नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई– उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 05 एप्रिल आणि दि. 07 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा दि. 04 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये बदल करण्यात येत आहे.
यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल. तर, सोमवार दि. 07 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक/देवनागरी) मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता 07 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.
Related Posts
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
१० वीच्या परीक्षा जून महिन्यात तर,१२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवट
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि…
-
मुंबईत पंतप्रधानांच्या रोडशोसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - १५ मे रोजी…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
१० वी व १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१…
-
९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या…
-
एमपीएससीची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र…
-
२५ जुलै पासून कॉम्प्युटर टायपिंग ऑनलाईन प्रमाणपत्र परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
मुंबईत सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यासाठी २८ एप्रिल रोजी ‘पेन्शन अदालत’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरून…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क सवलतीला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अप्रत्यक्ष कर…
-
तलाठी परीक्षा सर्व्हर डाऊन, टिसीएसवर कारवाई करण्याची युवासेनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - तलाठी परिक्षा…
-
कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत…
-
राज्यात रविवार २८ मार्च पासून रात्रीची जमावबंदी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी…
-
शिक्षकांनी परीक्षा न दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई - डॉ. विजयकुमार गावित
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ६ मे पासून ऑनलाइन सुरू होणार
सोलापूर/प्रतिनिधी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 ते…
-
१९ मे पासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
वाळू धोरणातील सहजतेसाठी धोरणात बदल – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न…
-
२५ सप्टेंबरपर्यंत बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत…
-
अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या…
-
केडीएमसी शाळेतील विदयार्थ्यांनी घेतला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
१२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्हयातील सर्व तालुका…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी…
-
गणेश विसर्जन मार्गात संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबईत वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सव…
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविण्याची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - 21 फेब्रुवारी ते 31…
-
लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट…
-
१३ ऑक्टोबर रोजी सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई…