महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्र

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – कल्याण – डोंबिवली शहरातील कचरा प्रश्न सुटण्यासाठी घनकचरा विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.या पुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्र काढण्यात आले.कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन‍ विभाग व शिक्षण विभाग यांच्या वतीने स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवा साजरी करण्याच्या उद्देशाने अचिव्हर्स स्कूल आणि जूनियर डिग्री महाविद्यालय जोशीबाग येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहभागातून साजरी करणे , सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शालेय दर्शनी भागावर भिंतीवर, शालेय परिसरातील भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. बैठकीत उपायुक्तांनी कलाकृती बनवण्यासाठी लागणारा सर्व रंग, ब्रश व इतर सामग्री ही प्रत्येक शाळेला फ्री मध्ये देण्यात येईल असे आश्वासनसुध्दा जाहीर केले.उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्लास्टीक बंदी बाबत शपथ दिली व कचऱ्याचे वर्गीकरण कशापध्दतीने करावे याबद्दल सविस्तर महिती देऊन शालेयस्तरावर शुन्य कचरा मोहिम राबविण्यची सुचना दिली.

बैठकीला रामदास कोकरे, उपआयुक्त ,रोटरी कल्याणचे राजेश यांनी उपस्थित राहुन शहर रंगरंगोटीसाठी सर्व सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.कल्याण तालुका कला अध्यपक संघाचे अध्यक्ष अमोल पाटील व सचिव विनोद शेलकर व चित्रकला शिक्षक यांनी देखील सहकार्य करण्याचे मान्य केले.सदर बैठकीला कोकरे, विजय सरकटे, विस्तार अधिकारी कडोंमपा शिक्षण विभाग , भिवंडीकर सर अचिवर्स कॉलेज चेअरमन ,राजेश सावंत व घुटे , प्राचार्या डिसुझा , राजेश यादव -रोटरी क्लब कल्याणचे चेअरमन , अरुण सपकाळे डोंबिवलीचे प्रतिनिधी व कल्याण तालुका कला अध्यापक संघाचे सर्व चित्रकला शिक्षक मोठ्या संख्येन उपस्थित होत

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »