शेलार नाका, इंदिरा नगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमुर्ती नगर झोपडपट्टी भागात बुधवारी (२० एप्रिल) आणि २२ केव्ही टेम्पो नाका फिडर व २२ केव्ही एमआयडीसी फिडर क्रमांक ११ वरील एमआयडीसी फेज दोनमधील अंशत: काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या स्वंयचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना देण्यात येत आहे.
Related Posts
-
कल्याण परिमंडलातील ८७ टक्के वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणकडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २८८ अधिकारी व कर्मचा-यांची पदोन्नती
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेत वर्षोनूवर्षे…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
अतिमहत्वाच्या कामांसाठी डोंबिवलीच्या काही भागात मंगळवारी वीज बंद,सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन
डोंबिवली/प्रतिनिधी - अत्यंत महत्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्ती तसेच पावसाळा पूर्व कामांसाठी…
-
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद,महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महापारेषणकडून शुक्रवारी सकाळी ८ ते…
-
कल्याण मोहने परिसरात १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई,४१ लाखांची वीजचोरी उघडकीस
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण पश्चिम…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद,महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापारेषणकडून शुक्रवारी (११ फेब्रुवारी)…
-
महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीजबिल कमी करण्याचे आमिष…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
टाटा पॉवर उपकेंद्रात तातडीचे दुरुस्ती काम,कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात वीज राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नेतीवली येथील 132 केव्ही टाटा पॉवर उपकेंद्रात…
-
कल्याण डम्पिंगची आग नियंत्रणात, पूर्णपणे विझण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता
कल्याण प्रतिनिधी - कल्याणातील बहुचर्चित डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला काल रात्री…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
मांडा व गोवेली परिसरात ३९ वीज चोरांविरुद्ध गुन्हे ,२४ लाखांची वीजचोरी उघड
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील…
-
कल्याण मध्ये विपश्यना परिचय व आनापान कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी / कल्याण मध्ये कल्याण डोंबिवली…
-
मोहळ तालुक्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्क यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
सोलापूर/अशोक कांबळे - मोहोळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मागील…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडरचे काम बंद आंदोलन
कल्याण/प्रतिनिधी - खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या…
-
कल्याण वनविभागाची मोठी कारवाई, प्रतिबंधित काळा समुद्र शैवाल व घोरपडीचे अवयव जप्त
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
कल्याण परिमंडलात लघुदाब वीज ग्राहकांकडे २५५ कोटी थकीत,थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- महावितरणच्या कल्याण परिमंडलात ऑक्टोबर अखेरला अवघे पाच दिवस…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण-बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला वेग
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा…
-
बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऑनलाइन जयंती व स्पर्धा
कल्याण प्रतिनिधी - करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या…
-
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
नेशन न्युज मराठी टीम. कोल्हापूर- राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात…
-
केडीएमसी क्षेत्रात शनिवार व रविवारीअत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
-
ठाण्यातील बिकानेर स्विट्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,व्यवसाय बंद करण्याचे दिले आदेश
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे परिसरातील घोडबंदर रोड…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन; एजंटकडून कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कार्यालय परिसरात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला…
-
कल्याण मध्ये हॉटेलची वेळ वाढवून देण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी,अन्यथा हॉटेल्स बंद ठेवण्याचा दिला इशारा
कल्याण/प्रतिनिधी - राज्य सरकारने कोवीडचे निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापारी आणि…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
कल्याण परिमंडलात ७० हजार ६८६ थकबाकीदारांची वीज तात्पुरती खंडित
कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा…
-
राष्ट्रीय लोकअदालतीत कल्याण व डोंबिवली वाहतूक शाखेतील ७१६१ प्रकरणे निकाली तर ३४ लाख ५३ हजार दंड वसूल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राष्ट्रीय लोक अदालीच्या माध्यमातून…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कल्याण मध्येही वीज कंत्राटी कामगारांचा एल्गार,मोठ्या संख्येने कामगार आंदोलनात सामील
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण /प्रतिनिधी - राज्यभर महानिर्मिती,…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
कल्याण पूर्वेत महिला वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - थकीत वीज बिलापोटी मीटर…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…