नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी– राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात नामवंत शायर सहभागी होणार असून वसीम बरेलवी, कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत. डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी हे शायर या कार्यक्रमात मुशायऱ्याचे सादरीकरण करणार आहेत. अतहर शकील हे सूत्रसंचालन करणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत या कार्यक्रमास निमंत्रित आहेत. सन २०१३ पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या मुशायरा कार्यक्रमांमध्ये देशभरातील नामवंत शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण करतात.
Related Posts
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
प्रतिनिधी. मुंबई- दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा…
-
ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - महाराष्ट्र हे…
-
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपिस्टचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आज…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - जागतिक वन्यजीव दिनानिमित्त डोंबिवलीजवळच्या…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायांची दीक्षाभूमीवर तुफान गर्दी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - बौद्ध धम्म क्रांतीच्या ६७…
-
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा दिंडी चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
१९६ व्या गनर्स दिनानिमित्त अकरा दिवसांची संपर्क रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -1827 पासून, शौर्य आणि व्यावसायिकतेच्या…
-
डोंबिवलीत संविधान दिनानिमित्त 'गोधडी'मराठी नाटक प्रस्तुत होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सविधान दिनानिमित्त, संविधानाच्या…
-
इंटेलिजन्स कोअरचा ८० वा कोअर दिनानिमित्त सर्व श्रेणींचे कौतुक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - 1 नोव्हेंबर 2022 रोजी…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान,महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. उल्हासनगर/प्रतिनिधी - महावितरणच्या उल्हासनगर विभाग…
-
आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांची जन संवाद सभा
कल्याण/प्रतिनिधी - १६ जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांची जन…
-
महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी, अभियंता दिनानिमित्त ५२ अभियंत्यांचे रक्तदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात अभियंता दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान…
-
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन…
-
सोलापूरच्या ए पी एम सी मार्केटमध्ये सोशल डिस्टनिंगचा उडाला फज्जा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात…
-
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साकारली वारली चित्रकला
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर- आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान आदराचे…
-
डोंबिवलीत राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त कामाच्या वतीने एमर्जन्सी कंटोल सेंटरची सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rU5ZRLVjtnA डोंबिवली - कारखान्यात काम करत…
-
ईद ए मिलाद निमित्त शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहिर
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - अनंत चतुर्दशी निमित्त गणेश…
-
पर्यावरण दिनानिमित्त आगळा वेगळा उत्सव,केडीएमसी साजरा करणार निसर्गोत्सव
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण-पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावतीने…
-
महाराष्ट्र सदनात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर शास्त्रज्ञ ,माजी राष्ट्रपती…
-
कल्याण गुन्हे शाखेतील ए.एस.आय. सिद्धार्थ गायकवाड यांच कोरोना मुळे निधन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पश्चिमेतील उंबर्डे या गावाचे स्थानिक भूमिपुत्र…
-
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढणार, मुस्लीम बांधवांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - अनंत चतुर्दशी…
-
भारतीय रेल्वेचे “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वे मंत्रालयाने 1…
-
एआयसीटीएस डॉक्टरांनी केली नवजात बालकावर पी डी ए स्टेन्टींग हायब्रीड यशस्वी शस्त्रक्रिया
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ…
-
डोंबिवलीत ए.एस.जी.आय हॉस्पिटलतर्फे स्वच्छता मोहीम, नागरीकांनाही केले स्वच्छतेसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/V2rUNc1uKnU डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - दिवाळी सणात…
-
पर्यटन संचालनालच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र…
-
शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच…
-
युवा आदान-प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात १९ मित्र देशांतील कॅडेट्स होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दिल्ली मधील करिअप्पा…
-
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.१५ वाजता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दिनांक 26 जानेवारी, 2022 रोजी…