महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ganapati महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

जिजाऊ संस्थेतर्फे ‘गणपती सजावट स्पर्धा २०२३’ चे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – गणेश उत्सव म्हणजेच सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाची पर्वणी हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून गणपती सजावट स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे – पालघर जिल्ह्यासह रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्गच्या विविध भागांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ५१ हजारपासून पासून ११११ ची आकर्षक बक्षिसे विजेत्यांना मिळणार आहेत .

तर चला आता तयारीला लागा आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अधिक उत्साहात करू या जिजाऊ सोबत

सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा
ठाणे शहर । भिवंडी शहर । कल्याण- डोंबिवली । वसई-विरार (महानगरपालिका क्षेत्र मर्यादित गट)

प्रथम पारितोषिक
५१,०००/-

द्वितीय पारितोषिक
२५,०००/-

तृतीय पारितोषिक
११,०००/-

उत्तेजनार्थ आठ पारितोषिक (प्रत्येक महानगरपालिका मधून दोन)प्रत्येकी
५,०००/-

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२३

प्रथम पारितोषिक
६,६६६/-

द्वितीय पारितोषिक
५,५५५/-

तृतीय पारितोषिक
४,४४४/-

उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी
१,१११/-

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व घरगुती स्पर्धकांनी खालील लिंक वर आपलं रजिस्ट्रेशन करावं
⬇️
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfo3dUrFiH3gxKWmgbG3xIQXHVhU1ZdJWek8Set-iEfutNMIA/viewform?usp=sf_link

सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा (पालिका,नगर पंचायत व ठाणे ग्रामीण क्षेत्र मर्यादित)

प्रथम पारितोषिक
२५,०००/-

द्वितीय पारितोषिक
१०,०००/-

तृतीय पारितोषिक
५,०००/-

उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी
३,०००/-

घरगुती गणपती सजावट स्पर्धा (प्रत्येकी)

प्रथम पारितोषिक
६,६६६/-

द्वितीय पारितोषिक
५,५५५/-

तृतीय पारितोषिक
४,४४४/-

उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी
१,१११/-

उल्हासनगर,अंबरनाथ पालिका व ग्रामीण क्षेत्रातील सार्वजनिक व घरगुती स्पर्धकांनी खालील लिंक वर आपलं रजिस्ट्रेशन करावं
⬇️
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdon-4x-uXAcyhM3p9J7yEcIn_soUwXvwxk6QJgVauILe2UXw/viewform?usp=sf_link

???? अधिक माहितीसाठी संपर्क : 7977238958 / 8805200520

नियम व अटी लागू
१. स्पर्धेत सहभाग घेऊ ईच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सोबत जोडलेला गुगल फॉर्म १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत भरणे अनिर्वार्य आहे.

२.स्पर्धकाने डेकोरेशनचे विविध बाजूने काढलेले ५ फोटो व १ व्हिडिओ नमूद व्हाट्सअँप नंबर संपूर्ण पत्ता व नावासहित पाठवणे व्हिडिओमध्ये स्पर्धकाने देखावा बनवण्याचे कारण व भावना, देखावा बनवताना वापरलेल्या वस्तू, तसेच घरातील व्यक्तींचा सहभाग,देखावा बनवण्यासाठी लागलेला कालावधी, देखावा बनवण्यासाठी आलेला खर्च व इतर
उर्वरित आवश्यक माहिती द्यावी(व्हिडिओ बनवताना स्पर्धेच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक असेल.)

3) ही सर्व माहिती बाप्पा विराजमान झाल्या पासून २ दिवसाच्या आत पाठविणे अनिवार्य आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×