नेशन न्यूज मराठी टीम.
शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत तालुका प्रशासनाच्या वतीने नऊ ठिकाणी ‘गुलाबी मतदान केंद्र’ उभारण्यात आले होते. या उल्लेखनीय उपक्रमांची राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’ गृहपत्रिकेत दखल घेण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दर सहा महिन्यांनी ‘निवडणूक वार्ता’ ही गृहपत्रिका (न्यूज लेटर) प्रकाशित करण्यात येते. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निवडणूक वार्ताच्या सहामाही अंकात पृष्ठ क्रमांक ९ वर कोपरगांव तालुका प्रशासनाने राबविलेल्या ‘गुलाबी मतदान केंद्र (पिंक बूथ)’ या उल्लेखनीय उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे.
कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडलेल्या. यात शिंगणापूर येथे चार व माहेगाव देशमुख येथे पाच गुलाबी मतदार केंद्र उभारण्यात आले होते. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, व मतदान सहाय्यक म्हणून महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे मतदान केंद्राची सुरक्षादेखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली होती. प्रथम महिला केंद्राध्यक्षा म्हणून विद्युल्लता आढाव यांनी कामकाज पाहिले. मतदारांच्या स्वागतासाठी असलेले रेड कार्पेट लक्ष वेधून घेत होते. गुलाबी फुगे, गुलाबी रंगाचे पडदे, सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गुलाबी रंगाचा पेहराव होता. त्यामुळे संपूर्ण वातावरण गुलाबी झाले होते. या सर्व मतदान केंद्रांवर उत्साही वातावरणात सुरळीतपणे मतदान पार पडले होते.
Related Posts
-
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती,राज्य निवडणूक आयुक्त यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवादसाठी भारतीय निवडणूक आयोगाने जारी केली बीएलओ ई-पत्रिका
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय निवडणूक आयोगाने…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रोहिणी खडसे यांनी केले मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - महाराष्ट्रभर लोकसभा निवडणुकीचे…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर…
-
कल्याणात तृतीयपंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत, ६३.९५ टक्के झाले मतदान
नांदेड/प्रतिनिधी - 90-देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी एकूण 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीचे मतदान १२ मार्चला होणार
प्रतिनिधी. मुंबई - विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील…
-
विचार करुन मतदान करा,हे शेवटचे मतदान असणार आहे-प्रियंका चतुर्वेदी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबर…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
२१ डिसेंबरलाला होणार चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील…
-
कल्याणच्या गावात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/9C6Hl1EzVyI?si=Aakzdu0WxecI_CZ5 कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
जनमित्रांच्या अथक परिश्रमातून पालघरमध्ये मतदान प्रक्रिया झाली सुकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत…
-
अतिसंवेदनशील भागात मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. गडचिरोली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक २०२४…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी यांची सूचना
अमरावती/प्रतिनिधी - मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात…
-
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि…
-
मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
कल्याणात मतदान जनजागृती बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीची…
-
मतदान यंत्रात अदलाबदली झाल्यामुळे मविआचे आमदार कैलास गोरंट्याल आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा उत्सव…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
लोकसभा निवडणुकीच्या ४४० मतदान केंद्रांची धुरा महिलांच्या हाती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महिला या पुरुषांच्या…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
नव वधू वरासह वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. लातूर/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा…
-
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या…
-
अमरावती मध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित- राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर,४ ऑक्टोबरला होणार मतदान
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या…
-
प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक 2024 ची…
-
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या…
-
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई - इतर मागास वर्गातील व्यक्तींना,…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…