नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – कुटुंब प्रमुखाच्या (एचओएफ ) संमतीने आधारमध्ये ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय ) रहिवासी स्नेही सुविधा सुरू केली आहे.
ज्यांच्याकडे आधारमध्ये पत्ता अद्ययावत करण्यासाठी आपल्या रहिवासाच्या स्थानाची ओळख पटवणारी स्वतःच्या नावावरील कागदपत्रे नाहीत, रहिवाशांच्या अशा नातेवाईकांना-म्हणजेच मुले, जोडीदार, पालक इत्यादींना आधार मध्ये कुटुंब प्रमुखाच्या आधारे ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठीची सेवा खूप मदत करेल.
शिधापत्रिका , गुणपत्रिका , विवाह प्रमाणपत्र, पारपत्र इत्यादी कागदपत्रांच्या माध्यमातून नातेसंबंधाचा पुरावा सादर करून ,अर्जदार आणि कुटुंबप्रमुख या दोघांच्या नावाचा उल्लेख करून आणि त्यांच्यातील संबंध दाखवून आणि कुटुंबप्रमुखाद्वारे ओटीपी आधारित प्रमाणीकरण करून ऑनलाइन पत्ता अद्ययावत करता येईल. नातेसंबंधाचा पुरावा दर्शवणारी कागदपत्रे देखील उपलब्ध नसल्यास, युआयडीएआय रहिवाशांना युआयडीएआय ,विहित नमुन्यात कुटुंबप्रमुखाद्वारे स्वयं-घोषणा पत्र सादर करण्याची सुविधा प्रदान करते.
विविध कारणांमुळे देशात लोक शहरे आणि नगरांमधून स्थलांतरित होत असल्याने लाखो लोकांसाठी अशा प्रकारची सुविधा फायदेशीर ठरेल. पत्त्याचा कोणताही वैध पुरावा कागदपत्र वापरून युआयडीएआयने विहित केलेल्या विद्यमान पत्ता अद्यतन सुविधेवर या पर्यायाची निवड अतिरिक्त असेल. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रहिवासी या उद्देशासाठी कुटुंबप्रमुख असू शकतो आणि या प्रक्रियेद्वारे त्याचा/तिचा पत्ता त्याच्या नातेवाईकांसह सामायिक करू शकतो.
माय आधार’ पोर्टलमध्ये ( https://myaadhaar.uidai.gov.in) ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठी हा पर्याय रहिवासी निवडू शकतो. त्यानंतर, रहिवाशांना एचओएफचा आधार क्रमांक प्रविष्ट करण्याची परवानगी दिली जाईल, ती केवळ प्रमाणित केली जाईल. एचओएफची पुरेशी गोपनीयता राखण्यासाठी एचओएफच्या आधारची इतर कोणतीही माहिती स्क्रीनवर प्रदर्शित केली जाणार नाही.
एचओएफच्या आधार क्रमांकाचे यशस्वी प्रमाणीकरण झाल्यानंतर, रहिवाशांनी नातेसंबंधाच्या पुराव्याचे दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक असेल.
रहिवाशांनी सेवेसाठीचे रु.50/- शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतर, रहिवाशासोबत सेवा विनंती क्रमांक (एसआरएन) सामायिक केला जाईल. पत्त्याच्या विनंतीबद्दल एचओएफला एसएमएस पाठवला जाईल. अधिसूचना प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत माय आधार पोर्टलवर लॉग इन करून एचओएफ विनंती मंजूर करेल आणि त्याची/तिची संमती देईल आणि विनंतीवर प्रक्रिया केली जाईल.
एचओएफने त्याचा/तिचा पत्ता सामायिक करण्यास नकार दिल्यास, किंवा एसआरएन तयार केल्याच्या 30 दिवसांच्या आत स्वीकारला किंवा नाकारला नाही, तर विनंती प्रक्रिया बंद केली जाईल. या पर्यायाद्वारे पत्ता अद्ययावत करण्याची मागणी करणाऱ्या रहिवाशांना एसएमएसद्वारे विनंती प्रक्रिया बंद केल्याची माहिती दिली जाईल. एचओएफने स्वीकार न केल्यामुळे विनंती प्रक्रिया बंद झाल्यास किंवा नाकारली गेल्यास किंवा प्रक्रियेदरम्यान नाकारली गेल्यास, अर्जदाराला रक्कम परत केली जाणार नाही.
Related Posts
-
नमुंमपा वाशी सार्वजनिक रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - कोव्हीड प्रभावीत कालावधीनंतर…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
5 जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्यात ५ जी तंत्रज्ञानासाठी…
-
कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे…
-
सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मनसे आमदाराची मागणी
डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा…
-
साताऱ्यातून राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्याची सुरुवात - शरद पवार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - कालच राष्ट्रवादीचे नेते अजित…
-
अद्ययावत सुसज्ज ओएसिस हॉस्पिटल रुग्णसेवेत रुजू
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/Ir4qxC1Pm3k कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शहराचा…
-
नव वधू वरासह वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. लातूर/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा…
-
त्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/xDcVTzDlyU4 डोंबिवली/प्रतिनिधी - केबल व्यावसायिक आत्महत्या…
-
अनधिकृत ढाबे तातडीने बंद करण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/8uJhdHeqc-k कल्याण - कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या…
-
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल प्रसारमाध्यमांवर ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातीना मनाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - ऑनलाइन सट्टेबाजी मंचाचा…
-
२२ फेब्रुवारीला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन
सोलापूर प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा दीक्षांत…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा…
-
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे.…
-
आता पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी…
-
डोंबिवलीतील अद्ययावत नेत्र रुग्णालय १० आक्टोंबर पासून रुग्णाच्या सेवेत रुजू
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
अन्यायकारक करवाढ रद्द करण्याची रिपाईची मागणी, पालिकेला दिला आंदोलनाचा इशारा
कल्याण : घनकचरा उचलण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेली अन्यायकारक करवाढ रद्द…
-
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ६ मे पासून ऑनलाइन सुरू होणार
सोलापूर/प्रतिनिधी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 ते…
-
सायबर दूतच्या माध्यमातून नाशिक पोलिस लावणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाना चाप
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - मागच्या काही महिन्यांपासून सायबर…
-
डोंबिवलीत लवकरच अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका उभी राहणार,विद्यार्थ्यांना होणार लाभ
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळ जुन्या विष्णू नगर पोलीस…
-
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाकडून असंघटित कामगारांसाठी…
-
कल्याणात आपच्या कार्यकत्याचा मेळावा,सत्ता आल्यास दिल्लीप्रमाणे सुविधा देण्याचे आश्वासन
कल्याण/प्रतिनिधी - आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी आम्हाला सत्ता…
-
झोपडपट्टीतील नागरिकांना नागरी सेवा सुविधा मिळण्यासाठी डोंबिवलीत वंचितचे आंदोलन
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली शहरातील इंदिरानगर, क्रांती नगर, ज्योती नगर,…
-
आता वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची नोंदणी प्रेस सेवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
३० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी…
-
मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ – अर्ज करण्याची अंतिम मुदत २ मार्चपर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - युवकांना राज्य शासनासोबत काम…
-
बदनामीकारक व्हायरल मेसजवर कारवाई करण्याची मा.नगसेवकाची मागणी अन्यथा दिला उपोषणाचा इशारा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली २७ गावातील आडीवली ढोकळीचे अपक्ष…
-
सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय,तृतीयपंथीय सेजलकडे सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड - भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात…
-
टपाल विभागाने ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सेवा प्रदान करण्यास केली सुरुवात
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - दळणवळण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या टपाल…
-
कल्याणातील महाकाय होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आ. विश्वनाथ भोईर यांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/KyAvyD_nj9Q?si=saP_cS2DgyJqJVZw कल्याण/प्रतिनिधी - घाटकोपरमधील होर्डिंग…
-
दुर्गाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन,संबंधीतांवर कारवाई करण्याची आपची मागणी
कल्याण/प्रतिनिधी - सोमवारी दुर्गाडी येथे नविन पुलाच्या उद्दघाटन सोहळया दरम्यान जमाव…
-
दहा वर्षांपूर्वी जारी झालेल्या आधार कार्ड धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावी -युआयडीएआयचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्या राहिवाशांना दहा…
-
ईव्हीएम मशीन हॅक व्हायरल व्हिडियो प्रकरणाची चौकशी करण्याची शिवसेना नेत्याची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी- ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडीओबाबत भाजप आमदार…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर पर्येंत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - NMMSS साठी, 2022-23…
-
बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऑनलाइन जयंती व स्पर्धा
कल्याण प्रतिनिधी - करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या…
-
खा.किरीट सोमय्या यांच कल्याण तहसीलदार यांना निवेदन, प्रताप सरनाईक यांच्या जमीन खरेदीची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत जसजशी जवळ येते…
-
टेलिमेडिसिन सुविधा केंद्रांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील गोरगरीब जनतेला…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या ८० पेक्षा जास्त सेवा सुविधा मोबाईलच्या एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा…
-
डेल्टा प्लसचे रुग्ण जरी वाढले तरी चिंता करण्याची गरज नसली तरी नियमाचे पालन करणे गरजेचे- आरोग्य मंत्री टोपे
बुलडाणा/प्रतिनिधी - राज्यात काल पुन्हा डेल्टा प्लस चे 10 रुग्ण…
-
मुस्लिम समुदायातील विद्यार्थ्यांसाठी न्यू पनवेल येथे निवासी नागरी सेवा परीक्षा कोचिंग सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. न्यू पनवेल - केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार…