मुंबई/प्रतिनिधी – लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूत करणे हे अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आणि एकता दिनानिमित्त भारतीय टपाल विभाग आणि बिर्ला समूहाच्या वतीने विशेष टपाल पाकिटाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिर्ला हाऊस येथे आज झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महात्मा गांधी आणि लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल या महान व्यक्तींचे वास्तव्य बिर्ला हाऊसमध्ये होते. या ऐतिहासिक वास्तूत लोहपुरूष सरदार पटेल यांच्या कार्यास समर्पित करणारे टपाल पाकिटाचे अनावरण करणे ही अभिमानास्पद बाब आहे.
अखंडता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या लोहपुरूषाच्या कार्याला स्मरण करून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व वर्गातील लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जनतेच्या सहकार्याने शासन कार्य करीत असून, जनतेला भविष्यात विकासात्मक बदल दिसेल.
पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या की, राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यास समर्पित विशेष पाकीटाच्या दोन हजार प्रती छापण्यात आल्या आहेत. यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांचे टपाल तिकीट भारतीय टपाल विभागाने प्रसिद्ध केले आहे.
या कार्यक्रमास खासदार श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, भारतीय टपाल विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, सहायक निदेशक स्मिता राणे, यश बिर्ला समूहाचे अध्यक्ष यशवर्धन बिर्ला, पत्नी अवंती बिर्ला यांच्यासह बिर्ला कुटुंबिय, भारतीय डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रातिनिधी - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…
-
विद्यार्थ्यांसाठी टपाल विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांची फिलाटेली…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
टपाल खात्याच्या पथकाने कामाठीपुरा येथे रक्षाबंधन केले साजरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय टपाल खात्याच्या मुंबई…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया…
-
अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे टपाल संघटनांची मान्यता रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सेवा संघटना हा…
-
टपाल विभागाची सरकारी ई-मार्केटप्लेस आणि सीएससी सोबत भागीदारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सार्वजनिक खरेदीमधील शेवटच्या…
-
भारताच्या जी 20 अध्यक्षतेवरील "पीपल्स G20" या ईबुकचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
कल्याणच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेच्या ध्वज- लोगोचे अनावरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या 9 एप्रिलला…
-
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त टपाल विभागा कडून चित्रमय पोस्ट कार्ड बुकमार्क्स जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - “आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त” आज महाराष्ट्र…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पूर्व भागातील…
-
शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही - पाशा पटेल
नेशन न्यूज मराठी टीम. नंदूरबार/प्रतिनिधी - शरद पवार कृषी मंत्री…
-
टपाल विभागाने ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सेवा प्रदान करण्यास केली सुरुवात
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - दळणवळण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या टपाल…
-
जागतिक मधमाशी दिनानिमित्त गोवा टपाल विभागाने कडून विशेष पाकीट आणि तिकीटांचे प्रकाशन
NATION NEWS MARATHI ONLINE. पणजी/प्रतिनिधी - गोवा टपाल विभागाने खादी…
-
नागपूर डाकतर्फे ९ ते १३ ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर डाक क्षेत्राद्वारे 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय …
-
मराठी नाट्य विश्वाच्या बोधचिन्हाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कल्पना अनेक सुचतात, पण…
-
तीन दिवसात १० हजाराहून अधिक बचतपत्र खाती उघडण्याचा पुणे टपाल कार्यालयाचा विक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/संघर्ष गांगुर्डे - पुणे शहर टपाल…
-
पुण्यात राज्यपालांच्या हस्ते दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - साधू वासवानी…
-
‘इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स इंधन वाहन’ च्या जगातील पहिल्या प्रोटोटाइपचे आज अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऊर्जा…
-
केंद्र सरकारच्या २०२३ वर्षाच्या अधिकृत दिनदर्शिकेचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री अनुराग…