नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले, शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वास श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.
येत्या वर्षापासून शाळांमध्ये ‘आजी आजोबा दिवस‘ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री.केसरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांच्या नैसर्गिक तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली असून शिष्यवृत्तीच्या रकमेत देखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. आदर्श शाळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत हे खरे नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
Related Posts
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
जून-२०२१ पासून पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू,या असणार मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी - येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…
-
राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा…
-
सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत…
-
चंद्रपूर जिल्हात टेलिफोनिक कौन्सिलिंग सुरू होणार मानसिक समस्यांसंदर्भात केल्या जाणार समुपदेशन
प्रतिनिधी . चंद्रपूर - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनजागृती संदर्भात…
-
१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया होणार सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रमध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
नाशिक जिल्हातील कोरोनामुक्त गावांतील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार
नाशिक/प्रतिनिधी - चला मुलांनो, शाळेत चला या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक…
-
टाकाऊ प्लास्टिक पासून विद्यार्थ्यांनी साकारले ‘इकोब्रिक्स'
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - प्लास्टिक टाळण्याचा…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
बुलढाण्यात २० मे पासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळा असताना…
-
काही तासातच बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, ३० जून पर्यंत लॉकडाऊन
प्रतिनिधी. मुंबई - इंटरनॅशनल मॉनिटर फंडमुळे देशातील लॉक डाऊन वाढवण्यात…
-
शाळा कंत्राटी करणं परिपत्रकाची होळी करत छात्रभारतीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - कंत्राटी पद्धतीने…
-
नवीन सैनिक शाळा उभारण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भागीदारी…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे शालेय शिक्षण…
-
पामेलिन तेला पासून बनावट पनीर बनविणाऱ्या कारखान्यावर धाड
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासन…
-
उद्या पासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
प्रतिनिधी. मुंबई- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य…
-
केमिकल पासून बनावट दुध बनविणाऱ्या इसमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील…
-
१ ऑगस्ट पासून महसूल विभागातर्फे “महसूल सप्ताह”चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट…
-
१५ डिसेंबर पर्येंत केडीएमसी क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १…
-
२ एप्रिल पासून राज्यात कोरोनात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंध उठणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - गेल्या दोन वर्षापासून आपण…
-
उद्या पासून मध्य रेल्वेच्या नव्या १० एसी लोकलच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - मध्ये रेल्वेने नागरिकांच्या…
-
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूकसाठी १० जून रोजी मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने…
-
चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम…
-
शंभर वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’…
-
मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश जारी, १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी
अलिबाग/प्रतिनिधी - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
१ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मासेमारी बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन…
-
विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - विंचूर बाजार समिती पाठोपाठ…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १७ मार्च पासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात,…
-
आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी १२ जून पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी- वंचित गटातील व दुर्बल घटकातील…
-
शाळा आमुची सुटली रे व्हिडिओ गीताचे अनावरण,गीताच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती
कल्याण प्रतिनिधी -शाळा आमुची सुटली रे या व्हिडीओ गीताने निश्चितच…
-
कल्याणचे आधारवाडी डंम्पिग ग्राऊंड अखेर कचऱ्या पासून मुक्त
कल्याण/प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद…
-
खरशेतसह नऊ पाड्यांची पाण्यासाठीची कसरत थांबणार, जून अखेरपर्यंत घरातच मिळणार पाणी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील खरशेत…
-
९ फेब्रुवारी पासून केडीएमसी क्षेत्रात "जागरुक पालक, सुदृढ बालक" अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक,…