नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – भारत आणि मेक्सिकोच्या पुढाकाराने सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मेक्सिकोचे महावाणिज्य दूत ॲडॉल्फ गार्सिया एस्ट्राडा यांच्यात या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या रुपरेषेवर आज प्रारंभिक चर्चा झाली.
मेक्सिकोचे महावाणिज्य दूत श्री. एस्ट्राडा यांनी आज दुपारी विधानभवनात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची भेट घेवून परिषदेबाबत सविस्तर चर्चा केली. या परिषदेत भारतासह मेक्सिको,कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, स्पेन या देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या परिषदेचे सूक्ष्म नियोजन करण्यात येईल. त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विधीमंडळाचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी तसेच महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, सामाजिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था, स्त्री आधार केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध भागातून प्रतिनिधी सहभागी होतील.
या परिषदेत महिलांच्या सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा होईल. त्यात महिलांची कौटुंबिक आणि सार्वजनिक सुरक्षा, मानवी हक्क आणि महिला, अवैध मानवी वाहतूक, महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंध, महिला विकासासाठी नावीण्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आदी विषयांचा समावेश असेल. जपानमध्ये महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण ९९ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या राजदूतांनाही या परिषदेत निमंत्रित करून त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मेक्सिकोचे वाणिज्यदूत श्री. एस्ट्राडा यांनी स्थलांतरीत होणाऱ्या महिलांचे प्रश्न, मेक्सिकोचे महिला केंद्रीत परराष्ट्र धोरण याविषयीची माहिती दिली.
Related Posts
-
उल्हासनगर मध्ये भाजपला खिंडार,२१ नगरसेवकांनचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
उल्हासनगर/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे.भाजपच्या…
-
सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्वीम २०२३
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
कल्याण डोंबिवली मध्ये स्वातंत्र्यदिनापासून महिला प्रवाशासाठी तेजस्विनी बससेवा
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
दिल्ली अर्ध मॅरेथॉन २०२३ मध्ये धावला आरपीएफ चा संघ
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महिलांना रेल्वेतून सुरक्षित…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
आयएनएस त्रिकंद आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव कटलास एक्सप्रेस २३ मध्ये सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आखाती प्रदेशात 26 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव/ कटलास एक्सप्रेस 2023 (IMX/CE-23) मध्ये आयएनएस त्रिकंद सहभागी झाले आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या सामाईक उद्दिष्टासाठी तसेच व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी 50 पेक्षा अधिक देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांच्या या युद्धसरावात ही भारतीय युद्धनौकाही युद्धाभ्यास करत आहे. IMX/CE-23 हा जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक आहे. भारतीय नौदलाने पहिल्यांदाच यात सहभाग घेतला असला तरी, CMF द्वारे आयोजित केलेल्या सरावात भारतीय नौदलाचे जहाज सहभागी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 22 नोव्हेंबर रोजी, आयएनएस त्रिकंदने सीएमएफच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सी स्वॉर्ड 2 मध्ये भाग घेतला होता. सी स्वॉर्ड 2 आणि IMX/CE-23 अशा युद्ध सरावांमध्ये सहभाग घेतल्यामुळे भारतीय नौदलाला आयओआर मधील सागरी भागीदारांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यास तसेच आंतर-कार्यान्वयन आणि सामूहिक सागरी क्षमता वाढविण्यास मदत मिळते. त्याशिवाय प्रादेशिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी विधायक योगदान देण्यासाठीही या युद्धसराव उपयुक्त ठरतो.
-
अंबरनाथ मध्ये सर्पमित्राने दिले कोबरा नागिनीला जिवदान
अंबरनाथ/ प्रतिनिधी - अंबरनाथ मधील शिवगंगा नगर येथील नागरीक़ानी परीसरात…
-
महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धा २०२३ मध्ये ५५० हून अधिक महिलांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
सप्टेंबर २०२३ मध्ये १६% वाढीसह कोळशाचे एकंदर उत्पादन झाले ६७.२१ दशलक्ष टन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाने सप्टेंबर…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
बसस्थानकात महिला चोरांचा वावर; दागिने चोरी करताना महिला रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
भरपावसातही महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन
प्रतिनिधी. उल्हासनगर - उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
शहापूर मध्ये ‘बिजली’ महोत्सव उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर - केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…
-
त्री- सेवा कमांडर्स परिषद -२०२३ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - हवाई…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगर मध्ये वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/lvLOl8jh6dE संभाजीनगर/प्रतिनिधी - मणिपूर येथे मैतेई…
-
अमरावती मध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी…
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
नांदेड मध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या…
-
शहापुर मध्ये प्लास्टिकच्या वस्तु बनविणाऱ्या कंपनीला भिषण आग
शहापुर प्रतिनिधी -शहापूर आसनगाव जवळ कृष्णा एसके कंपनीला अचानक आग…