नेशन न्यूज मराठी टिम.
सोलापुर/प्रतिनिधी – बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार चाळीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. गुन्ह्यात अटक करून तत्काळ जामिनावर सोडण्याकरिता ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदार हर्षवर्धन वाघमोडे यांना पकडण्यात आले आहे. सोलापूर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.
बार्शी तालुक्यातील पोलीस ठाण्यात तक्रारदार आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात तक्रारदार नातेवाईक यांना तात्काळ अटक करून जामिनावर सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची हवालदार हर्षवर्धन वाघमोडे यांनी लाच मागितली होती. तडजोडीनंतर चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले. चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार वाघमोडे यांना एसीबी पथकाने रंगेहात पकडले.
Related Posts
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
अहमदनगर एक कोटी लाच प्रकरण,एमआयडीसी कार्यकारी अभियंत्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर येथील एक…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
पाच लाखाची लाच घेताना भिवंडीच्या सीजीएसटी अधीक्षकाला सीबीआयकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबई येथील…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
मुंबईत एफएसएसएआय अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय अन्वेषण ब्युरो…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा खादाड अभियंता १५ हजाराची लाच घेताना अटक.
कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्टसिटी बनली नाही मात्र येथील अधिकारी पैसे…
-
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत ड्रोन,खाजगी हेलिकॉप्टर उडविण्यास प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
२०० रुपयाची लाच घेताना ट्राफिक हवालदार एसीबीच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतिनिधी- दुचाकी वाहन सोडण्यासाठी केवळ दोनशे…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
२० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सात आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 19.96 लाख…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
७ हजारची लाच घेताना बुलढाणा बस डेपोचा मॅनेजर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा डेपो मॅनेजरला सात…
-
आ. गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
WWW.nationnewsmarathi.com उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…
-
५८ कोटी रुपयांची बनावट उलाढाल दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाची…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
-
कल्याण तहसीलदाराची खाबुगिरी,१ लाख २० हजार घेताना रंगेहात एसीबीने केली अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणचे तहसिलदार आणि त्यांच्या शिपायाला 1 लाख 20…
-
सायबर दूतच्या माध्यमातून नाशिक पोलिस लावणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाना चाप
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - मागच्या काही महिन्यांपासून सायबर…
-
पतसंस्थेच्या प्रशासकाला पाच लाख लाच घेताना रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/iUK5uHh8E6A धुळे/ प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील…
-
कल्याण एपीएमसीच्या निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक,परवाना बद्दल करण्यासाठी मागितले १६ हजार
कल्याण/ प्रतिनिधी- कोरोना महामारीत नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असताना सरकारी…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
केडीएमसीत पुन्हा खाबुगिरी, अभियंत्यासह प्लंबरला चार हजाराची लाच घेताना अटक
कल्याण/प्रतिनिधी- कोरोना काळात विकासकामाचा वेग राखण्यात सातत्य ठेवणाऱ्या पालिका अधिकार्याच्या…
-
स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपुर/प्रतिनिधी - नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
कल्याणच्या सरकारी बाबुंची खाबुगिरी काही संपेना,पीडब्लूडी शाखा अभियंत्याला १ लाखाची लाच घेताना अटक
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - काही दिवसापूर्वी कल्याणचे तहसीलदार यांना एक लाख…
-
छ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती
DESK MARATHI NEWS ONLINE. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - नक्षलवादयांना ज्यांच्या नावाने घाम…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
मोहोळ पोलिसांची दमदार कामगिरी, पोलिस नाईक शरद ढावरे यांचे पोलिस अधिक्षकांकडून अभिनंदन
प्रतिनिधी. मोहोळ- पोलिस नाईक शरद ढावरे मोहोळ पोलिस स्टेशन येथे…
-
कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान
मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे…