कल्याण/प्रतिनिधी – संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथील पावणे ब्रिजजवळ ठाणे-बेलापूर हायवेलगत ९ ऑक्टोबर रोजी ३२४ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये जांभुळ, सिसम, वेळा, आवळा, वावळ आदि जातीच्या झाडांचा समावेश आहे. येत्या तीन वर्षांपर्यंत किंवा ही झाडे आत्मनिर्भर होईपर्यंत संत निरंकारी मिशनचे सेवादार त्यांचे संगोपन व संरक्षण करणार आहेत.
वर्तमान निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली ऑगस्ट, २०२१ पासून सुरु करण्यात आलेल्या या नागरी वृक्ष समूह योजनेचा उद्देश हाच आहे की, धरतीवर प्राणवायुचे संतुलन कायम राहावे जो आपल्याला वृक्षांपासून प्राप्त होतो तसेच ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचा प्रभाव कमी करण्यामध्ये अशा वृक्ष समूहांचे मोठे योगदान होऊ शकेल. दुसऱ्या बाजुला मानवजातीने यातून अशी प्रेरणा प्राप्त करावी, की विविध प्रकारचे वृक्ष जशा प्रकारे गुण्यागोविंदाने एकत्र वाढतात तद्वत समस्त मानवजातीने भेदभाव विसरुन अनेकतेत एकता व शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने वागून या जगाला आणखी सुंदर करावे.
कोपरखैरणे येथील या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह उपक्रमाचे उद्घाटन नवी मुंबईचे प्रथम महापौर तथा माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्ञान विकास संस्थेचे अध्यक्ष ॲङ पी.सी.पाटील, जयश्री पाटील, माजी नगरसेवक केशव म्हात्रे आणि शशिकांत भोईर आदि मान्यवर उपस्थित होते. या व्यतिरिक्त संत निरंकारी मंडळाच्या नवी मुंबई सेक्टरचे संयोजक मनोहर सावंत आणि सेवादल क्षेत्रीय संचालक अरुण पाटील व अशोक केरेकर यांच्यासह मंडळाच्या अनेक शाखांचे मुखी व सेवादल अधिकारी उपस्थित होते. संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनचे शशी परब आणि अन्य स्वयंसेवकदेखिल उपस्थित होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. ,२१ ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आलेल्या या अभियाना अंतर्गत आतापर्यंत देशभरातील ३५५ ठिकाणी १,५०,००० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
Related Posts
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
५६वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत…
-
संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने…
-
संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक…
-
संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५४ जोडपी विवाहबद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/प्रतिनिधी - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या…
-
संत निरंकारी मिशनने एकाच दिवसात तीन रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनची सामाजिक…
-
भक्तिभावपूर्ण वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. हरियाणा/प्रतिनिधी - ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण…
-
संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित
दिल्ली /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - “या जगात आपण मानव…
-
निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी झाली रोमहर्षक सेवादल रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते…
-
भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी
कल्याण प्रतिनिधी- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७…
-
निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते ७५व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा/प्रतिनिधी - १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या…
-
जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देणाऱ्या निरंकारी संत समागमाची यशस्वीपणे सांगता
मुंबई प्रतिनिधी- ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये…
-
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप, महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/संघर्ष गांगुर्डे - ‘स्वतःला शांती व प्रेमाचे…
-
कल्याणात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे वाढती महागाई ,पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडत…
-
कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी…
-
निरंकारी भक्तांकडून कल्याणमध्ये 235 युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - संत निरंकारी…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
निरंकारी भक्तांनी केले भायखळा स्टेशन चकाचक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - अलिकडेच यूनेस्कोकडून आशिया पॅसिफिक वैश्विक सांस्कृतिक…
-
मुसळधार पावसातही निरंकारी मिशन मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी -मुसळधार पाऊस पडत असूनही आपले…
-
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण
नेशन न्युज्म मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई येथील…
-
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष,…
-
भर पावसात मानवसेवेचे ब्रीद जपत ११२ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम…
-
निरंकारी सद्गुरुंनी विरार नगरीत दिला एकत्वाचा दिव्य संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. विरार/प्रतिनिधी - ‘‘ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा ईश्वराची ओळख होते…
-
श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु
औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक…
-
मिशन सागर IX अंतर्गत आयएनएस घडियालची सेशेल्समध्ये तैनाती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मिशन सागर IX अंतर्गत हिंदी…
-
संत तुकाराम साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष…
-
मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पिस्तुलासह जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल…
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या १७ पालकांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आर्थिक मागास असलेल्या…
-
संत गाडगेबाबाच्या विचारानेच स्वच्छता करण्याची प्रेरणा, तरुणांनी श्रमदानातून केली स्वच्छता
प्रतिनिधी. सोलापूर - माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे असा महान विचार…
-
मिशन अमृत सरोवर अंतर्गत भारतीय सैन्याची सरोवरे पुनरुज्जीवन करण्याची मोहिम
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी- दक्षिण भारतातील विविध शहरे आणि…
-
आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश अर्जभरण्यास २५ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - बालकांचा मोफत व सक्तीच्या…
-
रेल्वे सुरक्षा दलाने 'ऑपरेशन नन्हें फरिश्ते' अंतर्गत ८९५ बालकांची केली सुटका
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वेची मालमत्ता, प्रवासी…
-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा कडून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग आणि अंतर्गत…
-
संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संत रोहिदास चर्मोद्योग व…
-
केंद्राच्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत कामांचा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतला आढावा
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण -केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी अंतर्गत चाललेल्या…
-
निरंकारी मिशनने देशभरात लावलेल्या २७२ रक्तदान शिबिरांत जवळपास ५० हजार यूनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मानव एकता दिवसाच्या निमित्ताने…
-
“बाल लैंगिक गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा, २०१२ अंतर्गत संमतीचे वय"अहवाल विधी आयोगाकडे सादर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - अल्पवयीन…
-
अंतर्गत परिवहन सेवा सुरू करा, अन्यथा परिवहन कार्यालयास टाळे ठोकू - शिवसेना ठाकरे गटाचा इशारा
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/डोंबिवली - केडीएमटी सेवेतील बसेस शहराच्या…
-
संत गाडगेबाबांच्या दशसूत्री प्रसारासाठी राज्यभर फिरणार संदेशरथ,मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी. अमरावती - अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी, तसेच समाजजागृतीसाठी…