नेशन न्युज मराठी टिम.
मुंबई/प्रतिनिधी – जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या 13 ते 16 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्री श्री. लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहाय्यक महाव्यवस्थापक जयशीला तांबे, टीम लीडर परशुराम सुपल यावेळी उपस्थित होते.
सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोबोटिक, मोबाईल रिपेअर संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनचे उपाध्यक्ष गौरव अरोरा यांच्या संकल्पनेतून तसेच इनोव्हेशन स्टोरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी रोबोट निर्माण करीत आहेत. जिनेव्हा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाभली आहे. भांडुप येथील रामानंद आर्य डीएव्ही कॉलेज येथे शिकणारा प्रीतम संतोष थोपटे, बोरिवली येथील श्री भाऊसाहेब वर्तक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी पारस अंकुश पावडे, माटुंगा येथील डीजी रुपरेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित संजय साठे, सायन येथील गुरुनानक हायस्कूलचा विद्यार्थी सुमित रमेश यादव आणि वांद्रे येथील माऊंट कार्मेल चर्चची विद्यार्थिनी निखत नईम अहमद खान यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
र्यावरण संरक्षणाच्या अनुषंगाने कार्बन कॅप्चर, आपल्या पर्यावरणावर कार्बन डाय-ऑक्साइडच्या होणाऱ्या प्रभावाकडे लक्ष वेधून घेणे, त्याचबरोबर पर्यावरणाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटचा वापर होऊ शकणार आहे. जगभरातील सुमारे 180 हून अधिक देश या स्पर्धेत सहभागी होतील.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवक-युवती विविध क्षेत्रात यश मिळवीत आहेत. शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील नवयुवक रोबोटिक सारख्या क्षेत्रात करत असलेल्या या कामगिरीतून अनेकांना प्रेरणा मिळेल. या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
Related Posts
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत…
-
सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘जगदीशचंद्र बोस–सत्याग्रही वैज्ञानिक’ यांच्या योगदानाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आचार्य जगदीशचंद्र बोस यांची 164 वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विज्ञान भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘जगदीशद्र बोस सत्याग्रही वैज्ञानिकाचे योगदान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती इंद्रप्रस्थ विज्ञान भारती आणि नवी दिल्लीतील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या सहयोगाने ही परिषद झाली.आचार्य जगदीशचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन करून विज्ञानात दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन दिलेल्या योगदानाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, असा हेतू या परिषदेच्या आयोजनामागे होता. बोस यांनी बिनतारी रेडिओची निर्मिती केली व त्याबद्दल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेने त्यांचा ‘रेडिओ विज्ञानाचे जनक’ म्हणून गौरव केला.
-
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची विजयी पताका
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे 16…
-
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सातारच्या सुकन्येने पटकाविले सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता…
-
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, विदेशी नागरिकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
जपानच्या अभ्यासगटाची नवी मुंबईतील पर्यावरणशील प्रकल्पांना भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आधुनिक…
-
एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा कर्तव्यपथावरील पथसंचलनासाठी सराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात…
-
पुण्यातील केंद्रीय विद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा - भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
किकबॉक्सिंग स्पर्धेत दीप जोगलला सुवर्ण पदक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान…
-
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ठाणे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत १०५ खेळाडू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम…
-
नवी मुंबईतील वृद्ध जोडप्यासोबत ३२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशात आर्थिक…
-
केडीएमसीच्या स्वच्छता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर
प्रतिनिधी. मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास…
-
किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश
कल्याण/प्रतिनिधी - ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त…
-
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत प्रिशा शेट्टीने पटकावले कांस्यपदक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लेबनॉन येथे नुकत्याच झालेल्या…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत केडीएमसीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील शहर स्वच्छ…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र दिना निमित बीकेसी…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
बहुप्रतिक्षित "सत्यशोधक" चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले…
-
ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -15व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
कल्याणात तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे प्रात्यक्षिक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - सध्या ए आय म्हणजेच…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण- रत्नागिरी संघाची चमकदार कामगिरी
nation news marathi online कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा…
-
श्रीगोंदयात दुचाकी चोर ५ लाखाच्या मुद्देमालासकट जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - नगर आणि…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ठाण्याच्या ओम,अस्मितला सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे सुरू असलेल्या…
-
थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस…
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजधानीत सुरु असलेल्या भारत…