मुंबई/प्रतिनिधी – भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, वेबसाईट acbmaharashtra.gov.in, ईमेल – acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.gov.in, फेसबुक – www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप – www.acbmaharashtra.net, ट्वीटर – @ACB_Maharshtra, व्हॉट्सॲप – 9930997700 येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.
Related Posts
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…
-
कल्याणच्या गावात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/9C6Hl1EzVyI?si=Aakzdu0WxecI_CZ5 कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
शोभायात्रेत केडीएमसी कडून स्वच्छतेबाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नववर्ष दिनी अर्थातच गुढीपाडव्याच्या…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - जगप्रसिध्द ताडोबा अंधारी…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेच आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज काँग्रेसच्या स्थापना…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
कापूस कीड व्यवस्थापनावर राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. नागपूर / प्रतिनिधी - केंद्रीय एकीकृत…
-
न्युमोनिया नियंत्रणासाठी साँस अभियानाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘जागतिक न्युमोनिया…
-
आर्थिक साक्षरतेवरील प्रश्नमंजुषेचे रिझर्व बँकेकडून आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शालेय…
-
धुळ्यात विभागीय खो खो स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जिल्हा क्रीडा परिषद पुणे…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
मुंबईच्या राणीबागेत माझी वसुंधरा पुष्पोत्सवाचे आयोजन
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे बृहन्मुंबई…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा परिषद शाळेतील…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. हिंगोली/प्रतिनिधी - सध्या रब्बी पिकाला…
-
खोट्या बातम्यांपासून सावधगिरी बाळगण्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - पत्र सूचना कार्यालय आणि…
-
‘उमेद’ अभियानातर्फे लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर- ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
कल्याणात तृतीयपंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक…
-
महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज दीक्षाभूमीवर महामानव डॉ.…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या…
-
जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यामध्ये जी-20 परिषदेचे…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक 2024 ची…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची प्राप्ती करण्याच मार्ग ज्यांनी संपूर्ण…
-
पतसंस्थेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सदस्यांचे थाळी वाजवा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - संभाजीनगर येथे…
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचण्यासाठी 'आंबा महोत्सवाचे' आयोजन
छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - आंब्याला फळांच्या राजाची उपमा दिली जाते. पण…
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…
-
स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त केडीएमसीतर्फे स्वच्छता जनजागृती रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्वच्छता ही एक सवय…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
रांजनगाव येथे इएसआयसी कडून जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ…
-
कल्याणात मतदान जनजागृती बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीची…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल…