प्रतिनिधी .
मुंबई – जैन समाजाचा चातुर्मास सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित प्रवास करणार नाहीत आदी अटीनुसार प्रवास करून या साधु-साध्वींना चातुर्मासस्थळी पोहोचण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जैन समाजाचा चातुर्मास पर्व जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. या काळात जैन साधु-साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मास स्थळी पोहोचण्यासाठी पायी प्रवास करतात. काही वृद्ध साधु-साध्वी व्हील चेअरने प्रवास करून सेवक वर्गासह चार्तुमास स्थळी पोहोचतात.
सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागातून साधू-साध्वी प्रवास करू शकत नाहीत. मात्र चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहोचण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
पायी प्रवासादरम्यान गर्दी होणार नाही, पाचपेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाही, जेथे मुक्काम आहे त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोना संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, प्रवासादरम्यान दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
साधू-साध्वींच्या प्रवासादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जाईल याची दक्षता जिल्हा व पोलिस प्रशासनाने घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यासंदर्भात आपत्ती विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सर्व पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.
Related Posts
-
आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लंडन येथील 'सोहोवाला…
-
गणेशोत्सवासाठी बाप्पांचाही कोकण रेल्वेचा प्रवास
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - कोकणात गणेशोत्सव…
-
अंडी,कोंबडी,मटण मासेविक्रीला परवानगी.
संघर्ष गांगुर्डे प्रतिनिधी मुंबई, दि. २७ जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना…
-
चित्रपट,मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी
प्रतिनिधी. मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज…
-
रानडुकराची शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - रानडुकराची शिकार करून…
-
बनावट बांधकाम परवानगी प्रकरणातील बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली शहराचा विकास…
-
महिलेवर प्राणघातक हल्ला करून चैन हिसकावणारा चोरटा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्याने चालणाऱ्या महिलेची चैन…
-
१५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास…
-
अत्यावश्यक असल्यास रेल्वेने प्रवास करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची…
-
ट्रक चालकास बेदम मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - रात्रीच्या वेळेस अनेक…
-
खवा बर्फीची निर्मिती करून गावाने साधली आर्थिक किमया
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची हत्या करून मृतदेह सोफ्यात लपविला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - एका महिलेचा तिच्याच घरात…
-
मालकाच्या परवानगी शिवाय घर तोडने पडले महागात, चौघांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात विनापरवानगी घर तोडल्याप्रकरणी…
-
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लहान मुलांच्या तिकीट नियमात कोणताही बदल नाही
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या…
-
आयएनएस दिल्ली जहाज दौरा पूर्ण करून श्रीलंकेवरून रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आयएनएस…
-
देशांतर्गत विमानसेवेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ४२.८५ टक्के वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशांतर्गत विमान कंपन्यांच्या…
-
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीत जलमार्गाचा वापर, जीव मुठीत घेउन प्रवास
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली ते शिळफाट्याचा तासन् तास रखडवणारा प्रवास,…
-
ग्राहकांची फसवणूक करून फरार झालेल्या ज्वेलर्सला राजस्थान मधून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सोन्याचे दागिने घेऊन…
-
नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केला असून…
-
जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रकमालकाला सव्वा लाखाचा गंडा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - सध्या वेग वेगळे…
-
६.४० कोटींच्या कराची चोरी,जैन दाम्पत्याला जीएसटी कडून बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वस्तू…
-
बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी बांबू चारकोल निर्यात करण्यास परवानगी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सरकारने बांबू चारकोल…
-
सरकारच्या फक्त घोषणाच, विद्यार्थ्यांचा जीपच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - मुलींसाठी नुकतीच सरकारने लेक…
-
कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड पोलीस सज्ज
नेशन न्यूज मराठी न्यूज. रायगड / प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गाचे…
-
गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला…
-
अकोला येथील प्रसिद्ध जैन मंदिरास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी. अकोला - भगवान महावीर जैन व भगवान गौतम बुद्ध…
-
नौटंकी करून वोट मिळणार नाही,रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी,९ ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई…
-
पोलीस असल्याची बतावणी करून मुलीची केली फसवणूक,पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/OMA7OGzyJ2E पंढरपूर- पंढरपूर तालुक्यात एका मुलीला…
-
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून जनतेचे सरकार येणार- नाना पटोले
नेशन न्यूज मराठी टीम. कर्नाटक/प्रतिनिधी - कर्नाटमध्ये आज पासून नव्या…
-
बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या…
-
एक हजार फुट व्हॅली क्रॉसिंग करून गिर्यारोहकांनी दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन…
-
आम्हाला जागा उपलब्ध करून द्या,अन्यायकारक कारवाई थांबवा - खासगी बसमालकांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर…
-
सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला कल्याणात बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Dum3ki5mzMU?si=BkaX9L83kX0LrOAI कल्याण/प्रतिनिधी - मध्य प्रदेश…
-
सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास,एक झाड माणुसकीचं एक पाऊल परिवर्तनाचं
भिवंडी/प्रतिनिधी - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून अंधेरी…
-
कोकण वासियांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आ. राजू पाटील यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे - प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी…
-
ईव्हीएम हॅक करतो अशी बतावणी करून पैसे मागणारा भामटा गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी -ईव्हीएम मशीनला विशिष्ट…
-
विकासकामांचे नियोजन दीर्घकाळाचा विचार करून व्हायला हवे – मुख्यमंत्री
प्रतिनिधी. कल्याण - नवीन पत्रीपुलाच्या कामासाठी रेल्वेसह संबंधित सर्वच यंत्रणांनी…
-
पायी जाणार्या मजुरांना रस्त्यात पाणी,जेवण उपलब्ध करून द्या प्रकाशआंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पुणे, दि. १५ राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर जाणाऱ्या मजुरांसाठी पाणी आणि…
-
वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव,विदर्भातील वारकऱ्यांना ही परवानगी देण्यात यावी - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन आपल्या विठोबाचे…
-
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील दुकाने ७ ते २ सुरू ठेवण्यास परवानगी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटलेल्या कल्याण डोंबिवलीतील…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून फसवणूक करणाऱ्या तीन महिला गजाआड
भिवंडी/ प्रतिनिधी -फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ५५० फूट उंच स्काँटिश कडा सर करून हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
नेशन न्युज मराठी टिम. नाशिक - सह्याद्रीच्या पर्वत रांगेत फिरतांना असंख्य…
-
महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या- वंचित बहुजन आघाडी
मुंबई/प्रतिनिधी - अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड,…
-
नागरिकांच्या मनात घर करून गेला आयुक्तांचा कृतज्ञता आणि स्वागत सोहळा
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - आपण ज्यावेळी कल्याण डोंबिवली…