नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद/प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे 28 फेब्रुवारी 2023 रोजी जी 20 अंतर्गत महिला 20 ची प्रारंभिक बैठक झाली. भारतीय नौदलातील महिला अधिकारी आणि सेवेतील वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या जोडीदारांनी त्यांचे अनुभव आणि भारतीय नौदलातील त्यांचा प्रवास यावेळी कथन केला. अडथळ्यांवर मात: असामान्य महिलांच्या कथा या संकल्पनेवर आधारित संवादाचे आयोजन केले होते. त्यात मनोगत व्यक्त करणाऱ्यांच्या शब्दातून आणि मनोभूमिकेतूनही भारतीय नौदलातील महिला सशक्तीकरण तसेच समावेशकतेचे प्रतिबिंब दिसत होते. प्रत्येकाकडे सांगण्यासारखे काही खास आणि अनोखे असे होते.
उंचीच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि एक कुशल एअरक्रू बनण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल लेफ्टनंट कमांडर स्वाती भंडारी यांनी माहिती दिली. त्यांनी कार्यान्वयन आणि शोध तसेच बचाव मोहिमेतही भाग घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 2022 च्या महिला दिनी या कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान केला आहे. सर्जन कमांडर शाझिया खान या स्त्रीरोग शस्त्रक्रियेतील तज्ञ आहेत. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आलेले अनुभव आणि नौकाविहार, नौकानयन तसेच नुकतीच केलेली राजस्थान कार रॅली या सर्वातून आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडण्यात झालेली मदत त्यांनी उलगडून सांगितली. लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांनी, प्रजासत्ताक दिन संचलनात एनसीसी तुकडीचा भाग होण्यापासून ते यंदा प्रजासत्ताक दिनी 144 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय नौदल तुकडीचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अभिमानाने कथन केला. लेफ्टनंट कमांडर तविशी सिंग या नौदलात जहाज उभारणी संदर्भातील कामे करतात. युद्धनौकांच्या जलावतरणपूर्व आणि वितरणाशी संबंधित कामे वेळेवर पूर्ण व्हावेत याची खातरजमा करण्यासाठी जहाज उभारणी कारखान्यातील कामाची देखरेख त्या कशी करतात याचे त्यांनी वर्णन केले. लेफ्टनंट कमांडर दिलना आणि रूपा, या दोन महिला अधिकारी सध्या आयएनएसव्ही तारिणी या जहाजावर दक्षिण अटलांटिकमध्ये नौकानयन करत आहेत आणि एका आशियाई महिलेकडून प्रथम प्रदक्षिणा करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांचे थेट येणे हा एक अद्भुत अनुभव होता.
नौदल कल्याण संस्था (एनडब्लूडब्लूए) नौदल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जीवनसाथीद्वारे चालवली जाणारी संघटना आहे. या उपक्रमातील सुरुवातीच्या सदस्य दीपा भट यांनी या संघटनेच्या भूमिकेचे महत्व शेवटी विषद केले.
बदलत्या काळानुसार एनडब्लूडब्लूए देखील लिंग तटस्थता स्वीकारण्यासाठी विकसित झाली आहे. नौदलात कार्यरत जीवनसाथी कशी भूमिका बजावतात आणि नौदल आपली जबाबदारी पार पाडत असतानाही मागे असलेल्या कुटुंबांना आधार देणारे चांगले पाठबळ देणारे बंध राखून ते बळ देणारे म्हणून कसे काम करतात यावर त्यांनी प्रकाश टाकला. कुटुंबांची काळजी घेतली जाईल असा विश्वास आणि शक्ती ते प्रदान करतात.
Related Posts
-
भारतीय रेल्वेचे “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वे मंत्रालयाने 1…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थितीत बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची भरती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लोक प्रशासन संस्था,…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
मुंबईत भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी- भारतीय हवाई दलाने 14…
-
भारतीय तटरक्षक दलाकडून ‘ऑपरेशन सजग’ चा सराव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 'ऑपरेशन…
-
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड…
-
भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - इजिप्तच्या…
-
भारतीय रिझर्व्ह बँकेत ३२२ जागांसाठी भरती
ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा शैक्षणिक…
-
आठव्या महिला एशियन बीच हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघाला द्वितीय उपविजेतेपद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - बँकॉक थायलंड येथे २५…
-
भारतीय निवडणूक आयोगाने 'टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचा केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या…
-
भारतीय तटरक्षक दलाकडून ३२ बांगलादेशी मच्छिमारांची सुटका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाने …
-
भारतीय मुलींनी युरोपियन ऑलिम्पियाडमध्ये रचला इतिहास
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुलींनी गणित…
-
अरबी समुद्रात स्वतंत्रपणे टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करत भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पोरबंदर येथील नेव्हल…
-
पोलिसांच्या नैमित्तिक रजा आता २० दिवस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पोलीस शिपाई ते…
-
पूर्व किनारपट्टीवर भारतीय नौदलाचा पूर्वी लहर युद्धसराव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
भरपावसातही महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
बसस्थानकात महिला चोरांचा वावर; दागिने चोरी करताना महिला रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन
प्रतिनिधी. उल्हासनगर - उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे…
-
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) - ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) - २…
-
रशिया व्होस्टोक-२०२२ युद्धसरावात भारतीय सैन्य दलाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 01 ते 07…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…
-
भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी राष्ट्रपतींच्या भेटीला
नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255…
-
मुंबईतून सीआरपीएफची महिला मोटारसायकल रॅली जनजागृतीसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची जालन्यात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महिला व…
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…