नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे– कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी केडीएमसी कडून करण्यात येत आहे. तर केडीएमसी क्षेत्रातील पलावा सिटीत देखील नागरिकांना कर आकारणीत कोणत्याही प्रकारची सवलत अद्याप केडीएमसी कडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी २७ गावांसाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. तर पलावा मधील नागरिकांना ६६% कर सवलत देण्याचे आदेश दिले होते . मात्र प्रत्यक्षात ते न झाल्यास नागरिक कर भरणार नाहीत अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने पलावा सिटी मधील सदनिका धारकांना कर सवलत नियमानुसार देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. तर २७ गावातील नागरिकांकडून देखील दहापट कर आकरणीला २७ गाव संघर्ष समिती आणि आमदार राजू पाटील यांनी विरोध केला होता. मात्र या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत केडीएमसी क्षेत्रातील २७ गावातील नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या दहा पट कर आकारणी संदर्भात समिती नेमून पुनरमूल्यांकन करून तसेच पलावा मेगासिटी मधील सदनिका धारकांना नियमाप्रमाणे ६६% सवलत देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार केडीएमसीने कर आकारणी करून बील पाठवावीत जेणेकरून केडीएमसीने जाहीर केलेल्या अभय योजनेचा नागरिकांना फायदा होईल व पालिकेचा थकीत कर देखील वसूल होईल. परंतु तसे न झाल्यास २७ गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी मांडली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी घाईघाईत निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन देखील अध्याप २७ गावातील नागरिकांना कर आकरणीत सवलत देण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याचे जाहीर केले नाही.तर पलावा मेगा सिटी मधील नागरिकांना कर आकारणीर सवलत दिलेली नाही.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश देखील केडीएमसी आयुक्तांनी पाळले नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
Related Posts
-
२७ गावांची कर आकारणी नवी मुंबई महापालिकेच्या धोरणाप्रमाणे करा - आमदार राजू पाटील
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नवी मुंबईतील काही गावांमध्ये…
-
आमदार राजू पाटील यांच्याकडून कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील…
-
२७ गावातील पथदिव्यांसाठी रुपये २७.९० कोटी मंजूर,आ. राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण…
-
डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- एक कोणी तरी गेलं म्हणून…
-
१४ गावांचे श्रेय ग्रामस्थांच्या एकजुटीला - मनसे आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट…
-
कोविड हा आजार होता, नंतर त्याचा बाजार केला - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत…
-
मनसे आमदार प्रमोद(राजू )पाटील यांच्याकडून अंबरनाथ मधील कोविड सेंटरला पिपीई किटचे वाटप
प्रतिनिधी. अंबरनाथ - कोरोनाच्या या भयंकर काळात संकटाचा सामना करण्यासाठी…
-
नालेसफाईबाबत ठाणे मनपा सुस्त,आमदार राजू पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/X7RG4-rilAU?si=0XUZ85q73jqhcyYS ठाणे/प्रतिनिधी - पावसाळा सुरू…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
पथदिव्यांची बत्ती गुल,अंधेर नगरी चौपट राजा - मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- केडीएमसीच्या ग्रामीण भागातील पथदिव्यांचे बिल…
-
नुसती रस्त्याची कामे काढणे म्हणजे विकास नाही - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील खराब रस्ते…
-
नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकण वासियांचा प्रवास सुखकर करा -आमदार राजू पाटील
कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी -गौरी गणपती निमित्त मुंबई सह उप नगरातून कोकणात…
-
प्रशासकीय राजवटीत किती अनधिकृत बांधकामे झाली त्याच ऑडिट करा-आमदार राजू पाटिल
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा…
-
दिव्याच्या विकासावरून राजकीय नेत्यांवर आमदार राजू पाटील आक्रमक, दिव्याचा वासेपूर केल्याचा दिला टोला
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/JvC41ISiJpg कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी - बाळासाहेबांची शिवसेना…
-
आयुक्तांकडून एकही काम होत नाही,पुढच्या वेळेस दाढी लावून येतो - मनसे आमदार राजू पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आयुक्तांकडे घेऊन गेलेले एकही काही काम झालं नसल्याने…
-
दिबांच्या नावाला केलेल्या विरोधाचे परिणाम लवकरच दिसणार- आमदार राजू पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेली इतकी वर्षे शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीच्या विकासाऐवजी…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी डम्पिंग ग्राऊंड केले बंद - आमदार राजू पाटील
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी…
-
डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याच्या मंजुरीसाठी आमदार राजू पाटील यांची आधिवेशनात लक्षवेधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ संघर्ष गांगुर्डे - गेल्या…
-
खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू - मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या…
-
जी तत्परता कोपर पुलावरील खड्डे बुजबण्यासाठी दाखवली त्याच तत्परतेने इतर खड्डे बुजवा - मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी - मंगळवारी लोकार्पण झालेल्या कोपर पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात…
-
२७ गावातील रेरा फसवणूक प्रकरणात अधिकाऱ्यांना देखील दोषी धरा -आ.राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
चांगला सण आहे आम्हाला आमचे तोंड कडू करायचे नाही मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला टोला
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे- दिवाळीनिमित्त डोंबिवलीकरांसाठी उत्सव प्रकाशाचा हा मनसेतर्फे विद्युत रोषणाईचा…
-
एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू, अन्य मतदारसंघ दुर्लक्षित - आ. राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
उपलब्ध रोजगारामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या व परप्रांतात गेलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात घ्या - मनसे आमदार राजू पाटील
प्रतिनिधी . कल्याण : सत्तेतील काही खासदार परप्रांतीयांचे लांगुलचालन करून…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
केंद्र सरकारने माकड चाळे थांबवावेत - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/aC8Y1-4_z0Q कोल्हापूर / प्रतिनिधी - कांद्याच्या…
-
वाढीव कर वाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे चक्का जाम आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - महाराष्ट्रात आपल्या…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
राष्ट्रवादीचे आमदार लोकनेता भारतनाना भालके यांचे निधन
मुंबई- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी…
-
नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राजू शेट्टी यांचे आत्मक्लेश आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - इचलकरंजी शहरामध्ये आज माजी…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
२७ ऑगस्टपर्यंत आयटीआय प्रवेशासाठी मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरिता…
-
भटाळे तलावाच्या उपोषणाला माजी आमदार नरेंद्र पवारांचा पाठींबा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील भटाळे तलावाच्या अतिक्रमणा विरोधात गेल्या तीन…
-
कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी…
-
दंगली घडविणाऱ्या राजकरणात इंडियाची गरज आहे - राजू वाघमारे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सध्या भारतातील सर्वच राजकीय…
-
सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक -आमदार विश्वनाथ भोईर
NATION NEWS MARATHI ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील…
-
पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायाला हवा -मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी…
-
युवासेनेकडून आमदार शिरसाठ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाच्या…
-
रायगड मधील रेल्वे गेटमनचा खून करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rsrR6w0kYDg?si=S3ko3zTz4XovCPpm रायगड / प्रतिनिधी - रायगड…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
केडीएमसी मधील १३ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची…