मुंबई/ प्रतिनिधी – महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे मार्फत कोविड-19 या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या निर्देशांनुसार कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. 18 ते 20 मे 2021 या काळात करण्यात आले आहे. दि. 18 मे 2021 रोजी “जीएसटी आणि त्याचे महत्त्व” या विषयावर विद्याधर गायकवाड (सहायक आयुक्त जीएसटी, मुंबई), यांच्यामार्फत व्याख्यान देण्यात येणार आहे. तसेच दि. 19 मे 2021 रोजी “Business Incubator म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, कार्ये, व Basic Mechanics of Starting Incubator Center या विषयावर चक्रधर दोडके (संचालक, मास्टर स्ट्रोक प्लस, नागपूर, Mentor, BEDC, सदस्य Bombay Productivity Council व माजी सहा. संचालक भारत सरकार (Ministry of MSME) हे व्याख्यान देतील. 20 मे 2021 रोजी “उद्योजकता विकास व शासकीय योजना” या विषयावर गणेश खामगळ (संचालक, मिटकॉन, पुणे) हे व्याख्यान देणार आहेत.
सदर कार्यक्रम झूम मिटिंगद्वारे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आय.डी. : ८७२४१६३३७७१ व पासवर्ड : १२३४ चा वापर करावा. तसेच सदर कार्यक्रमात बार्टीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह (LIVE) वरून सुद्धा सहभागी होता येईल, त्याची लिंक https://www.facebook.com/BARTIConnect आहे. तसेच या कार्यक्रमांचे पुनःप्रक्षेपण त्याच दिवशी युट्यूबद्वारे बार्टीच्या ऑनलाईन (Barti Online Channel) चॅनेलवरून सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येईल. तरी महाराष्ट्रातील नवउद्योजकांना तथा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
Related Posts
-
राज्याच्या सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
नीती आयोगाची महिला प्रणित विकास विषयावर कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महिला स्वयंउद्योजिका मंच-…
-
मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
-
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन व फरक
प्रतिनिधी. पुणे - ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर…
-
१८ मे रोजी विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२०…
-
२७ मे रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘पेंशन अदालत’ चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र शासनातीत निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता अधिदान…
-
महिला आयोगाकडून क्षमताबांधणी संवेदनाजागृती' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय महिला आयोगाने…
-
५ व ६ जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी- कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य…
-
निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा…
-
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये
मुंबई/प्रतिनिधी - वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास…
-
डोंबिवलीत १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा…
-
नागपुरात १४ मे रोजी लोकमत वुमन समिटच्या नवव्या आवृत्तीचे आयोजन
नेशन न्युज मराठी टिम. नागपूर- लोकमत मीडिया आणि निर्मल उज्ज्वल…
-
कोव्हीड काळात कामगार संघटनासमोरील आव्हाने या विषयावर १ दिवसीय शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. मुंबई- कोव्हीड काळात भारतीय श्रमिक प्रशिक्षण संस्थेतर्फे अठरा कार्यक्रमांचे…
-
ओबीसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी वंचितची आंदोलनाची हाक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला आरक्षण …
-
राज्यात कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती, कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार
मुंबई प्रतिनिधी - केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते…
-
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…
-
रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रातिनिधी - रेल्वे विभागाची सार्वजनिक…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
बीड कापुस खरेदी केंद्रे शनिवार दि.२३, रविवार दि.२४ व सोमवार २५ मे २०२० रोजी सुरु ठेवण्यात येणार
प्रतिनिधी. बीड, दि. २३ :- जिल्ह्यातील पणन महासंघ आणि केंद्रिय…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
दिवा रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्यास मान्यता विकास आराखड्यात फेरबदल
मुंबई प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये…
-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन
चंद्रपूर/प्रतिनिधी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर (Chandrapur)…
-
आदिवासी विकास विभागातर्फे ‘गणित माझा सोबती’स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी. नाशिक - भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125 व्या…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाने जिंकला 'इंडस्ट्री एक्सलन्स २०२२ पुरस्कार'
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय खाण कामगार…
-
आर्थिक विकास महांडळास निधी देण्यासाठी सूचना करा, वंचितची राज्यपालांकडे मागणी
हिंगोली/प्रतिनिधी - दिनांक 06/08/2021 रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगत सिंग…
-
मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती - दिपक केदार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत बक्षीस योजना
नाशिक प्रतिनिधी- आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण…
-
कल्याण मधील प्रभाग क्र.३ गंधारे मध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण प्रभाग क्र ३ गंधारे हा मा.नगरसेवक सुनिल…
-
विविध विकास कामांच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडें वर टीका
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - परळी विधानसभा मतदारसंघात जल…
-
ग्राम पंचायतींमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांवर तीन दिवस कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - गावाच्या विकासात ‘सरपंच’च्या भूमिकेच्या…
-
महिला आर्थिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला…
-
आहाराकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार रोख रक्कम
मुंबई/प्रतिनिधी - अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे…
-
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत…
-
महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित बचतगटांचा महासंघ देशपातळीवर अव्वल
हैद्राबाद /प्रतिनिधी - नाबार्ड आणि महिला अभिवृध्दी सोसायटी, आंध्रप्रदेश यांच्या…
-
आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास उपक्रम
मुंबई प्रतिनिधी- उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती
पदाचे नाव :- स्टेट प्रोग्राम कॉर्डिनेटर एकूण जागा - १० शैक्षणिक पात्रता…
-
सत्ता परिवर्तन करा, तरच मराठवाड्याचा विकास होईल -ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - आपल्याला मराठवाड्याचा विकास…
-
कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी संस्था, व्यवस्थापनांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात…
-
कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जमिनीची सुपिकता व सेंद्रिय…
-
अल्पसंख्याक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध…