मुंबई/प्रतिनिधी – राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही मंत्री सामंत यांनी केले.
Related Posts
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थितीत बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
केडीएमसी शाळेतील विदयार्थ्यांनी घेतला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
एमपीएससीची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र…
-
सरकार राजकारणात व्यस्त,आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर वाटेचे कष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड/प्रतिनिधी - मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
२५ जुलै पासून कॉम्प्युटर टायपिंग ऑनलाईन प्रमाणपत्र परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,…
-
डोंबिवलीत विद्यार्थ्यांना गांजा पुरवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/3FggrzkHTgQ डोंबिवली - धुळ्यातील आदिवासी भागातून…
-
१० वीच्या परीक्षा जून महिन्यात तर,१२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवट
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट…
-
१३ ऑक्टोबर रोजी सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई…
-
धारावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी – कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत.…
-
राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व…
-
युपीएससी परीक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - नुकताच केंद्रीय लोकसेवा…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई/ प्रतिनिधी - वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या…
-
फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
तलाठी परीक्षा सर्व्हर डाऊन, टिसीएसवर कारवाई करण्याची युवासेनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - तलाठी परिक्षा…
-
यावेळी नर्सिंगच्या एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही
मुंबई/प्रतिनिधी - एएनएम (ऑक्सिलारी नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी)…
-
१० वी व १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता…
-
श्री गजानन विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे जनजागृतीचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील श्री गजानन…
-
आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील परीक्षा लांबणीवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि…
-
अतिवृष्टीमुळे भातसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - भातसा धरण…
-
शिक्षकांनी परीक्षा न दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई - डॉ. विजयकुमार गावित
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
लेबर फ्रंट युनियनच्या वतीने आरोग्य निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या नऊ कर्मचारी…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ६ मे पासून ऑनलाइन सुरू होणार
सोलापूर/प्रतिनिधी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 ते…
-
डोंबिवलीत लवकरच अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका उभी राहणार,विद्यार्थ्यांना होणार लाभ
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळ जुन्या विष्णू नगर पोलीस…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
१९ मे पासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट
परभणी/प्रतिनिधी - आरोग्य विभागाच्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी गट…
-
९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ…
-
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना…
-
सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर,१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
२५ सप्टेंबरपर्यंत बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत…
-
आहाराकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार रोख रक्कम
मुंबई/प्रतिनिधी - अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे…
-
२०१९-२० मध्ये एमबीबीएसचे प्रथम शैक्षणिक वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन 2019-20 मध्ये एमबीबीएसचे…
-
पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१…
-
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी…